TheClearNews.Com
Tuesday, March 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

म्यानमारमध्ये पुन्हा लष्काराचा सत्तेवर कब्जा, एका वर्षासाठी आणीबाणी जाहीर

The Clear News Desk by The Clear News Desk
February 1, 2021
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

यांगून (वृत्तसंस्था) म्यानमार मध्ये पुन्हा एकदा राजकीय संघर्ष पेटला आहे. लष्कराने उठाव करत सत्ता काबीज केली आहे. म्यानमारच्या सैन्याने वास्‍तविक नेत्या आंग सान सू की आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच देशात एका वर्षासाठी आणीबाणी घोषित केली आहे.

शेजारील देश म्यानमारमध्ये सत्तांतर झाले आहे. म्यानमार सैन्य टेलीव्हिजनने म्हटल्याप्रमाणे, सेन्याने एका वर्षासाठी देशाची सत्ता हाती घेतली आहे. त्यामुळे आता सैन्याचे कमांडर-इन-चीफ मिन आंग ह्लाइंग यांच्याकडे सत्तेची धुरा असणार आहे. म्यानमार लष्कराचे म्हणणे आहे, की निवडणुकीत गडबड झाल्याने सत्तांतराची कारवाई करण्यात आली आहे. या सत्तांतराबरोबरच देशाच्या विविध भागांत सैन्य तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. या सत्तांतराला कुणीही विरोध करू नये म्हणून, म्यानमारमधील मुख्य शहर यांगूनमध्ये सिटी हॉलबाहेर सान्य तैनात करण्यात आले आहे. म्यानमारमधील नेपीडॉमध्ये सर्व दळणवळणाची साधणे बंद करण्यात आली आहे. सर्व दूरसंचार प्रणाली बंद करण्यात आली आहे. नॅशनल लीग ऑफ डेमोक्रेसी पार्टीच्या सदस्यांना एकमेकांशी बोलण्यास मनाई करण्यात आली आहे. भारताच्या सर्वात जवळ असलेल्या म्यानमारमध्ये एक दशकभरापूर्वी लष्करी सत्तेचा पाडवा करण्यात आला आहे. ५० वर्षांपर्यंत देशात सैन्याचे शासन राहिले होते. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या आणि त्यात सत्ताधी एनएलडी पक्षाचा पराभव झाला होता. दरम्यान, सैन्याने सत्तापालट केल्याच्या वृत्ताचे खंडन केले होते. काही राजदुतांनी म्यानमारमध्ये सत्तापालट झाल्याची शक्यता वर्तवली होती. पण, सैन्याकडून एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. सैन्याचे कमांडर इन चीफ सीनियर जनरल मिन आंग लाइंग यांचं विधान चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे. आंग सान सू की यांचा सत्ताधारी पक्ष नॅशनल लीग फॉर डेमोक्रेसी पार्टी (NLD) सैनाच्या या खुलाश्यावर समाधान व्यक्त केले होते, पण आता म्यानमारमध्ये सत्तांतर झाले आहे.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

म्यानमारमध्ये दीर्घकाळ लष्कराचीच सत्ता राहिली आहे. १९६२ पासून ते २०११ पर्यंत देशात सैन्याची हुकुमशाहीची होती. २०१० मध्ये म्यानमारमध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या आणि २०११मध्ये म्यानमारमध्ये ‘नागरिकांचे सरकार’ आले. यात जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधींना राज्य करण्याची संधी मिळाली होती. अमेरिका, ऑस्ट्रेलियासह अनेक देशांनी म्यानमारच्या सत्तांतरासंदर्भात चिंता व्यक्त केली आहे. तसेच म्यानमारच्या सैन्याला कायद्याचा आदर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासंदर्भात, व्हाइट हाऊसचे प्रवक्ता जेन साकींनी म्हटले आहे, ‘म्यानमारच्या सैन्याने स्टेट काउंसलर आंग सान सू की आणि इतर काही नागरिक अधिकाऱ्यांना अटक करून देशातील लोकशाही संक्रमण कमी करण्याच्या दृष्टीने पाऊल उचलले आहे.’ म्यानमार सैन्याला इशारा देत अमेरिकेने म्हटले आहे, ‘संयुक्त राज्य अमेरिकेने नुकत्याच झालेल्या निवडणूक निकालाचे परिणाम बदलण्याच्या अथवा म्यानमारच्या लोकशाही व्यवस्थेला धक्का पोहोचवण्याच्या कुठल्याही प्रयत्नांचा विरोध केला आहे. तसेच हे सत्तांतर संपले नाही, तर जबाबदार लोकांविरोधात कारवाई करण्यात येईल.’

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
क्रीडा

स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेत्रदीपक यश ; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून गौरव

March 17, 2025
Next Post

चॉपरचा धाक दाखवून तरुणाला मारहाण, दोन संशयित आरोपींना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रावेर काँग्रेस सेवा फाऊंडेशन लोकसभा मतदार संघाच्या अध्यक्षपदी सद्दामशाह खलील शाह यांची निवड !

October 2, 2021

दोन दिवसात २ लाख दे, अन्यथा तुझ्या भावाला भरचौकात गोळ्या घालू !

April 10, 2023

विषारी सापाच्या सहाय्याने हत्या करण्याचा प्रकार राजस्थानमध्ये नेहमीचंच झालंय : सुप्रीम कोर्ट

October 7, 2021

दोन दुचाकी चोरट्यांना ठोकल्या बेड्या ; एलसीबीची कारवाई !

November 23, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group