TheClearNews.Com
Sunday, March 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नागपूर हादरलं ! अनैतिक संबंध उघड होण्याच्या भीतीने बहिणीने केला भाऊचा खून !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 22, 2021
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नागपूर (वृत्तसंस्था) अनैतिक संबंधाचा गावात बोभाटा होऊ नये म्हणून आपल्याच सख्ख्या भावाची गळा आवळून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संशयित १७ वर्षीय बहिणीसह तिच्या प्रियकराची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी दोघांना जेरबंद केले आहे.

सुजल नाशिक रामटेके असं हत्या झालेल्या १२ वर्षीय मुलाचं नाव आहे. तो नागपुरजवळील द्रुगधामना येथील रहिवासी आहे. मृत सुजलचे वडील माथाडी कामगार आहेत, तर आई खाजगी नोकरी करते. सोमवारी सुजलचे आई वडील दोघंही कामावर गेले होते. दरम्यान घरी सुजल आणि त्याची सतरा वर्षीय बहीण होती. दुपारी सुजल दुकानात जातो, असं सांगून घराबाहेर पडला होता. पण दीड तासानंतर तो ‘वाचवा, वाचवा’ असं ओरडत घरी आला, त्यानंतर सुजलच्या बहिणीनं त्याला पाणी प्यायला दिलं. त्यानंतर सुजल निपचित पडला, अशी माहिती सुजलच्या बहिणीने शेजाऱ्यांना दिली.

READ ALSO

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांना देखील बहिणीनं अशीच माहिती दिली. पण मुलीने सांगितलेल्या घटनाक्रमात अनेक विसंगती आढळून आल्या. तसेच मुलाची गळा आवळून हत्या झाल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला होता. त्यामुळे पोलिसांनी संशयित आरोपी बहीण आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेत कसून चौकशी केली आहे. यानंतर दोघांच्या जबाबात अनेक विसंगती आढळल्या आहेत. तसेच घटनास्थळी आढळलेल्या आक्षेपार्ह पुराव्यामुळे अनैतिक संबंधांचा बोभाटा होऊ नये म्हणूनच निरागस सुजलची हत्या करण्यात आल्याचं प्राथमिक तपासात उघड झालं आहे. याप्रकरणी वाडी पोलिसांनी १७ वर्षीय मुलीसह तिच्या प्रियकराला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

March 29, 2026
गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
Next Post

"कोरोनाविरोधातील युद्ध अजून संपलेलं नाही, सण-उत्सवाच्या काळात सतर्क राहा" : पंतप्रधान मोदी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त रोषणाई ने उजळले महापुरुषांचे पुतळे, सजले चौक आणि उद्याने

August 14, 2022

रोहित पवारांना ‘अव्वल’ आणण्यासाठी मातोश्रींनी कसली कंबर

November 6, 2020

लग्नावरून परताना भीषण अपघात ; टीप्परच्या धडकेत तिघं जागीच ठार, मायलेक गंभीर जखमी !

April 1, 2023

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 11 ऑक्टोबर 2025 !

October 11, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group