TheClearNews.Com
Tuesday, February 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शासकीय कामात अडथळा अन् विनयभंग ; मुक्ताईनगरात परस्पर विरोधी तक्रारी !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 9, 2022
in गुन्हे, मुक्ताईनगर
0
Share on FacebookShare on Twitter

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) शासकीय कामात अडथळा आणि विनयभंग असे परस्पर विरोधी गुन्हे मुक्ताईनगर पोलिसात दाखल करण्यात आले आहे.

ग्रामसेवकाकडून शासकीय कामात अडथळ्याची तक्रार

READ ALSO

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

पैसे घेवून लावले चौदा वर्षीय मुलीचे लग्न ; आईवडीलांसह पती व नातेवाईकांविरुद्ध गुन्हा !

तालुक्यातील एका गावातील ग्रामसेवक योगेश शिवाजी पवार (वय ४२, धंदा नोकरी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दि. ८ ऑक्टोंबर रोजी दुपारी दीड वाजेच्या सुरामास ग्रामपंचायत कार्यालयात शासकीय काम करीत होते. यावेळी योगेश बाळकृष्ण मुळक आणि एक जण यांनी कार्यालयात येत योगेश पवार यांना शिवीगाळ केली. त्यांना शासकीय कार्यालयात शिवीगाळ करु नका असे म्हणताच योगेश मुळक याने योगेश पवार यांना पाठीमागून घरुन ठेवत शिवीगाळ केली तर दुसऱ्याने देखील शिवीगाळ करुन चप्पल ने तीन वेलेस योगेश पवार यांना गालावर मारले. तसेच बुक्याने पोटावर मारुन जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर कार्यालयातील टेबलावर असलेले शासकीय काम करण्याचे कृती आराखडाचे कागदपत्र फाडुन शासकीय कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी शासकीय कामात अडथळा आणल्याचा दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

५० वर्षीय महिलेकडून विनयभंगाचा गुन्हा

तालुक्यातील एका गावातील ५० वर्षीय महिलेच्या घरी जात विनयभंग केल्याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालूक्यातील एका गावातील ५० वर्षीय महिलेच्या घरी जात तुझा पती आमच्या विरोधात अर्ज करीत आहे, आपण ते सर्व जमवून घेवू ते अर्ज मागे घेण्यास सांग असे म्हणत महिलेचा हात ओढत विनयभंग केला. याप्रकरणी संशयित आरोपी ग्रामसेवक योगेश शिवाजी पवार याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघं गुन्ह्यांचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ श्रावण जवरे हे करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
गुन्हे

पैसे घेवून लावले चौदा वर्षीय मुलीचे लग्न ; आईवडीलांसह पती व नातेवाईकांविरुद्ध गुन्हा !

February 7, 2026
गुन्हे

खळबळजनक : उसतोड मजूर महिलेचा पतीकडून कोयत्याने वार करून खून

February 7, 2026
गुन्हे

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांकडून मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपींना अटक

February 4, 2026
Next Post

ब्रेकिंग न्यूज : ठाकरे गटाकडून 'या' 3 निवडणूक चिन्हांचे पर्याय सादर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुंबईच्या वर्सोवात गॅस सिलेंडरच्या गोदामाला भीषण आग

February 10, 2021

जामनेर : विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा दुदैवी मृत्यू !

July 21, 2024

जून्या भांडणातून तरुणाला धारदार शस्त्राने मारहाण

April 25, 2025

अमळनेरहून धरणगाव जाण्यासाठी ढेकू-सारबेटे मार्गाचा वापर करण्याचे आवाहन !

September 15, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group