TheClearNews.Com
Monday, March 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राष्ट्रवादी ‘प्रायव्हेट कॅरियर पार्टी’ झालीय : राज्यातील ‘या’ मंत्र्याच्या टीकेमुळे महाविकास आघडीमध्ये प्रचंड खळबळ !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 19, 2022
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

औरंगाबाद (वृत्तसंस्था) माझ्या सिल्लोड-सोयगांव मतदारसंघात राष्ट्रवादी काॅंग्रेस हा पक्ष फक्त नावाला आहे. या पक्षाची तिथे ताकदच नाही, मग फोडाफोडी कशाला करू, अशा शब्दात शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांना प्रत्युत्तर दिले आहे. तर राष्ट्रवादी पक्ष ‘प्रायव्हेट कॅरियर पार्टी’ झाली आहे, असा खोचक टोलाही सत्तार यांनी यावेळी लगावला.

औरंगाबाद येथे सिंचन विभागाच्या बैठकीला आले असताना ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना सत्तार म्हणाले की, टोपे यांचे विधान म्हणजे त्यांच्या मतदारसंघात जे घडत आहे, त्याबद्दल त्यांना आठवण झाली असावी. आमच्याकडे राष्ट्रवादी पक्ष फक्त नावालाच राहिला आहे, त्यामुळे कुणी फोडण्यासारखं राहीलच नाही. राजकारणात त्यांच्याकडे एकही ‘पब्लिक कॅरियर’ नसून राष्ट्रवादी पक्ष आता प्रायव्हेट कॅरियर पार्टी’ झाली असल्याची खोचक टीका सत्तार यांनी यावेळी केली. त्यामुळे शिवसेना- राष्ट्रवादीमधील राजकीय वातावरण आणखीनच तापणार असल्याची शक्यता आहे.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

सोमवारी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि राजेश टोपे औरंगाबादच्या दौऱ्यावर होते. यावेळी राष्ट्रवादीच्या शहर आणि ग्रामीण पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेण्यात आला. अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांकडून वाईट वागणूक मिळत असल्याचा आरोप केला. तर शिवसेनेचे मंत्री संदिपान भुमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार राष्ट्रवादीच्या कार्यकत्यांना फोडण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं टोपे म्हणाले होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

नगरसेवक डायरी पुन्हा सुरू करा ; नगरसेविका वैशाली पाटील यांनी महापौर दीपमाला काळे यांना दिले निवेदन !

February 27, 2026
जळगाव

महाराष्ट्र भाजपची SIR समिती जाहीर; मंगेश चव्हाण यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी !

February 24, 2026
Next Post

Horoscope : जाणून घ्या...आजचं राशिभविष्य, बुधवार २० एप्रिल २०२२ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सेवानिवृत्त कृषी सहाय्यक लालचंद नेमाडे यांचे वृध्दापकाळाने निधन

May 8, 2022

जैन इरिगेशनच्या सहकार्यातून १००० झाडांची लागवड !

July 7, 2024

जिल्हा बँक निवडणूक : ए. टी. पाटील ओबीसी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल

October 18, 2021

अ.भा.मराठी नाट्यपरिषदेचा रंगकर्मी पुरस्कार सुषमा प्रधान व हेमंत पाटील यांना प्रदान !

February 5, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group