TheClearNews.Com
Wednesday, April 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव जलदूत फाऊंडेशन आयोजित संगीत संध्या कार्यक्रम उत्साहात !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 18, 2020
in Uncategorized, धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) शहरात दिवाळी निमित्त ‘फेसबुक लाइव्ह संगीत संध्या कार्यक्रम’ संगीतम ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. याप्रसंगी संगीतम ऑर्केस्ट्राचे संचालक सचिन भावसार, मुकेश अहिरे, उज्ज्वल पाटील यांनी सहकार्य केले.

फेसबुक लाइव्ह संगीत संध्या कार्यक्रमात स्वाती भावे, श्रेया भावे, विकास मोरावकर, सूरज शुक्ल, सलिम दरबार या गायकांनी गाणे गात कार्यक्रमात बहार आणली. सदर कार्यक्रमाचा दोन हजार प्रेषकांनी ‘फेसबुक लाइव्ह’वरून आनंद लुटत शुभेच्छा दिल्यात. संगीतम ऑर्केस्ट्राचे संचालक सचिन भावसार यांनी मानधन न घेता कार्यक्रम सादर करुन जलदूत फाउंडेशनला मदत केली. संगीत संध्या कार्यक्रमाच्या मध्यांत वेळात प्रा.ए.आर.पाटील यांनी जलदूत फाउंडेशनची स्थापना कशी झाली? व आजपावतो त्यांनी वृक्ष व जलसंवर्धन या बरोबर कोरोना काळात सामाजिक बांधीलकी जोपासणे, गरजु लोकांना किराणा किट वाटप करणे, याचे विस्तृत वर्णन करून जलदूत फांउडेशनचा जमा,खर्च,शिल्लक याचा हिशोब देखील सादर केला.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 01 एप्रिल 2026 !

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 31 मार्च 2026 !

कार्यक्रमाच्या शेवटी अँड.संदीप पाटील यांनी पोलीस प्रशासनाने परवानगी देऊन तर विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ यांनी मैदान उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानले. कार्यक्रमासाठी जलदूत फांउडेशनचे डॉ.पंकज अमृतकर,डॉ.आशिष सूर्यवंशी,डॉ.सुचित जैन,डॉ. दिपक सालुंखे,विक्रांत पाटील,इंजी.सुनिल शाह,नितेश महाजन,कन्हैया रायपुरकर,निलेश भांडे,स्वप्निल मालपुरे,मनोज महाजन,दिनेश मोहकर,सागर चौधरी इत्यादी सदस्यांनी मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 01 एप्रिल 2026 !

April 1, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 31 मार्च 2026 !

March 31, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 30 मार्च 2026 !

March 30, 2026
धरणगाव

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

March 29, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 29 मार्च ते 04 एप्रिल 2026 !

March 29, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 28 मार्च 2026 !

March 28, 2026
Next Post

पी.आर.हायस्कूलच्या शिक्षकांनी करुन घेतली कोविड टेस्ट !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शरद पवारांच्या आवाजात मंत्रालयात फोन !

August 12, 2021

“सुवर्ण पदक खिशात आल्यापासून मी झोपू शकलो नाही” ; नीरज चोप्राने व्यक्त केल्या भावना

August 10, 2021

केंद्रीय मंत्री नारायण राणे लिलावती रुग्णालयात दाखल ; अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया यशस्वी

May 27, 2022

वापरात नसलेल्या जमिनीतून करोडो कमावण्याची संधी ; जाणून घ्या…सरकारची ‘ही’ महत्वपूर्ण योजना

March 11, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group