TheClearNews.Com
Thursday, April 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महिला अत्याचारांबाबत केंद्राच्या राज्यांना ‘नवीन’ मार्गदर्शक सुचना

The Clear News Desk by The Clear News Desk
October 10, 2020
in आरोग्य, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणात नवीन मार्गदर्शक सुचना जारी केल्या असून त्यात त्यांनी बलात्काराच्या प्रकरणांची दोन महिन्यांच्या आत चौकशी पुर्ण करण्याचाही आदेश दिला आहे. तसेच कोणत्याही पीडित महिलेचा मृत्यपुर्व जबाब केवळ त्यावेळी तेथे न्यायाधिश उपस्थित नव्हते, या कारणावरून फेटाळता येणार नाही असेही गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

उत्तरप्रदेशात हाथरस येथे दलित मुलीवर सामुहिक बलात्कार करून तिची हत्या करण्याचा जो प्रकार घडला आहे, त्या प्रकरणावरून संपुर्ण देशभर निदर्शने आणि मोर्चांचे आयोजन करण्यात आले होते त्याची दखल घेत गृहमंत्रालयाने या नव्या सुचना जारी केल्या आहेत. महिलांवरील अत्याचारांचे प्रकरण आपल्या हद्दीत घडले नसेल तरीही पोलिसांनी त्या विषयी गुन्हा नोंदवून घेणे सक्तीचे करण्यात आले आहे. या संबंधात प्रचलीत कायद्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची सूचनाही सर्व पोलिसांना करण्यात आली आहे. अशा प्रकरणांमध्ये गलथानपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही गृहमंत्रालयाने दिला आहे. गृहमंत्रालयाने म्हटले आहे की, सीआरपीसीच्या कलम 173 मध्ये बलात्काराच्या तक्रारीचा तपास दोन महिन्यात पुर्ण करण्याची सूचना आहे.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

बलात्काराची तक्रार आल्यानंतर 24 तासांच्या आत संबंधीत पीडितीची रजिस्टर वैद्यकीय व्यावसायिका-कडून तपासणी करण्याची कायदेशीर तरतूद सीआरपीसीच्या कलम 164 अ मध्ये आहे त्याची काटेकोर अंमलबजावणी केली जावी असेही गृहमंत्रालयाने सुचवले आहे. पुराव्याच्या कायद्यानुसार मृत व्यक्तीने दिलेला लेखी अथवा तोंडी जबाब हा सदर प्रकरणात सबळ पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात यावा असेही सर्व राज्यांना या मार्गदर्शक तत्वांमध्ये सुचवण्यात आले आहे. पीडित महिलेचा मृत्यपुर्व जबाब हा तांत्रिक चुकांचे कारण दाखवून नाकारता येणार नाही असेही गृहमंत्रालयाने बजावले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

नशिराबाद येथील लाचखोर पोलीस कर्मचारी निलंबित !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

देशाची परिस्थिती ब्रिटेनसारखी होताना दिसतेय : रणदीप गुलेरिया

April 1, 2021

आनंद दिला तर आनंद मिळेल… ह. भ. प. राजेंद्र महाराज

November 23, 2025

पोलीस बंदोबस्तावर दगडफेक ; १७ जणांविरुद्ध गुन्हा

August 22, 2021

कोविड महामारीला नैसर्गिक आपत्ती घोषित करा ; मुख्यमंत्री ठाकरेंचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र

April 15, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group