TheClearNews.Com
Tuesday, February 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीतर्फे महागाईच्या विरोधात आंदोलन

केंद्रसरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत, तहसीलदारांना दिले निवेदन

The Clear News Desk by The Clear News Desk
August 21, 2021
in अमळनेर
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) महागाई वाढल्याचा निषेधार्थ केंद्रसरकारचा निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्यावतीने जि.प.सदस्या जयश्री पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करत तहसिलदार मिलिंदकुमार वाघ यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, गॅस,पेट्रोल, सिलेंडरचे दर महिन्यागणिक नवनवीन उच्चांक गाठत आहे. भाजपा सरकार केंद्रात आल्यापासुन ते आजतागायत सामान्य माणसावर फक्त अन्यायच करत आली आहे. तेलाचे भाव असो की दाळीचे भाव असो फक्त वाढ कशी होईल हेच केंद्र सरकार पहात आहे. आणि आता त्यात दिवसेंदिवस भर म्हणुन सिलेंडरचे भाव २५रु.वाढवले आहेत. आधीच कोरोना महामारीच्या काळात लॉकडाऊन मुळे सामान्य जनतेचे कंबरडे मोडले असून सर्वसामान्यांना रोजगार गमवावा लागल्या आहे. व्यवसाय ठप्प झाले आहेत. दररोज होणारी भाववाढ ही सामान्य जनतेला परवडणारी नाही. भाववाढ कमी करून सामान्य जनतेला दिलासा मिळावा यासाठी निवेदनाद्वारे केंद्र सरकारला आवाहन करण्यात आले असून महागाई कमी न झाल्यास यापुढे उग्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

READ ALSO

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

पाडळसरे धरणाच्या कुशीत विसवल्या स्वर्गीय अजितदादांच्या अस्थी

यावेळी महिला तालुकाध्यक्ष मंदाकिनी पाटील, शहराध्यक्षा अलका पवार, ग्रंथालय विभागाच्या रिता बाविस्कर, प्रदेश सरचिटणीस रंजना देशमुख, जिल्हा सरचिटणीस योजना पाटील, जिल्हा सचिव आशा चावरिया, तालुका पदाधिकारी आशा शिंदे, भारती शिंदे, वैशाली ससाणे, जलशालीनी महाजन उपस्थित होते. तसेच रा.कॉ. शहराध्यक्ष मुख्तार खाटीक, बाळु पाटील, संजय पाटील, रणजित नाना, सुनिल शिंपी, राहुल गौत्राळ, गुणवंत पाटील, गोविंद बाविस्कर, प्रकाश महाजन तसेच इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
अमळनेर

पाडळसरे धरणाच्या कुशीत विसवल्या स्वर्गीय अजितदादांच्या अस्थी

February 3, 2026
अमळनेर

पैसे पडल्याचे भासवून पैशांची पिशवी लांबवली !

February 3, 2026
अमळनेर

अमळनेर पोलिसांच्या शिताफीने मोटारसायकल चोरट्याचा पर्दाफाश; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

January 27, 2026
अमळनेर

जी.एस. हायस्कूलची शैक्षणिक सहल उत्साहात संपन्न

January 12, 2026
अमळनेर

सासूला मारहाण करत जावयाने दागिने नेले चोरुन

December 9, 2025
Next Post

अनिल जैन यांचा 'ग्लोबल एक्सलन्स अवॉर्ड' पुरस्काराने गौरव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सोलापुरात पहिली लिंग परिवर्तन शस्त्रक्रिया यशस्वी ; पुरूषाचं महिलेमध्ये रूपांतर

May 28, 2022

जिल्ह्यात आज आढळले २६ कोरोनाबाधित, ४२ झाले बरे !

January 25, 2021

शानबाग विद्यालयाच्या खुलाशानंतर तक्रारदारानेही केले गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे लेखी म्हणणे सादर !

May 12, 2021

अजित पवारांनी बैलगाडा शर्यतींबाबत भूमिका केली स्पष्ट ; म्हणाले..

January 1, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group