TheClearNews.Com
Tuesday, March 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘कुणीही पळून जाणार नाही’ ; युक्रेनं जगभरातील नागरिकांना केलं भावनिक आवाहन

The Clear News Desk by The Clear News Desk
February 24, 2022
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

मॉस्को (वृत्तसंस्था) रशियाने युक्रेनवर हल्ला केलाय. रशियाच्या हल्ल्यामुळे युक्रेनच्या अनेक शहरात भीतीचे वातावरण आहे. रशियाच्या हल्ल्याचा सामना करत असलेल्या युक्रेननं जगभरात राहणाऱ्या आपल्या देशवासियांना भावनिक आवाहन केलंय. ‘रशियानं युक्रेनवर हल्ला केला असला तरी कुणीही पळून जाणार नाही. लष्कर, राजनैतिक अधिकारी सगळे काम करत आहेत, असे आवाहन त्यांनी केले आहे.

रशियाचा युक्रेनवर हल्ला करण्याची भीती आता सत्यात उतरलीय. रशियन सैन्यानं युक्रेनच्या राजधानीला लक्ष्य करत युक्रेनियन सैन्यावर हल्ला चढवला आहे. गुरुवारी सकाळी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी युक्रेनच्या लष्कराला शस्त्रास्त्र खाली टाकून शरणागती पत्करण्याचं आवाहन केलं होतं. तसंच लष्करी कारवाईचेही आदेश दिले होते. एवढं मोठं पाऊल उचलूनही युक्रेनवर हल्ला करण्याचा आपला कोणताही हेतू नसल्याचंही वक्तव्य पुतीन यांनी बेधडकपणे केलं.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

पुतीन यांच्या वक्तव्याला प्रत्यूत्तर देताना, ‘पुतीन यांनी युक्रेनवर हल्ला चढवत युद्धाला सुरूवात केलीय. युक्रेनच्या शांत शहरांवर हल्ले होत आहेत. हे एक आक्रमक युद्ध आहे. मात्र, या हल्ल्यापासून युक्रेन स्वतःचा बचाव करेल आणि जिंकेलही. जगानं पुतीन यांना थांबवावं. कारवाई करण्याची हीच वेळ आहे’ असं युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयानं ट्विटरवर म्हटलं होतं.

देशाच्या नागरिकांना आवाहन

रशियाच्या हल्ल्याचा सामना करत असलेल्या युक्रेननं जगभरात राहणाऱ्या आपल्या देशवासियांना भावनिक आवाहन केलंय. ‘रशियानं युक्रेनवर हल्ला केला असला तरी कुणीही पळून जाणार नाही. लष्कर, राजनैतिक अधिकारी सगळे काम करत आहेत. युक्रेन लढणार, युक्रेन स्वतःचा बचाव करणार… युद्ध जिंकणार, असा निर्धार युक्रेनचे परराष्ट्रमंत्री दिमित्रो कुलेबा यांनी व्यक्त केलाय. सोबतच, त्यांनी जगभरात राहत असलेल्या युक्रेनच्या जनतेलाही आवाहन केलंय. ‘तुम्ही राहत असलेल्या देशाला पुतीन यांच्या हल्ल्याची सत्यता सांगत राहा आणि तिथल्या सरकारांना त्वरीत कारवाई करण्यास सांगा’ असं आवाहनही कुलेबा यांनी केलंय.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
क्रीडा

स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेत्रदीपक यश ; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून गौरव

March 17, 2025
Next Post

धक्कादायक ! एकमेकांना मिठीत घेत विवाहित प्रेमयुगलाने संपवलं जीवन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बँकांची कामं उरकून घ्या ; शनिवारपासून सलग 4 दिवस बँका राहणार बंद !

March 24, 2022

प्रत्येक गावाला कोरोनामुक्त ठेवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न : संजय सावंत

July 12, 2021

‘आमदार सांस्कृतिक महोत्सव’ चे अभिनेत्री तन्वी मल्हाराने केले उद्घाटन

August 22, 2024

नदी काठावरील गावातील नागरिकांना सतर्कतेचा ईशारा

September 2, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group