TheClearNews.Com
Thursday, February 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मुस्लीम धर्मगुरू झाकीर नाईकला मुलाचं करायचं लग्न ; घातलेल्या ‘या’ अटी वाचून मुली म्हणाल्या…!

The Clear News Desk by The Clear News Desk
September 27, 2021
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

क्वाललंपूर (वृत्तसंस्था) भारतात धार्मिक द्वेष पसरवण्याचा आरोप असलेला फरार मुस्लीम धर्मगुरू झाकीर नाईकला त्याचा मुलगा फरीकचे लग्न करायचे आहे. याबाबत त्याने फेसबुकवर पोस्ट करून त्याची सून होणाऱ्या मुलीसाठी अनेक अटी घातल्या आहेत. झाकीर नाईकच्या या पोस्टवर विविध प्रकारच्या कमेंट्स येत असून सूनेसाठी घातलेल्या इतक्या साऱ्या अटी पाहून मोठ्या संख्येने महिलांनी झाकीर नाईकची खेचली आहे.

 

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

झाकीर नाईकने त्याच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलंय की, ‘मी माझ्या मुलाला फरिकसाठी पत्नी शोधत आहे. एक चांगले चारित्र्य असलेली एक धार्मिक मुस्लिम मुलगी लग्नासाठी हवी आहे, जेणेकरून माझा मुलगा आणि त्याची पत्नी एकमेकांसाठी एक शक्ती बनू शकतील. जर तुम्ही अशा मुलीचे वडील किंवा नातेवाईक असाल तर या पोस्टवर संपूर्ण माहितीसह उत्तर द्यावे. नाईक याने त्यांचा मुलगा आणि कुटुंबातील इतर सदस्यांविषयी माहिती शेअर केली आहे.

 

मलेशियात राहणाऱ्या झाकीर नाईकने आपल्या भावी सुनेसाठी काही अटीही दिल्या आहेत. त्यानुसार कुराण आणि हदीसच्या शिकवणीनुसार मुलीला इस्लामचे पालन करणे अनिवार्य आहे. मुलीने सर्व प्रकारच्या हराम कारवायांपासून दूर राहिले पाहिजे. मुलगी धार्मिक असावी आणि तिचे चारित्र्य चांगले असावे. आपली भावी सून इस्लामच्या शिकवणीचा प्रसार करणारी असावी. विलासी जीवन टाळून सामान्य जीवन जगणारी. इंग्रजी बोलणे अनिवार्य आहे. तसेच मलेशियात राहण्याची इच्छा असावी. त्या मुलीचा कोणत्याही इस्लामिक संघटनेशी संबंध असणे आवश्यक आहे.

 

झाकीर नाईकच्या या पोस्टवर विविध प्रकारच्या कमेंट्स येत आहेत. मिली मार्टिझा नावाच्या महिलेनं लिहिलंय की, ‘मला वाटते की मुली मुलांशी लग्न करतात, मात्र, त्यांना अशा माणसाशी अजिबात लग्न करायचे नाही, ज्याला पत्नी शोधण्यासाठी बापाची गरज पडत आहे.

 

उगाबद नूर सनळे यांनी लिहिले की, तुम्ही एक असी संस्कृती पसरवत आहात, ज्यातून खूप अपेक्षा ठेवण्यात आल्या आहेत. तुम्ही अशी एक परिपूर्ण मुलगी शोधत आहात, जी या जगात मिळणारच नाही. तुम्हाला तुमचा मुलगा आनंदी राहावा असे वाटते की, तुमच्या मुलाने तुमच्या अटी आणि आवडीनुसार जगावे असे तुम्हाला वाटते? काही पालकांच्या विचित्र मानसिकतेमुळं मला आश्चर्यच वाटते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
क्रीडा

स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेत्रदीपक यश ; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून गौरव

March 17, 2025
Next Post

हायस्पीड रेल्वे प्रकल्पासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं पंतप्रधान मोदींना पत्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शरद पवारांचा प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण हा समाजाला प्रेरणादाई : एकनाथराव खडसे

December 12, 2020

धरणगाव बस स्थानकातून वृद्धाचे पैसे घेऊन पळणाऱ्या दोघांना पकडले !

September 13, 2024

पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, ११ जण जागीच ठार

January 15, 2021

तुझ्या मुलीशी लग्न लावून दे म्हणत धमकी…पुढे जे घडलं ते वाचून तुम्हाला बसेल धक्का !

January 2, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group