TheClearNews.Com
Wednesday, April 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

१० कोटींच्या गैरव्यवहारावर कारवाई नाही; सरपंचांचा १४ एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा

आता मेलो तरी चालेल, पण माघार नाही ; सरपंच एस. जी. पाटील यांचा सरकारला इशारा

vijay waghmare by vijay waghmare
April 8, 2026
in गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कथित १० कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने झुरखेडा येथील लोकनियुक्त सरपंच एस. जी. पाटील यांनी सरकारविरोधात आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच संबंधित विभागाला यापूर्वी तक्रार देण्यात आली होती. मात्र त्यावर कोणतीही कारवाई न झाल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे.

तक्रारीनुसार, गुलाबराव बाबूराव देवकर यांनी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष असताना स्वतःच्या संबंधित संस्थेला लाभ मिळवून देण्यासाठी सुमारे १० कोटी रुपयांचा आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप आहे. बँकिंग विनियमन अधिनियमाचे उल्लंघन करून ठरावामध्ये फेरफार, कागदपत्रांतील त्रुटी, तसेच आवश्यक परवानग्यांचा अभाव अशा अनेक गंभीर अनियमितता या प्रकरणात झाल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच, बँकेच्या लेखापरीक्षण अहवालातही या व्यवहारांबाबत हरकती नोंदविण्यात आल्या असूनही, संबंधित रक्कम वसूल करण्याबाबत अद्याप कोणतीही प्रभावी कारवाई झालेली नसल्याचे पाटील यांनी म्हटले आहे. दरम्यान, या सर्व प्रकरणाकडे शासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत सरपंच एस. जी. पाटील यांनी दि. १४ एप्रिल २०२६ पासून झुरखेडा शिवारातील त्यांच्या गट क्रमांक ७६/३ या शेतात आमरण उपोषण सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे.

READ ALSO

पाचोरा येथे चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग

भरधाव डंपरच्या धडकेत दोन दुचाकीस्वार गंभीर

“आता प्राण गेले तरी चालतील, पण माघार नाही,” असा ठाम इशाराही त्यांनी दिला आहे.
पाटील यांनी संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करणे, सहकार क्षेत्रातील पदांसाठी अपात्र ठरविणे आणि संपूर्ण रक्कम व्याजासह वसूल करणे या प्रमुख मागण्या शासनाकडे केल्या आहेत. या घोषणेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पुढील घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: DhrngoanNo action on Rs 10 crore fraud; Sarpanch warns of hunger strike till death from April 14

Related Posts

गुन्हे

पाचोरा येथे चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग

April 8, 2026
गुन्हे

भरधाव डंपरच्या धडकेत दोन दुचाकीस्वार गंभीर

April 8, 2026
गुन्हे

जळगावात मॉलिक्युलर डीएनए टेस्टिंग प्रयोगशाळा प्रकरणात १२ कोटींचा गैरव्यवहार? 

April 7, 2026
गुन्हे

बाहेरगावी गेलेल्या कुटुंबियांच्या घरामध्ये चोरट्यांची हातसफाई

April 6, 2026
गुन्हे

खूनाच्या गुन्ह्यातील फरार संशयितांची धिंड काढून मोडली दहशत

April 5, 2026
अमळनेर

महिलेचा विनयभंग अन् तिच्या पतीला बेदम मारहाण

April 5, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today Horoscope : आजचं राशिभविष्य, मंगळवार ३ सप्टेंबर २०२४ !

September 3, 2024

सगळे विकत घ्यायचे, गुलाम तयार करायचे ही ईस्ट इंडिया कंपनीची परंपरा होती : संजय राऊत

November 28, 2020

वीज मीटरसाठी लाच घेताना महावितरणच्या दोघांना एसीबीने पकडले !

October 1, 2023

श्रमदान करू, एक रोप लावू … ,मराठी प्रतिष्ठाणच्या अनोख्या उपक्रमाला वृक्ष प्रेमींचा जोरदार प्रतिसाद

July 18, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group