TheClearNews.Com
Wednesday, September 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आशियाच्या जागतिक परिषदेत जळगावचा गौरांक पाटील करणार मार्गदर्शन

The Clear News Desk by The Clear News Desk
July 4, 2021
in जळगाव, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) सध्या असलेली कोरोनाची परिस्थिती आणि या जागतिक आपत्तीनंतर बांधकाम क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान घेऊन उपलब्ध होणाऱ्या संधीविषयी जगभर जागतिक डिजिटल बांधकाम महोत्सव २०२१ चे आयोजन करण्यात आले आहे. आशिया खंडातील परिषद ५ जुलैपासून सुरू होत आहे. मंगळवार दि. ६ रोजी जळगाव येथील युवा अभियंता गौरांक प्रशांत पाटील हे परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करणार असून ते ‘बिल्डिंग इन्फॉर्मेशन मॉडेलिंग अँप्लिकेशन’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहे.

बांधकाम क्षेत्रात दररोज नवनवीन तंत्रज्ञान येत असून जगभरात त्याचा उपयोग केला जात आहे. जगभरातील निवडक बांधकाम अभियंत्यांचे मार्गदर्शन जगभरातील अभियंत्यांना मिळावे यासाठी जागतिक डिजिटल बांधकाम महोत्सवाचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले आहे. डिजिटल कन्स्ट्रक्शन हा ऑनलाईन डिजिटल कन्स्ट्रक्शनचा सर्वात मोठा आभासी कार्यक्रम आहे.

READ ALSO

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

आशिया खंडाची परिषद ५ जुलैपासून सुरू होणार असून त्यात जळगाव येथील युवा अभियंता गौरांक प्रशांत पाटील हे भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सहभागी होत आहे. परिषदेत गौरांक पाटील हे BIM बिल्डिंग इन्फॉर्मेशन मॉडेलिंग या विषयाची ओळख करून देणार असून डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनच्या समन्वयाने अभियांत्रिकी, खरेदी व बांधकाम (EPC) प्रोजेक्ट संदर्भात मार्गदर्शन करणार आहे.

गौरांक हा माजी नगरसेवक प्रशांत पाटील यांचा मुलगा असून त्याने पुणे विद्यापीठातून बी.ई. सिव्हिल इंजिनिअरचे शिक्षण पूर्ण केले आहे. तसेच पुणे येथून ऍडव्हान्स कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटमध्ये पीजीपी आणि एमबीए पूर्ण केले आहे. जळगावातील एका युवा अभियंत्याची जागतिक स्तरावरील परिषदेत मार्गदर्शन करण्यासाठी निवड होणे ही जिल्ह्यासाठी गौरवास्पद बाब आहे.

भारतीय वेळेनुसार गौरांक पाटील हे दि.६ रोजी सकाळी ७.४५ वाजता मार्गदर्शन करणार आहेत. या परिषदेत सहभागी होण्यासाठी मोफत प्रवेश असून सर्वांना मार्गदर्शनाचा लाभ घेता येणार आहे. सहभागी होण्यासाठी https://www.festivalofdigitalconstruction.com/register-for-digital-construction-asia या लिंकचा उपयोग करावा.

गौरांक पाटील यांचे आजवरचे यश

विशेष गौरव, सन्मान :
१. उरल फेडरल युनिव्हर्सिटी, रूस येथे पदवीधर फेलोशिपमध्ये सर्वोत्कृष्ट प्रकल्प पुरस्कार
२. यूएसएएल फेडरल युनिव्हर्सिटी, रशिया येथे पदवीपूर्व फेलोशिपमध्ये सिव्हिल विभागातील सर्वोत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार.

शोधनिबंध प्रकाशित :
१. सोलर शेअरींग व प्रकाश अपवर्तनाच्या तत्त्वाचा उपयोग करून शेतात उत्पादन आणि बाष्पीभवन कमी करणे.
२. रचना नियोजन, बांधकाम कामे (अभियांत्रिकी) मंजूर करणे व देखरेखीसाठी बीआयएम फ्रेमवर्कचा प्रस्ताव.
यासह ३८ शोधनिबंध आजवर प्रकाशित झाले आहेत.

‘गौरांक’चा ब्लॉग :
माझा अभियांत्रिकीचा प्रवास –
(www.gaurankpatil.blogspot.in)

अतिथी व्याख्याने आणि विषय :
१. रोटरी क्लब पिंपरी चिंचवड आयोजित ‘रिसर्च पेपर’ कसे प्रकाशित करावे.
२. एमआयटी अ‍ॅकॅडमी ऑफ इंजिनीअरिंग आणि इन्स्टिट्यूट ऑफ मेकॅनिकल इंजिनिअर्स पुणे द्वारा आयोजित संशोधन पेपर लिहिणे
३.ईपीसी प्रकल्पांमध्ये बीआयएम व डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनचे अर्ज – झील एज्युकेशन सोसायटी, पुणे आयोजित.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
जळगाव

संवेदनशील पर‍िस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दक्ष राहा

September 29, 2026
गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
जळगाव

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक

September 29, 2026
Next Post

सर्व हिंदुस्थानीचा डीएनए हा एकच : सरसंघचालक मोहन भागवत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांना महावितरणचा दिलासा !

October 11, 2022

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयानं केंद्राला दिला महत्त्वाचा सल्ला

May 3, 2021

विवेकानंद विदयालयातील विद्यार्थ्यांने अभ्यासात केली कम्माल ; आई वडीलांना “भुवनेश्वर “ची विमान भरारी….!

July 29, 2024

1xbet giriş ᐅ Sitede nasıl bahis yapılır ᐅ 1xbet üye ol

October 16, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group