TheClearNews.Com
Sunday, September 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘फोन पे’वरून स्वीकारली वसुली अधिकाऱ्याने ७ हजारांची लाच !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 16, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

अहमदनगर (वृत्तसंस्था) कर्जफेड करण्यास मुदत दिली, जमिनीवरील जप्ती व लिलाव होऊ दिला नाही. या मोबदल्यात तक्रारदाराकडून ७ हजाराची लाच स्वीकारताना नगर तालुका पतसंस्था फेडरेशनचे विशेष वसुली व विक्रीकर अधिकारी यासीन नासर अरब (वय ४२) यास रंगेहाथ पकडण्यात आले. विशेष म्हणजे ही लाच अधिकाऱ्याने रोख स्वरुपात न स्वीकारता फोन पे द्वारे स्वीकारली. आरोपीविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अहमदनगर कार्यालयाने कारवाई केली.

भोरवाडी (ता. नगर) येथील तक्रारदाराने २०१६ मध्ये केडगाव येथील भैरवनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेतून ५ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यावेळी तक्रारदाराने आई व मामाच्या नावे असलेल्या शेतीचे उतारे तारण म्हणून दिले होते. तक्रारदाराला कर्ज फेडण्यासाठी ५ वर्षांची मुदत देण्यात आली होती. मात्र तक्रारदार वेळे कर्ज फेडू शकले नाहीत. या प्रकरणी भैरवनाथ पतसंस्था व फेडरेशनकडे पत्रव्यवहार करण्यात आला होता.

READ ALSO

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

याबाबत २५ मे २०२३ रोजी सुनावणी ठेवण्यात आली होती. तक्रारदाराने विशेष वसुली अधिकारी यासीन नासर अरब यांच्याकडे २ महिन्यांची मुदत मागितली होती. मुदतफेडीसाठी २३ ऑगस्ट रोजी १ हजार रुपयांची फी मागण्यात आली. तक्रारदाराने फी फोन पे वर भरली. त्याची पावती देण्यात आली नाही. तद्नंतर ३१ ऑगस्ट २०२३ रोजी भैरवनाथ पतसंसस्थेचे कर्जफेड केले असता कर्ज नीलचा दाखला तक्रारदाराला मिळाला होता. त्यानंतर ४ ते ८ सप्टेबर दरम्यान यासीन अरब याने ३० हजाराच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती २० हजाराची लाच देण्याचे मान्य केले. पहिला हप्ता ७ हजार तर दुसरा हप्ता १३ हजारांचा ठरविण्यात आला होता.

तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांनी अॅन्टी करप्शन विभागाकडे केली होती. ८ सप्टेंबर रोजी अॅन्टी करप्शन विभागाने सापळा रचला होता. मात्र, तक्रारदाराकडून लाच स्वीकारण्यात आली नाही. ती लाच १५ सप्टेंबर रोजी ‘फोन पे द्वारे’ स्वीकारण्यात आली. या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक परिक्षेत्राचे अपर पोलिस अधीक्षक माधव रेड्डी, पोलिस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक प्रविण लोखंडे, पोनि. शरद गोर्डे, सहाय्यक सापळा अधिकारी राजू आल्हाट, रमेश चौधरी, रविंद्र निमसे, सचिन सुद्रिक, वैभव पांढरे, बाबासाहेब कऱ्हाड, हरुण शेख, दशरथ लाड यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

September 11, 2026
गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
गुन्हे

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

September 10, 2026
गुन्हे

स्मार्ट वीजमीटर बसवण्यास विरोध करणाऱ्यावर गुन्हा दाखल

September 9, 2026
गुन्हे

तामीळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट अकाउंट

September 9, 2026
Next Post

२० हजार रुपयांची लाच स्वीकारताना तलाठ्याला रंगेहात पकडले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अ‍ॅप डाऊनलोड करताच १ लाख १८ हजारांचा गंडा ; पिंपळगाव हरेश्वर पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा !

April 11, 2022

युवाशक्ती फाऊंडेशनची गणेशोत्सव 2022 साठी कार्यकारिणी जाहीर

August 23, 2022

काही लोकांनी आम्हाला वचन दिलय आम्ही याबद्दल बोलत नाही, करून दाखवतो : चंद्रकांत पाटील

December 26, 2020

लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे मेगा रिचार्ज प्रकल्प दहा वर्षांपासून अपूर्णच

April 23, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group