TheClearNews.Com
Friday, March 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

vijay waghmare by vijay waghmare
March 27, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) : व्यावसायिक कामासाठी विश्वासाने दिलेला जीएसटी कर शासनाकडे पूर्णपणे जमा न करता, बनावट ऑडिट रिपोर्ट तयार करून सीए असलेल्या पिता-पुत्राने ५ लाख ६५ हजार रुपयांच्या रकमेचा अपहार केला. ही धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर बॅटरी व्यावसायीक अमीर वासुदेव बुधानी (वय ४०, रा. कृष्ण पावर, एमआयडीसी) यांनी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार विवेक मधुकर पिंगळे आणि अक्षय विवेक पिंगळे (दोघे रा. मायादेवी नगर) या सीए पिता-पुत्रांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील एमआयडीसी भागात अमीत वासुदेव बुधानी (वय ४०) यांची कृष्णा पॉवर नावाची बॅटरी उत्पादन करणारी फर्म आहे. सन २०१२ पासून ते विवेक मधुकर पिंगळे आणि अक्षय विवेक पिंगळे (दोघे रा. मायादेवी नगर, जळगाव) यांच्याकडून आपल्या फर्मचे इन्कम टॅक्स, जीएसटी आणि ऑडिटचे काम करून घेत होते. तक्रारदार दर महिन्याला जीएसटी भरण्यासाठी लागणारी रक्कम पिंगळे पिता-पुत्रांच्या सांगण्यावरून त्यांच्या बँक खात्यात किंवा क्रिस्टल सर्व्हिसेस नावाच्या फर्ममध्ये ट्रान्सफर करत असत.

READ ALSO

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

स्वतःच्या फायद्यासाठी वापरले ७१ लाख रुपये
बुधांनी यांना तपासणीअंती असे दिसून आले की, २०१९ ते २०२४ या काळात पिंगळे पिता-पुत्रांनी जीएसटी भरण्यासाठी एकूण १ कोटी ६८ लाख ९७ हजार ८५५ रुपये घेतले होते त्यापैकी केवळ ९७ लाख ३० हजार ९८३ रुपये शासनाकडे जमा केले. तर उर्वरित ७१ लाख ६६ हजार ८७२ रुपये स्वतःच्या फायद्यासाठी वापरून चुकीचे ऑडिट रिपोर्ट तयार केले.

७१ लाखांपैकी ६६ लाख केले परत
फसवणुकीची बाब लक्षात आल्यावर तक्रारदाराने जाब विचारला असता, संशयितांनी आपली चूक कबूल केली आणि वेळोवेळी ६६ लाख ९७९ रुपये परत केले. मात्र, उर्वरित ५ लाख ६५ हजार रुपये वारंवार मागणी करूनही परत न केल्याने अखेर बुधानी यांनी २५ मार्च रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेत, विवेक मधुकर पिंगळे आणि अक्षय विवेक पिंगळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
भुसावळ

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

March 26, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2026 !

March 26, 2026
भुसावळ

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

March 25, 2026
जळगाव

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

March 24, 2026
गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘फोन पे’वरून स्वीकारली वसुली अधिकाऱ्याने ७ हजारांची लाच !

September 16, 2023

बोदवड नाभिक समाजातर्फे विजय बडगुजर यांचा सत्कार !

September 3, 2022

कोविड रूग्ण, नागरिकांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून मिळणार ऑनलाईन मोफत सल्ला !

October 17, 2020

पाळधी दगडफेक प्रकरण : ५६ संशयित आरोपींना अटक, १६ जणांना पोलीस कोठडी !

March 29, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group