TheClearNews.Com
Sunday, August 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अनिल जैन यांचा ‘ग्लोबल एक्सलन्स अवॉर्ड’ पुरस्काराने गौरव

पाणी क्षेत्रात उत्तम कार्यासाठी जागतिक स्तरावरील पुरस्कार

The Clear News Desk by The Clear News Desk
August 22, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) पर्यावरण व पाण्याच्या संदर्भात केलेल्या कार्याबद्दल जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.चे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांना ‘एनर्जी अँड एनव्हायर्मेंट फाऊंडेशनतर्फे ‘ग्लोबल एक्सलन्स अवॉर्ड’ने गौरविण्यात आले आहे.

पाणी क्षेत्रातील उत्तम कामगिरीबद्दल ‘एनर्जी अँड एनव्हायर्मेंट फाऊंडेशनतर्फे ‘ग्लोबल एक्सलन्स अवॉर्ड’ ऑनलाईन पद्धतीने प्रदान करण्यात आला. ऊर्जा व पर्यावरण फाउंडेशनचे हे व्हर्च्युअल फोरम असून त्यांनी दोन दिवसांची पाचवी जागतिक जलशिखर परिषद आयोजिली आहे. जैन इरिगेशनच्या पर्यावरण व पाण्याच्या संदर्भात केलेल्या महत्त्वपूर्ण कार्याला अधोरेखित करून हा जागतिक पातळीवरचा पुरस्कार जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.चे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांनी स्वीकारला.

READ ALSO

महावितरणचा वीजचोरांना तडाखा; राज्यात १९ हजारांवर वीजचोऱ्या उघड

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

जल व्यवस्थापनातील नावीण्यपूर्ण तंत्रज्ञान, नवीन संशोधन म्हणजे स्मार्ट वॉटर मॅनेजमेंटचा उपयोग करून समाजाला विकासाच्या मार्गावर आणण्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या संघटनांना प्रोत्साहन देण्यासाठी व त्या कार्याबद्दल गौरवार्थ दी एनर्जी अँड एन्व्हायन्मेंट फाउंडेशन (EEF) या जागतिक संस्थेतर्फे हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.

जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांनी ग्लोबल एक्सलन्स अवॉर्ड २०२१ स्विकारतांना सांगितले की, त्यांना पाणी क्षेत्रातील उत्तम कामगिरीबद्दल पुरस्कार मिळाल्याचा खूप आनंद झाला. हा पुरस्कार म्हणजे जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलाल जैन यांच्या दुरदृष्टीने आणि मार्गदर्शनाखाली केलेल्या चार दशकांहून जास्त काळात अल्पभूधारक शेतकऱ्यांना जैन उच्च कृषी तंत्रज्ञानामुळे केलेल्या कार्याची पावतीच आहे. त्यांनीच हा पुरस्कार अल्पभूधारक शेतकऱ्यांना केलेल्या तंत्रज्ञानामुळे सूक्ष्म सिंचन करता आले आणि त्यांच्या पिकांच्या उत्पादनात भरीव वाढ करता आली अशा शेतकऱ्यांना समर्पित केला आहे. या शेतकऱ्यांना मूल्य वृद्धी करता आली आणि त्याचा चांगला परिणाम म्हणजेच अशा शेतकऱ्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडले. अनिल जैन यांनी जैनच्या भात (तांदूळ) शेतीतील उच्च नाविन्यपूर्ण कृषी तंत्रज्ञानामुळे व ठिबक सिंचनातून कमी पाण्यात खूप उत्पादन घेता आले आणि हे जैन इरिगेशनने सिद्ध करून दाखविले.

सदर पुरस्कार अनिल जैन यांनी ऑनलाईन स्वीकारला. तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या वकीलातीतील आदरणीय उच्चायुक्त बॅरी ओ’ फॅरेला ए. ओ, आदरणीय मार्टेन व्हॅन डेन बर्ग, राजदूत, नेदरलॅंड्स, आणि डॉ. व्ही. के. गर्ग, माजी व्यवस्थापकीय संचालक पॉवर फिनान्स कॉर्पोरेशन लि. आणि अनिल राझदान, माजी सचिव (ऊर्जा), भारत सरकार आणि अध्यक्ष एनर्जी अँड एनव्हार्यमेंट फाऊंडेशन हे इतर मान्यवर अतिथी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

महावितरणचा वीजचोरांना तडाखा; राज्यात १९ हजारांवर वीजचोऱ्या उघड

August 16, 2026
गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
जळगाव

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

August 14, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
Next Post

जामनेरात गिरीश महाजनांच्या निवासस्थानी जिल्हा बँक निवडणुकीसाठी बैठक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

विनोदाचे विषय हे आपल्या दैनंदिन जीवनातच असतात : हास्य अभिनेता समीर चौघुले

April 8, 2022

रावेर येथील चौघांचा ‘एमपीडीए’ कोर्टाने केला रद्द

January 6, 2021

शासकीय योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी मिशन मोडवर कामकाज होणे आवश्यक : खा. रक्षाताई खडसे

October 5, 2021

Today Horoscope : राशीभविष्य, बुधवार २२ मार्च २०२३ !

March 22, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group