TheClearNews.Com
Friday, February 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पल्स पोलिओ लसीकरणापासून एकही मुल वंचित राहू नये : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

The Clear News Desk by The Clear News Desk
January 19, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरणापासून जिल्ह्यातील एकही मुल वंचित राहणार नाही. याकरीता आरोग्य विभागाने आवश्यक ते नियोजन करावे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी अन्य विभागांनी आरोग्य विभागास आवश्यक ते सहकार्य करावे. अशा सुचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिल्यात.

राष्ट्रीय पल्स पोलीस लसीकरण मोहिमेंतर्गत रविवार ३१ जानेवारी, २०२१ रोजी आरोग्य विभागाकडून संपूर्ण जिल्ह्यात लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे. याबाबत आवश्यक ते नियोजनासाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी राऊत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समन्वये समितीची बैठक (१५ जानेवारी रोजी) पार पडली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीस महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश चौधरी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, पोलीस उपअधिक्षक (मुख्यालय) दिलीप पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी तडवी, डॉ. रावलाणी, डॉ. किरण सोनटक्के, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलींद दिक्षित यांचेसह आरोग्य विभागासह इतर विभागांचे अधिकारी, समिती सदस्य उपस्थित होते. या मोहिमेतंर्गत जिल्ह्यातील पाच वर्षापर्यंतच्या सर्व बालकांना पोलिओचा डोस देवून पोलिओ डोसचे शंभर टक्के उद्दिष्ट्य पूर्ण करावे. पल्स पोलिओ लसीकरणाचे काम हे राष्ट्रीय कर्तव्याचा भाग समजून या मोहिमेत आरोग्य विभागासोबतच इतर विभागानीही सहकार्य करून जिल्ह्यात ही मोहिम प्रभावीपणे राबवावी, अशा सुचना जिल्हाधिकारी यांनी दिल्यात.

READ ALSO

पीएम सूर्यघर योजना : सौर ऊर्जेतून स्वावलंबनाची दोन वर्षे

संविधान सन्मान संमेलन समितीतर्फे सन्मान सोहळा व बहुभाषिक राष्ट्रीय एकता कवी संमेलनाचे आयोजन

प्रारंभी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जमादार यांनी जिल्ह्यातील आरोग्य विभागाने पल्स पोलिओ मोहिम यशस्वितेसाठी संबंधित यंत्रणा करत असलेल्या कामांचा लेखाजोखा सादर केला. जिल्ह्यात येत्या ३१ जानेवारी, २०२१ रोजी देण्यात येणाऱ्या पल्स पोलिओ लसीकरणापासून जिल्ह्यातील ५ वर्षाखालील एकही बाळ वंचित राहू नये यासाठी घरोघरी जावून पल्स पोलिओची लस देण्याबराबरच एस. टी. स्टँड, रेल्वे स्टेशन, बाजार, यात्रा, खाजगी वाहतुक स्थानक, मजूर वस्तीच्या ठिकाणी, अती जोखीमीची ठिकाणे अशा वर्दळीच्या ठिकाणी लसीकरणासाठी बुध उभारून मोहिम शंभर टक्के यशस्वी करण्यात येईल असे सांगितले. ग्रामीण भागातील ३ लाख ७ हजार १६४ बालकांना लस देण्यासाठी २ हजार ६५४ बुथ उभारण्यात येणार आहे. झोपडपट्टी भागातील बालकांसाठी बुथ शिवाय दुसऱ्या दिवसांपासून घरोघरी जावून लस देण्याची व्यवस्थाही करण्यात आली असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जमादार यांनी सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पीएम सूर्यघर योजना : सौर ऊर्जेतून स्वावलंबनाची दोन वर्षे

February 13, 2026
जळगाव

संविधान सन्मान संमेलन समितीतर्फे सन्मान सोहळा व बहुभाषिक राष्ट्रीय एकता कवी संमेलनाचे आयोजन

February 12, 2026
गुन्हे

गर्दीचा फायदा घेत चार तोळ्याचे दागिने लंपास ; बसमध्ये चढताना घडली घटना

February 12, 2026
गुन्हे

मर्चेंट टास्कच्या नावाखाली महिलेची फसवणूक ; साडेआठ लाखांत घातला गंडा

February 12, 2026
धरणगाव

भोले सरकार भक्त परिवाराच्या वतीने महाशिवरात्रीचे भव्य आयोजन

February 11, 2026
गुन्हे

क्षुल्लक कारणावरुन तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार

February 11, 2026
Next Post

राजभाषा ही न्यायभाषा झाली तर खऱ्या अर्थाने मराठी भाषा संवर्धन होईल : डॉ. संजीवकुमार सोनवणे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव परिमंडळात सव्वाचार लाख स्मार्टमीटर

January 26, 2026

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 14 ते 20 जानेवारी 2024 !

January 14, 2024

दिव्यांग व अपंग बांधवांसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयात विशेष दिवस राखीव ठेवावा – ॲड. जमील देशपांडे यांची मागणी

February 10, 2025

बोगस कॉल सेंटरवरुन ६७ आंतरराष्ट्रीय कॉल ; कोल्हेंच्या मोबाईलवरुन १८ वेळा संपर्क

October 5, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group