TheClearNews.Com
Thursday, February 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव जिल्‍हा परिषदेत १८ कोटींचे परस्‍पर नियोजन ; डॉ. निलम पाटील यांचा आरोप

The Clear News Desk by The Clear News Desk
January 4, 2022
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) सत्ताधाऱ्यांसह गटनेते व काही ठरावीच सदस्यांना सोबत घेवून जळगाव जिल्‍हा परिषदेत १८ कोटींचे परस्‍पर नियोजन करण्यात आले आहे. शिवाय त्‍यास मान्यता घेण्याचा घाट देखील सुरू असल्‍याचा आरोप राष्‍ट्रवादीच्‍या (NCP) सदस्‍या डॉ. निलम पाटील यांनी केला आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्‍याकडे तक्रार केल्‍याचे देखील त्‍यांनी सांगितले.

जिल्‍हा परिषदेच्या सत्ताधारी सदस्‍यांकडून मागील पाच वर्षापासून निधी वाटपात अन्याय केला जात आहे. गटनेते सत्ताधाऱ्यांशी व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून स्वत:च्या गटात कामे मंजुर करून घेतात. अन्य सदस्यांना मात्र वाऱ्यावर सोडतात. याबाबत देखील उपमुख्‍यमंत्रीकडे तक्रार केली. विषेश म्हणजे भाजपाच्या सदस्यांना देखील निधी देतांना मापात पाप केले जात असुन राष्ट्रवादीसह शिवसेनेच्या अनेक सदस्यांना निधीत मोठ्या प्रमाणात कुचराई केली जात आहे. काही सदस्यांच्या पदाधिकाऱ्यात कोटीची कामे दिली आहे. तर अन्य सदस्यांच्या गटात देखील ४० लाखाचा फरक निधी वितरीत करतांना झाला आहे.

READ ALSO

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

बापरे! खेळण्यातील नोटा देऊन व्यापाऱ्याला 6 लाखात लुटले

३०५० व ५०५४ तसेच सिंचनाच्या हेडवरील १८ कोटीची कामे यात ठराविक सदस्यांचीच कामे दिली. त्यात आमच्यावर अन्याय झाला असल्‍याचे डॉ. निलम पाटील यांनी सांगितले. याबाबत माजीमंत्री एकनाथ खडसे यांच्याशी चर्चा केली आहे. १८ कोटीचा निधी थांबवा या मागणीसाठी एकनाथराव खडसे यांच्यासह जिल्हाध्यक्ष ॲड. पाटील व स्‍वतः देखील ५ जानेवारीला मुंबई येथे उपमुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्री यांची भेट घेणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #JalgaonZillaParishad#NCP

Related Posts

गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
जळगाव

बापरे! खेळण्यातील नोटा देऊन व्यापाऱ्याला 6 लाखात लुटले

February 4, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांकडून मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपींना अटक

February 4, 2026
अमळनेर

पाडळसरे धरणाच्या कुशीत विसवल्या स्वर्गीय अजितदादांच्या अस्थी

February 3, 2026
जळगाव

जीपीएस (GPS) मित्र परिवारातर्फे पाळधीत ५ फेब्रुवारीला भव्य ‘उद्योग-व्यवसाय मार्गदर्शन मेळावा

February 3, 2026
अमळनेर

पैसे पडल्याचे भासवून पैशांची पिशवी लांबवली !

February 3, 2026
Next Post

राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्काराने वर्धमान धाडीवाल सन्मानित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दुचाकींच्या समोरासमोर धडकेत दुचाकीस्वार जखमी

May 28, 2025

Horoscope : जाणून घ्या..आजचं राशीभविष्य, शुक्रवार ११ फेब्रुवारी २०२२ !

February 11, 2022

जिल्ह्यात आज आढळले २५ कोरोनाबाधित, ३० झाले बरे !

January 30, 2021

धरणगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन

December 6, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group