TheClearNews.Com
Wednesday, August 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खाजगी व शासकीय शाळांनी विद्यार्थी विद्यार्थिनींच्या सुरक्षाविषयक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करावी : ॲड जमील देशपांडे !

vijay waghmare by vijay waghmare
August 23, 2024
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) बदलापूर येथील येथील घटनेबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आवाज उचलल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला व गुन्हेगाराला अटक करण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अतिशय आक्रमकपणे हा मुद्दा मांडल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने दि.२१ ऑगस्ट रोजी शासन निर्णय २०२४ प्र/क्र २४३/ एस डी ४ “राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थी विद्यार्थिनींच्या सुरक्षा विषयक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करणे बाबत” आदेश पारित केला व त्याप्रमाणे राज्यातील सर्व खाजगी व शासकीय शाळांनी याची अंमलबजावणी करावी अन्यथा मान्यता रद्द करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

उपरोक्त शासन निर्णयाची जळगाव जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी याकरता पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार व मनसे नेते तथा विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार जळगाव जिल्ह्यातील खाजगी व शासकीय शाळांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना संबंधित शासन निर्णयाच्या प्रती शाळांमध्ये पोहोचवणार असून सुरक्षा उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी करावी अशा आशयाचे पत्र शाळेतील मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समिती यांना देणार आहे.

READ ALSO

महावितरणच्या एरियल बंच केबलमध्ये छेडछाड; चाळीसगावात एकावर गुन्हा दाखल

एमएसईबी ऑफिसर्स असोसिएशनची कार्यकारिणी जाहीर

शाळेच्या परिसरातील मोक्याच्या ठिकाणी व शाळेत सीसीटीव्ही बसवणे , सीसीटीव्ही फुटेज ठराविक दिवसांनी मुख्याध्यापकांनी तपासणे, आक्षेपार्ह बाबी आढळून आल्यास स्थानिक पोलिसांना याबाबत कळवणे, शालेय कर्मचारी नियुक्त करताना काळजी घेणे, सुरक्षारक्षक, सफाई कामगार, मदतनीस, स्कूल बस चालक, रिक्षा चालक यांची पोलीस चरित्र पडताळणी अहवाल स्थानिक पोलीस प्रशासनाकडून प्राप्त करणे, नेमणुकीनंतर संबंधित कर्मचाऱ्यांची माहिती छायाचित्रासह स्थानिक पोलीस यंत्रणेकडे देणे, सहा वर्षाच्या विद्यार्थिनींसाठी प्राधान्याने महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे, तक्रारपेटी बनविणे अशा तरतुदी उपरोक्त शासन निर्णयामध्ये करण्यात आलेल्या आहेत.

जळगाव जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी, विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी सर्व अंगिकृत संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते याबाबत आपापल्या परिसरातील शाळांवर लक्ष ठेवून असतील.

याबाबतचा अहवाल पक्ष अध्यक्ष राज ठाकरे,व विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांना देतील अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष ॲड जमील देशपांडे यांनी दिली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonjamil Deshpande

Related Posts

गुन्हे

महावितरणच्या एरियल बंच केबलमध्ये छेडछाड; चाळीसगावात एकावर गुन्हा दाखल

August 25, 2026
जळगाव

एमएसईबी ऑफिसर्स असोसिएशनची कार्यकारिणी जाहीर

August 25, 2026
गुन्हे

ममुराबाद रस्त्यावर भरधाव आयशरने बालकाला चिरडल्यानंतर संतप्त जमावाने वाहन पेटवले

August 25, 2026
गुन्हे

ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात; जळगाव जिल्ह्यात आणखी चार जणांवर गुन्हे

August 25, 2026
जळगाव

पवार साहेबांच्या दौऱ्याची नियोजन बैठक उत्साहात संपन्न…

August 24, 2026
जळगाव

मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात

August 24, 2026
Next Post

Horoscope : जाणून घ्या..आजचं राशीभविष्य, शुक्रवार २३ ऑगस्ट २०२४ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गुलाबभू, शिवसेनानी गढी बन व्हयनी !

September 26, 2020

दागिने पॉलिश करताय, सावधान…चोपडा तालुक्यात दांपत्याला गंडवले !

December 23, 2022

भुसावळात लाईट बिलच्या नावाखाली एकाची ऑनलाईन फसवणूक ; दीड लाखाचा गंडा !

July 30, 2022

वहिनीसोबत विवाह करून दिराने दिला आधार ; कुणबी पाटील समाजात संपन्न झाला आदर्श विवाह

April 10, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group