TheClearNews.Com
Friday, October 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आषाढी एकादशी निमित्त एकनाथराव खडसेंतर्फे मुक्ताईच्या गाभाऱ्यात सव्वा क्विंटल खजुराची आरास !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 29, 2023
in मुक्ताईनगर, राजकीय, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) श्री संत मुक्ताई समाधीस्थळ श्रीक्षेत्र कोथळी मुक्ताईनगर मूळमंदिर येथे आज (दि.२९) देवशयनी आषाढी एकादशी निमित्त माजी मंत्री आ.एकनाथरावजी खडसे यांच्यातर्फे आदिशक्ती मुक्ताईच्या गाभाऱ्यात त्यांच्या शेतातील सव्वा क्विंटल बरही खजुराची नयनरम्य आरास करण्यात आली.

देवशयनी आषाढी एकादशी निमित्त श्री संत मुक्ताई मुळमंदिरात पहाटेपासूनच आदिशक्ती मुक्ताईच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. ह भ प संदीप महाराज मोतेकर यांनी मंगल काकड आरती व महापूजा केली. जे भाविक आषाढी एकादशीला पंढरपूरला जाऊ शकले नाही ते कोथळी, मुक्ताईनगर येथे आदिशक्ती मुक्ताईच्या दर्शनाला येऊन आदिशक्ती मुक्ताई च्या रूपाने भगवान श्री. पांडुरंगाचे दर्शन घेतात अशी ख्याती आहे त्यामुळे दिवसभर हजारो भाविक दर्शनाकरिता येतील असा अंदाज आहे.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 02 ऑक्टोबर 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 01 ऑक्टोबर 2026 !

आज सकाळी पाऊसाची सुरुवात झाल्याने भाविक भक्तांचा दर्शनाचा आनंद द्विगुणित झाला. यावेळी जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा रोहिणी खडसे यांनी आदिशक्ती मुक्ताईचे दर्शन घेतले. यावेळी बोलतांना त्यांनी सांगितले की, सालाबादप्रमाणे आ.एकनाथराव खडसे आणि सौ. मंदाताई खडसे हे पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूर येथे गेले आहेत आज आषाढी एकादशी निमित्ताने एकनाथरावजी खडसे यांच्या शेतातील सव्वा क्विंटल ताज्या बरई खजुराची आदिशक्ती मुक्ताईला आरास करण्यात आली आहे. ही नयनरम्य आरास भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.

वारकरी बांधव हे मुख्यतः व्यवसायाने शेतकरी असून आज आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर पाऊसाला सुरुवात झाल्याने भाविकांमध्ये आनंद असून आज आदिशक्ती मुक्ताई चे दर्शन घेऊन या हंगामात पाऊसपाणी व्यवस्थित होऊन पिक पाण्याने शिवार बहरून शेतकरी बांधवांचे जीवन समृद्ध होऊ दे राज्य,बेरोजगारी, महागाई,जातीय द्वेषा पासून मुक्त होऊ दे, अशी मुक्ताई चरणी प्रार्थना केल्याचे रोहिणी खडसे यांनी सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 02 ऑक्टोबर 2026 !

October 2, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 01 ऑक्टोबर 2026 !

October 1, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 30 सप्टेंबर 2026 !

September 30, 2026
जळगाव

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक

September 29, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 सप्टेंबर 2026 !

September 29, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 28 सप्टेंबर 2026 !

September 28, 2026
Next Post

नशिराबादच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा उत्साहात साजरा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

किनगाव येथील वृद्धाच्या खूनप्रकरणी सुनेसह दोघे अटकेत !

March 26, 2023

सातपुड्यातील गावांसाठी विशेष आरोग्य शिबीर संपन्न

August 19, 2021

जळगावात ट्रक चालकाला लुटले ; एकाला अटक, दोघे फरार !

October 27, 2020

संतापजनक : अल्पवयीन मतीमंद मुलीवर बलात्कार ; यावल पोलिसांकडून नराधमाला अटक !

July 15, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group