TheClearNews.Com
Thursday, June 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पाचोरा तालुका कॉग्रेस सोशल मीडिया अध्यक्षपदी कल्पेश येवले

The Clear News Desk by The Clear News Desk
June 25, 2021
in पाचोरा
0
Share on FacebookShare on Twitter

पाचोरा (प्रतिनिधी) संकल्प सप्ताहात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सोशल मीडियाचे काम जोरात सुरू झाले असून तालुका अध्यक्षपदी कल्पेश येवले यांची निवड करण्यात आली आहे.

देशाचे नेते खा. राहुल गांधी यांचा वाढदिवस पाचोरा काँग्रेस संकल्प सप्ताह म्हणून साजरा करीत असुन यात पक्ष प्रवेश सोबतच आंदोलने, निदर्शने सह विविध सेल वर नियुक्ती करण्यात येत आहे. यातच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सोशल मीडियाच्या जळगाव जिल्हा अंतर्गत पाचोरा तालुका अध्यक्ष पदासाठी जिल्हा सोशल मीडिया अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी लोहटार येथील कल्पेश येवले यांची निवड केली आहे. या नियुक्तीचे पत्र नुकतेच जळगाव जिल्हा दौऱ्यावर प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्षा तथा उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख आ. प्रणती शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले. तालुक्यातील प्रत्येक गावातील घराघरापर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून काँग्रेसची विचार धारेला पोहचविण्याचा संकल्प नुतन अध्यक्षाने घेतला आहे.

READ ALSO

भरदिवसा झालेल्या जबरी चोरीचा अवघ्या काही तासांत उलगडा

बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने लांबवला ६५ हजाराचा मुद्देमाल

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भरदिवसा झालेल्या जबरी चोरीचा अवघ्या काही तासांत उलगडा

June 17, 2026
गुन्हे

बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने लांबवला ६५ हजाराचा मुद्देमाल

June 10, 2026
गुन्हे

५० हजारांची खंडणी मागितल्याप्रकरणी निलेश उभाळे विरूध्द गुन्हा दाखल

June 2, 2026
गुन्हे

भरधाव चारचाकीने दुचाकीस्वार पारोळा येथील विद्यार्थ्यांना उडवल; एक ठार, दोन जखमी

May 28, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
गुन्हे

तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या तरुणास अटक

February 26, 2026
Next Post

ट्विटरने रविशंकर प्रसाद यांचं अकाऊंट केलं लॉक, एका तासानं झालं सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बोदवड पोलीसांकडून मोठी कारवाई : चोरीच्या तब्बल ३४ दुचाकींसह दोन जणांना अटक !

July 15, 2024

कापूस व्यापारी खून प्रकरण : दिलीप चौधरीने हत्या घडवल्याचा स्वप्नील शिंपीच्या वडिलांचा संशय

November 29, 2021

Horoscope : आजचं राशीभविष्य, शनीवार २३ जुलै २०२२ !

July 23, 2022

जिल्हा रुग्णालयातील डॉ. सोनावणे यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करा ; नरेंद्र सपकाळे यांची तक्रार !

June 25, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group