TheClearNews.Com
Sunday, March 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

vijay waghmare by vijay waghmare
March 15, 2026
in गुन्हे, पाचोरा
0
Share on FacebookShare on Twitter

शिंदाड, ता. पाचोरा प्रतिनिधी : पिंपळगाव हरे पोलीस ठाणे हद्दीतील वरसाडे तांडा येथे बेपत्ता झालेल्या तरुणाच्या प्रकरणाचा तपास करताना धक्कादायक सत्य समोर आले असून प्रेमसंबंधातून या तरुणाची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी पती- पत्नीला अटक केली असून न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पाचोरा तालुक्यतील वरसाडे तांडा येथील संजय दिलेल्या माहितीनुसार त्यांचा भाऊ विजय भिमा राठोड (वय २५) हा २४ फेब्रुवारीला भिमा राठोड (वय ३३) यांनी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास राहत्या घरातून कुणालाही काहिही न सांगता बाहेर गेला होता. त्यानंतर त्याचा सर्वत्र शोध घेतला, परंतु तो कोठेच मिळाला नाही. त्यामुळे (१५/२०२६ नुसार) नोंद करण्यात आली होती. दरम्यान, या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा व त्यांच्या पथकाने सुरू केला. तांत्रिक माहितीच्या आधारे या प्रकरणात संजय परशुराम जाधव याची चौकशी करण्यात आली. सुरुवातीला आरोपी पिंपळगाव हरे पोलीस ठाण्यात २६ रोजी हरवल्याची उडवाउडवीची उत्तरे देत होता. मात्र, पोलिसी खाक्या दाखवताच चौकशीत त्याने धक्कादायक माहिती दिली अन् या तपासात खुनाचे गुपीत उघड झाले. या प्रकरणात पोलिसांनी पत्नी व पती या दोघांना अटक केली असून पाचोरा न्यायालयाने त्यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा करत आहेत.

READ ALSO

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर व उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहोम यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. या तपासात सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांच्यासह पोउनि विठ्ठल पवार, पो.हे. कॉ. किरण ब्राह्मणे, अतुल पवार, अभिजित निकम, राहुल बेहरे, पांडुरंग गोरबंजार, अमोल पाटील, नामदेव इंगळे, भारत पाटील, दीपक अहीरे व सागर पाटील यांनी सहकार्य केले.

यामुळे घडली घटना
संजय जाधव याची पत्नी सोनाली जाधव हिचे मयत विजय राठोड याच्यासोबत प्रेमसंबंध होते. या संबंधातून विजय राठोड याने सोनालीचे काही अश्लील व्हिडिओ मोबाईलमध्ये काढले होते. तसेच त्याद्वारे तो तिला धमकावत होता. ही माहिती समजल्यानंतर संजय जाधव याने पत्नी सोनालीसह विजय राठोड याची हत्या केली. त्यानंतर त्या तरुणाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्याची कबुली दिली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Crimemurder

Related Posts

गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

March 14, 2026
गुन्हे

चोपड्यात संपत्तीच्या वादातून लहान भावाला मारहाण

March 13, 2026
गुन्हे

पोलीस लाईन समोरी दुकान फोडले

March 13, 2026
गुन्हे

जुन्या वादातून दारुच्या नशेत असलेल्या टोळक्याकडून प्रौढाला मारहाण

March 12, 2026
गुन्हे

मुक्ताईनगर भूसंपादन प्रकरणात एकनाथ खडसे यांच्याविरोधात SIT चौकशीची होणार

March 11, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खाजगी व शासकीय शाळांनी विद्यार्थी विद्यार्थिनींच्या सुरक्षाविषयक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करावी : ॲड जमील देशपांडे !

August 23, 2024

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 04 ऑक्टोबर 2025 !

October 4, 2025

अमेरिकेत फेडेक्स फॅसिलिटीबाहेर गोळीबार ; ४ शीख बांधवांसह ८ जणांचा मृत्यू,

April 17, 2021

भवानी माता मंदिराचा रस्ता स्वच्छ करत रांगोळी काढून भक्तांनी केले भाविकांचे स्वागत…!

October 11, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group