TheClearNews.Com
Tuesday, April 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मनमाडनजीक भीषण अपघात ; नाशिकचे पाच तरुण जागीच ठार !

धार्मिक कार्यक्रम आटोपून परताना झाला अपघात ; मयतांमध्ये दोन सख्ख्या भावांचा समावेश !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 27, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मनमाड (वृत्तसंस्था) पुणे-इंदूर महामार्गावर रविवारी एका भीषण अपघातामध्ये पाच जण ठार झाले. मनमाड-येवला मार्गावर समोरासमोर कंटेनर आणि चारचाकी कारची धडक झाल्याने कारमधील नाशिकच्या पाच तरुणांचा जागीच मृत्यू झाला.

यात मनमाड-येवला मार्गावर अनकवाडे गावाच्या पुढे सायंकाळच्या सुमारास रेल्वे पुलावर कंटेनर आणि स्विफ्ट कार यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात कारमधील पाचही तरुण जागीच ठार झाले. मयतांमध्ये २२ ते ३० वयोगटातील तरुणांचा समावेश असून, श्रेयस धनवटे, गणेश सोनवणे, ललित सोनवणे, धनवटे, प्रतीक नाईक नाईक, अशी ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत.

READ ALSO

जळगावात मॉलिक्युलर डीएनए टेस्टिंग प्रयोगशाळा प्रकरणात १२ कोटींचा गैरव्यवहार? 

बाहेरगावी गेलेल्या कुटुंबियांच्या घरामध्ये चोरट्यांची हातसफाई

ललीत शरद सोनवणे व गणेश सोनवणे हे दोघे सख्खे भाऊ असून पेठरोड, पंचवटी, येथील रहिवाशी आहेत तर अन्य तिघे गंगापूररोड भागातील रहिवाशी आहेत. हे सर्वजण नाशिक येथील रहिवासी असून, मनमाड जवळच्या कुंदलगाव म्हसोबा येथे धार्मिक कार्यक्रम आटोपून येवलामार्गे नाशिक जात असतांना हा भीषण अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की, कारचा अक्षरशः चक्काचूर झाला होता. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने कारचा पत्रा कापून पाच जणांचे मृतदेह बाहेर काढले, मृतदेह येवला उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री दादा भुसे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून दिलासा देत सांत्वन केलं.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जळगावात मॉलिक्युलर डीएनए टेस्टिंग प्रयोगशाळा प्रकरणात १२ कोटींचा गैरव्यवहार? 

April 7, 2026
गुन्हे

बाहेरगावी गेलेल्या कुटुंबियांच्या घरामध्ये चोरट्यांची हातसफाई

April 6, 2026
गुन्हे

खूनाच्या गुन्ह्यातील फरार संशयितांची धिंड काढून मोडली दहशत

April 5, 2026
अमळनेर

महिलेचा विनयभंग अन् तिच्या पतीला बेदम मारहाण

April 5, 2026
गुन्हे

जळगावात अवघ्या ६ मिनिटांत लांबवले एटीएम मशीन

April 4, 2026
गुन्हे

भरधाव वाळूच्या डंपरने विद्यार्थीनीला चिरडले

April 3, 2026
Next Post

पैशाचा पाऊस, जमिनीखालून खजिना काढण्याच्या बहाण्याने भोंदूबाबाने उकळला ७८ लाखांचा ऐवज !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धक्कादायक : अपघाताचा बनाव करत पाच लाखाचा तांदूळ विकला परस्पर !

February 13, 2022

LIC ची खास योजना : आता वयाच्या ४० व्या वर्षी मिळणार ५० हजार रुपयांपर्यंत पेन्शन !

January 1, 2022

बॅन्ड व्यावसायिक, मालक, कलाकार यांच्यावर उपासमारीची वेळ ; धरणगाव तहसीलदारांना बंदी उठविण्याची मागणी

March 31, 2021

जळगाव : अट्रावल दंगलीतील आरोपींना घेऊन जाणाऱ्या पोलिसांच्या वाहनाला अपघात, पाच जण जखमी !

April 5, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group