TheClearNews.Com
Monday, March 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मुंबईत गे सेक्स रॅकेटचा पर्दाफाश ; तीन आरोपींना अटक

The Clear News Desk by The Clear News Desk
January 19, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईत गे सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. शहरातील मालवणी पोलिसांनी या प्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे. हे रॅकेट ऑनलाइन डेटिंग गे अॅपच्या माध्यमातून सेक्स रॅकेट चालवत होते. पोलिसांनी सांगितलं हे Grinder App डाऊनलोड केल्यानंतर त्यामध्ये सगळी माहिती भरावी लागते. या माहितीचा उपयोग करून एका हायप्रोफाईल युवकाला जाळ्यात ओढून ब्लॅकमेल करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

या हायप्रोफाईल युवकाला App चा उपयोग करून बोलवण्यात आलं. तिथे पाच जणांनी त्याच्यासोबत संबंध ठेवण्याची मागणी केली. त्याने नकार दिल्यानंतर त्याला मारहाण करून लुटण्यात आलं. या युवकाने या प्रकरणात पोलिसांकडे तक्रार केली. ज्यानंतर पोलिसांनी पाचपैकी तिघांना अटक केली आहे.

READ ALSO

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

या अॅपमध्ये माहिती कोणत्या भागातल्या माणसाने भरली आहे ते समजतं. लोकेशन कळल्यानंतर समलैंगिक असणारे युवक एकमेकांशी या App मार्फत जोडले जातात. आधी या अॅपद्वारे चॅटिंग करतात त्यानंतर यांच्यात अनैतिक संबंधही प्रस्थापित होतात असं पोलिसांनी सांगितलं. याच प्रकरणी तिघांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मालवणी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक हसन मुलानी यांनी सांगितलं की १७ जानेवारीला एक हायप्रोफाईल मुलगा गे अॅपद्वारे आरोपींच्या संपर्कात आला. काही वेळ ऑनलाईन चॅटिंग केल्यानंतर आरोपींनी त्याला भेटायला बोलावलं. पाच आरोपींनी त्याच्यासोबत अनैतिक संबंध ठेवण्याची मागणी केली. युवकाने नकार दिल्यानंतर त्याला मारहाण करण्यात आली. तसंच त्याचा आयफोन, डेबिट कार्ड, कॅश सगळं हिसकावून घेतलं.

या सगळ्या आरोपींनी युवकाचे कपडे काढले. त्याचा विविस्त्र व्हीडिओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी दिली. तो करायचा नसेल तर ५० हजार रूपये दे अशीही मागणी केली. या घटनेनंतर संबंधित पीडित युवकाने मालवणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. इतर दोघांचा शोध सुरू आहे. इरफान खान (वय-२६), अहमद शेख (वय-२४), इमरान शेख (वय-२०) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावं आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

March 29, 2026
गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
Next Post

'दृष्टी’दोष दूर करणारे 'कांताई नेत्रालय’

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ज्येष्ठ मराठी अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं निधन !

August 9, 2022

अमेरिकन नागरिकांना मोठा दिलासा; कोरोना चाचणी घरीच करता येणार

November 18, 2020

जळगावातून चोरलेल्या दुचाकींची मध्य प्रदेशात विक्री ; दोन संशयितांना अटक !

March 22, 2024

जळगाव जिल्ह्यात कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यास सुरुवात

February 5, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group