TheClearNews.Com
Sunday, September 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पाकिस्तानी खेळाडूकडून भालाचोरीच्या चर्चांवर नीरज संतापला ; व्हिडीओ ट्विट करत म्हणाला…

The Clear News Desk by The Clear News Desk
August 26, 2021
in क्रीडा, राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) टोकयो ऑलिम्पिक्समध्ये भारताला सुवर्णपदक मिळवलेला नीरज चोप्राने नुकताच आपला एक व्हिडिओ ट्विट केला असून त्याने या व्हिडिओमध्ये आपल्या वक्तव्याचा गैरवापर करणाऱ्यांना चांगलेच झापले आहे. तुमच्या घाणेरड्या अजेंड्यासाठी माझ्या वक्तव्यांना वापरु नका, असे त्याने सुनावले आहे.

आपल्या ट्विटमध्ये तो म्हणतो, माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की माझ्या वक्तव्यांचा वापर आपल्या घाणेरड्या अजेंड्याचा प्रसार करण्यासाठी करु नये. खेळ आपल्या सर्वांना एकत्र राहायला शिकवतो. कमेंट्स करण्याआधी खेळाचे नियम समजून घ्या.

READ ALSO

JBCL SEASON -3 IT DigiTech Solutions संघाचा दिमाखदार विजय

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

या ट्विटसोबत त्याने एक व्हिडिओही शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आपल्याला पाठिंबा दिल्याबद्दल त्याने देशवासीयांचे आभार मानले आहेत. आपल्या व्हिडिओमध्ये पुढे तो म्हणतो, “मी मागे एका मुलाखतीत सांगितलं होतं, की खेळाच्या वेळी भाला फेकण्यासाठी मी पाकिस्तानी खेळाडू नदीमकडून भाला घेतला. पण त्याला फार मोठा मुद्दा बनवण्यात आलं. खरंतर ही खूप साधी गोष्ट आहे. आपल्या व्यक्तिगत भाल्याचा वापर सर्व खेळाडू करु शकतात. तसा नियमच आहे. त्यामुळे त्यात काही मोठी गोष्ट नाही. तो भाला घेऊन नदीम तयारी करत होता आणि माझ्या खेळावेळी मी त्याला तो भाला मागितला. यात काहीही वेगळं नाही. पण माझ्या माध्यमातून काही लोक हा खूप मोठा मुद्दा बनवत आहे. त्या सर्वांना माझी विनंती आहे की असं काही करु नका.”

नीरजने ऑलिम्पिकचा किस्सा ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितला होता. तो म्हणाला होता, ”मी फायनल सुरू होण्यापूर्वी माझा भाला शोधत होतो. मला तो मिळत नव्हता. अचानक मला अर्शद नदीम माझा भाला घेऊन चालताना दिसला. मी त्याला म्हणालो, ”भाऊ हा माझा भाला आहे, मला दे. मला आता तो फेकायचा आहे. मग त्याने तो मला परत दिला. या सर्व प्रकारामुळे माझ्या पहिल्या थ्रोवर परिणाम झाला. मी पहिला थ्रो घाईमध्ये फेकला होता.’ असा अनुभव नीरजनं सांगितला आहे. अर्शद नदीम हा पाकिस्तानचा भालाफेकपटू आहे. तो देखील टोकयो ऑलिम्पिकमध्ये फायनलसाठी पात्र झाला होता. ऑलिम्पिक फायनल खेळणारा तो पाकिस्तानचा पहिलाच भालाफेकपटू आहे. त्याला मेडल मिळवण्यात मात्र अपयश आले. तो फायनलमध्ये पाचव्या क्रमांकावर होता.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

क्रीडा

JBCL SEASON -3 IT DigiTech Solutions संघाचा दिमाखदार विजय

September 2, 2026
क्रीडा

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

August 29, 2026
क्रीडा

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

August 4, 2026
क्रीडा

कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन

July 21, 2026
क्रीडा

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात

July 13, 2026
क्रीडा

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

June 29, 2026
Next Post

परदेश निर्यातीसाठी कंटनेरची उपलब्धता इंटरनेट अथवा पोर्टलवर व्हावी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

माझे आशिर्वाद असेपर्यंत गिरीश महाजन यांचा पराभव अशक्य : ईश्वरलाल जैन

August 23, 2022

प्रसिद्ध अभिनेता अरमान कोहलीच्या घरी एनसीबीची छापेमारी

August 28, 2021

लोकसभेची निवडणूक आज झाल्यास महाराष्ट्रात कोणाला बसणार धक्का? ; जाणून घ्या…सर्व्हेक्षणातून नेमकं काय आलंय समोर !

January 27, 2023

धरणगावात आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह !

June 28, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group