TheClearNews.Com
Saturday, February 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आता घरबसल्या करा RTO ची कामे ; ‘या’ सेवा होणार फेसलेस

The Clear News Desk by The Clear News Desk
June 3, 2022
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) वाहनासंबधीत आणि लायसन्स संबधीत कामे करण्यासाठी आरटीओ कार्यालयात चकरा माराव्या लागतात. मात्र, आता आरटीओमधील काही कामे घरबसल्या करता येणार आहेत परिवहन विभागात वाहनाच्या आणि लायसन्सच्या तीन तीन अशा एकून सहा सेवा फेसलेस होणार आहेत. मंत्री अनिल परब यांनी फेसलेस सेवेचा शुभारंभ नुकताच परिवहन आयुक्त कार्यालयात केला.

काय काय फेसलेस होणार ?

READ ALSO

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

  1. आरटीओमधील वाहनांच्या या सेवा : वाहन कागदपत्रांवरील पत्ता बदल, डुप्लिकेट आरसी बुक, स्थानांतर noc
  2. लायन्ससच्या या सेवा : पत्ता बदल, रिनीव्हल ऑफ ड्रायव्हिंग लायसन्स, डुप्लिकेट लायसन्स

17 ते 18 लाख लोकांच्या आरटीओच्या फेऱ्या वाचणार

जवळपास 17 ते 18 लाख लोकांच्या वर्षभरातील आरटीओच्या फेऱ्या वाचणार आहेत. पूर्वी या सुविधा ऑनलाइन होत्याच मात्र एकदातरी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी त्या व्यक्तीला आरटीओ कार्यालयात जावे लागत असे. मात्र या पुढे या सेवांसाठी आता आरटीओ ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही सर्व ऑनलाइनच होणार.

हे होणार फायदे

फेसलेस सेवेमुळे नागरिकांना आरटीओ कार्यालयात जाऊन एजंटला पैसे देण्याची गरज पडणार नसून. येत्या काळात आरटीओ कार्यालयातील नागरिकांची गर्दी कमी होण्यात मदत होणार आहे. सद्यःस्थितीत अनेक सेवांसाठी लागणाऱ्या क्लिष्ट कागदपत्रांमुळे नागरिकांना आरटीओ कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागतात. काही जण एजंटचा पर्याय स्वीकारतात. मात्र आता नागरिकांना घरबसल्या आपल्या अँड्रॉईड मोबाईल किंवा संगणकाद्वारे आपली आरटीओमधली काम करता येणार आहे. त्यासाठी आधार कार्ड आणि तो लिंक असलेला मोबाईल क्रमांक सर्वाधिक महत्त्वाचा आहे.

केंद्र सरकारने गेल्यावर्षी 18 सोयी फेसलेस करणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानुसार महाराष्ट्र परिवहन विभागाने आता फेसलेस सुविधेवर भर दिला आहे. त्यात आता एनआयसी मार्फत 6 सुविधा फेसलेस केल्या गेल्या आहेत पुढे ही अनेक सुविधा दिल्या जातील असे परिवहन आयुक्तांनी सांगितले. आज मुंबईत सहा फेसलेस सुविधांच परिवहन विभाग कार्यालयात शुभारंभ झाला .यावेळी महाराष्ट्रातील सर्व आरटीओ कार्यालयातील अधिकारी ऑनलाइन जोडले गेले होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव शहरातील मतदार यादीत एकाच व्यक्तीचे १७ वेळा नाव !

December 5, 2025
राज्य

महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कारात देशात प्रथम क्रमांकाचा सन्मान !

November 12, 2025
Next Post

बापरे ! जळगावात तरुणाची दगडाने ठेचून हत्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आशियाच्या जागतिक परिषदेत जळगावचा गौरांक पाटील करणार मार्गदर्शन

July 4, 2021

462 वेळा संगीतमय सामूहिक हनुमान चालीसा पठण ; जागतिक महिला दिन साजरा

March 8, 2025

चोपड्यात धाडसी दरोडा, गाडी अडवून ६० हजार लांबविले ; सहा जणांविरुद्ध गुन्हा !

May 26, 2022

पवार साहेब…हॅट्स ऑफ : पंकजा मुंडेंचे ट्वीट

October 28, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group