TheClearNews.Com
Wednesday, September 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्व संध्येला मनेसेतर्फे मराठी साहित्यिकांचे औक्षण करून स्वागत !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 1, 2024
in अमळनेर, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) पूज्यनिय साने गुरुजी यांच्या कर्मभूमीत व संत सखाराम महाराज यांच्या पावनभूमीत ९७ वे मराठी साहित्य संमेलन अमळनेर येथे होत असून या संमेलनामध्ये मराठी भाषेचे साहित्यिक राज्य भरातून आलेले आहेत. मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्व संध्येला आज मनेसेतर्फे मराठी साहित्यिकांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले.

मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ.उषा तांबे, महामंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र पाठक, मसाप पुणे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह मसाप पुणे सौ. सुनीता राजे पवार, कार्यवाह मसाप पुणे, प्रमोद आडकर, महामंडळ सदस्य विनोद कुलकर्णी, कार्यवाह मसाप वि दा पिंगळे,राजन लाखे (प्रमुख कवी कट्टा) अँड जे.जे. कुलकर्णी सदस्य महामंडळ उज्वला मेहेंदळे कार्यवाह महामंडळ यांच्यासह उपस्थित सर्व साहित्यिकांचे आज संध्याकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पारंपारिक पद्धतीने औक्षण करून स्वागत करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते माजी आमदार ॲड.जयप्रकाश बाविस्कर उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली. स्वराज्याची राजभाषा म्हणून मराठीची निवड केली. अमराठी शब्दांचा वापर टाळण्यासाठी शिवरायांनी मराठीचा चौदाशे शब्दांचा राजव्यवहार शब्दकोश तयार करून घेतला. मराठी भाषा ही जगातील दहावी व भारतातील तिसरी भाषा आहे मराठी भाषेचे वय २४०० वर्ष आहे. मराठी भाषेतून अनेक श्रेष्ठ साहित्यकृती निर्माण झाली आहेत.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 23 सप्टेंबर 2026 !

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

मराठी भाषा महाराष्ट्राचा श्वास आहे व मराठी भाषेचे साहित्यिक मराठी भाषेचे पुजारी आहे. अशा या मराठी भाषेला समृद्ध करणारे मराठी साहित्यिक, कवी, लेखक यांचा आदर करणे, गौरव करणे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपले प्रथम कर्तव्य समजते. मराठी साहित्य संमेलन येणाऱ्या साहित्यिकांचे पूर्वसंध्येला कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा महाराष्ट्रातील पहिलाच प्रसंग असेल. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राज साहेब ठाकरे हे सातत्याने मराठी भाषेबद्दल आग्रही असतात.

महिला भगिनींनी केले पारंपारिक पद्धतीचे औक्षण
पुष्पा भामरे, छाया कोठावदे, मंगला ब्राह्मणकर, वनिता महिंद, शकुंतला येवले, उज्वला शिरोडे, रेखा मोराणकर, यांनी सर्व साहित्यिकांचे पारंपारिक पद्धतीने औक्षण केले. कार्यक्रमाचे आयोजन करण्याकरता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील भामरे, जळगाव ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष मुकुंदा रोटे, जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे, जळगावचे उप शहराध्यक्ष आशिष सपकाळे, अमळनेरचे तालुकाध्यक्ष संदीप काटे, शहराध्यक्ष धनंजय साळुंखे, विद्यार्थी सेनेचे राहुल शेलकर, संकेत पाटील, शैलेंद्र चौधरी, राहुल साळुंखे, मनोज रंधे, नितीकेश मोरे, संजय मोती, राकेश दाभोळे, आदित्य बोरकर, गजानन गोसावी, जळगाव शहराचे उपशहर अध्यक्ष सतीश सैंदाणे, यांच्यासह अमळनेर तालुक्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 23 सप्टेंबर 2026 !

September 23, 2026
जळगाव

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 21, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

September 21, 2026
जळगाव

लोकसहभागातून गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले

September 20, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 20 ते 26 सप्टेंबर 2026 !

September 20, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 19 सप्टेंबर 2026 !

September 19, 2026
Next Post

Horoscope Today : आजचे राशिभविष्य, 2 फेब्रुवारी 2024 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जन्मठेपेच्या शिक्षेतून तिघांची निर्दोष मुक्तता ; अॅड. अनिकेत निकम यांचा प्रभावी युक्तिवाद ठरला महत्वपूर्ण !

July 18, 2021

जीएसटीच्या दरात वाढ ; जाणून घ्या…उद्यापासून कोणत्या वस्तू महागणार !

July 17, 2022

किशोर सोनवणे खून प्रकरणातील फरार दोन संशयितांना अटक

July 28, 2024

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य ३१ जुलै ते ६ ऑगस्ट २०२३ !

July 30, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group