TheClearNews.Com
Sunday, June 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope : जाणून घ्या…आजचं राशिभविष्य, बुधवार २० एप्रिल २०२२ !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 20, 2022
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

राशिभविष्य, बुधवार २० एप्रिल २०२२ : आज मिथुन राशीच्या लोकांना आर्थिक लाभ मिळण्याची अपेक्षा आहे आणि मेष राशीच्या लोकांची संपत्ती, पद, प्रतिष्ठा वाढेल.

मेष :-
तुमच्या आर्थिक व्यवहारांकडे पाहण्याचा आणि भविष्यातलं नियोजन करण्याचा आहे. तुम्ही काही गोष्टी पुढे ढकलत आहात; पण त्या लवकरच कक्षेबाहेर जाणार आहेत. नजीकच्या भूतकाळात ओळख झालेली एखादी व्यक्ती मदत मागू शकते.

READ ALSO

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

वृषभ :-
दिवस सरप्राइझेसचा असेल; मात्र त्यापैकी काहींची तुम्ही आधीच प्रतीक्षा करत असाल. तुमचा बॉस काय म्हणतो याकडे दुर्लक्ष न करण्याचा प्रयत्न करा. दिवस स्वतःचे काही लाड करून घेण्याचा आहे.

मिथुन :-
तुमच्या संयमाचं फळ लवकरच तुम्हाला मिळेल आणि तेही तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त. तुम्ही भूतकाळात काही अडचणी सोसल्या असतील, तर तुम्हाला लवकरच एखादा काऊन्सलर भेटण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांचे रिझल्ट्स त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त चांगले लागतील.

कर्क :-
एखादा विश्वासू माणूस अडचणीत असण्याची शक्यता आहे आणि तो तुमच्याकडे मदत मागण्याची शक्यता आहे. खासकरून तुम्ही स्टार्टअप बिझनेसमध्ये असलात, तर कॅश इन्फ्लो अर्थात पैशांचा प्रवाह सुरळीत राहण्याची सुरुवात होईल. एखादा रिनोव्हेशन प्रोजेक्ट हाती घेणार असाल, तर तो पुढे ढकलावा.

सिंह :-
तुमच्या चेहऱ्यावर हसू खुलण्यासारख्या अनेक गोष्टी घडतील. तुमचे आई-वडील तुमच्याकडून कशाची तरी अपेक्षा करत आहेत. त्यावर गंभीर चर्चा होईल. हरवलेली एखादी गोष्ट आता सापडेल. दिवस खूपच दमवणारा असेल.

कन्या :-
गेल्या काही दिवसांपासून तुम्ही ज्या महत्त्वाच्या गोष्टीची वाट पाहत आहात, ती आता घडण्याची शक्यता आहे. तुमच्या भावंडाकडून आलेली बातमी तुम्हाला नवा उत्साह देऊन जाईल. प्रायव्हसीचा भंग झाल्यामुळे साधं-सरळ डेली रूटीन विस्कळीत होईल

तूळ :-
लवकरच सेलिब्रेशन्स होणार आहेत. एखादी गोष्ट अनियोजित पद्धतीने घडत असेल, तर तुम्हाला एखादी चंदेरी किनार पाहायला मिळेल. महत्त्वाचे निर्णय घाई-गडबडीत घेऊ नका. त्याचे काही पडसाद उमटू शकतात.

वृश्चिक :-
तुमच्या अति प्रॅक्टिकल असण्यामुळे एखादी व्यक्ती दुखावली जाऊ शकते. तुम्हाला व्यक्त होण्याच्या कौशल्यावर काम करावं लागण्याची शक्यता आहे. तुम्ही ज्या सगळ्या गोष्टींचा विचार केला असेल, तर त्या सगळ्या पूर्णपणे सांगितल्या जातील असं नाही. तुम्ही एवढ्यातच एक्साइट होऊ नका. एक्साइटमेंट तात्पुरत्या स्वरूपात राखून ठेवा.

धनू :-
दिवस तुम्हाला हवा असेल तसा असेल. खूप जास्त काम करण्याच्या नादात मनावर खूप ताण देऊ नका. काम पूर्ण करणं किंवा ते बाजूला ठेवून बसणं यांपैकी काहीही तुम्ही निवडू शकता. दिवस तुमच्या ऊर्जेचं नूतनीकरण करण्याचा आहे.

मकर :-
माहिती नसलेल्या एखाद्या ठिकाणाकडे जाण्याचा प्रवास करण्याचं नियोजन तुम्ही करत असलात, तर तुम्हाला ते उपयुक्त ठरेल. तुमचं चुलत/मामे भावंड किंवा एखादा नातेवाईक तुमची खूप आठवण काढेल.

कुंभ :-
तुमच्या निर्णयावर ठाम न राहण्याचा प्रयत्न करा. कामाच्या ठिकाणचे वरिष्ठ सूक्ष्मपणे तुमच्या कामाचं कौतुक करतील. तुमच्याकडे अतिरिक्त जबाबदारी येईल. स्पष्टपणे व्यक्त व्हा.

मीन :-
दिवस पुढचं प्लॅनिंग करण्याचा आहे. पुढे विस्तारीकरण करण्याच्या दृष्टीने आवश्यक कौशल्यं शिकण्यासाठी सज्ज व्हा. तुमच्याकडून बॉसला पुन्हा एकदा खात्री मिळण्याची अपेक्षा असू शकेल. उद्दिष्टपूर्तीकडे वाटचाल करत असल्याचं तुमच्या लक्षात येईल. विश्वासू मित्राकडून सल्ला घेणं चांगलं

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #Horoscope

Related Posts

राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
Next Post

खडसेंकडून महाविकास आघाडी खिळखिळी करण्याचा प्रयत्न ; कॉंग्रेसचे चंदन पाटील यांचा खळबळजनक आरोप !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘या’ राज्यातील तब्बल २५० पेक्षा जास्त पाणीपुरी, भेळ आणि पान विक्रेते निघाले करोडपती

July 24, 2021

स्मार्ट टीओडी आणि सोलर नेट मीटर ग्राहकांसाठी मोफत

August 31, 2025

एकनाथ शिंदेंची बंडानंतर पहिली प्रतिक्रिया ; म्हणाले, आम्ही सत्तेसाठी कधीही..!

June 21, 2022

Horoscope : राशिभविष्य, सोमवार २० जून २०२२ !

June 20, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group