TheClearNews.Com
Thursday, July 3, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने रुग्णांना फळ वाटत

The Clear News Desk by The Clear News Desk
September 17, 2020
in आरोग्य, मुक्ताईनगर
0
Share on FacebookShare on Twitter

मुक्ताईनगर प्रतिनिधी । भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त शहरात भारतीय जनता पक्ष मुक्ताईनगर तर्फे उपजिल्हा रुग्णालय मुक्ताईनगर आणि संजिवनी हॉस्पिटलमध्ये रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.

तसेच सिव्हिल सर्जन डॉ. एन. एस. चव्हाण यांचा आणि इतर डॉक्टर यांचा रोहिणी खडसे खेवलकर अध्यक्षा असलेल्या संवेदना फाउंडेशनतर्फे कोरोना योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला. माजी महसुल कृषी मंत्री एकनाथरावजी खडसे यांच्या हस्ते गरीब आदिवासी पावरी बांधवांना ब्लॅंकेट आणि शाल वाटप करण्यात आले तसेच वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह बँकेच्या अध्यक्षा रोहिणी ताई खडसे खेवलकर, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, भाजप तालुकाध्यक्ष रामभाऊ पाटील, माजी सभापती विलास धायडे, सरचिटणीस चंद्रकांत भोलाने, भाजयुमो तालुकाध्यक्ष अंकुश चौधरी, माजी सरपंच प्रविणपाटील, नगरसेवक निलेश शिरसाट, डॉ. प्रदीप पाटील, मस्तान कुरेशी, बापू ससाणे, अनिल पाटील, दिपक साळुंखे, निलेश मालवेकर, शिवराज पाटील, भैय्या पाटील, गौरव बाभुलकर भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

READ ALSO

निधी फाऊंडेशनने खर्चीनगर तांडा घेतला दत्तक

डेंग्युचा कहर ; ७ रुग्ण आढळले !

यावेळी मार्गदर्शन करताना एकनाथराव खडसे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रूपाने भारताला एक कणखर नेतृत्व लाभले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली देश चौफेर प्रगती करत आहे. मोदींजींच्या मोदीजी यांनी मे 2014 मध्ये कार्यभार स्वीकारल्यापासून सर्वंकष आणि सर्वसमावेशक विकासाच्या अशा मार्गावर वाटचाल सुरू केली आहे. जिथे प्रत्येक भारतीय त्याच्या आशा-आकांक्षा पूर्ण होऊ शकतील. अंत्योदय अर्थात शेवटच्या व्यक्तीपर्यंत सेवा पोहोचवून त्याचा विकास करण्याच्या तत्त्वाने मोदीजी सर्वाधिक प्रेरित आहेत.

अभिनव कल्पना आणि उपक्रमांच्या माध्यमातून प्रगतीची चाके जलद गतीने फिरतील आणि विकासाची फळे प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचतील याची मोदींजींच्या नेतृत्वाखालील सरकारने खबरदारी घेतली आहे. सरकार आता अधिक खुले, सुलभ आणि पारदर्शक बनले आहे. नरेंद्र मोदी हे एक ‘लोकनेते’आहेत. लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा आणण्यासाठी त्यांनी स्वत:ला वाहून घेतले आहे. त्यांना लोकांमध्ये राहायला, त्यांच्या आनंदात सहभागी व्हायला आणि त्यांची दु:खं दूर करण्यात समाधान मिळते.

मोदीजी व्यक्ती, साहस, करूणा आणि विश्वासाची साकार मूर्ती आहे. भारताचे नवनिर्माण करण्याच्या तसेच त्याला जगासाठी दीपस्तंभ बनवण्यासाठी नरेंद्र मोदीजी सदैव कार्यरत असतात.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

आरोग्य

निधी फाऊंडेशनने खर्चीनगर तांडा घेतला दत्तक

June 11, 2025
आरोग्य

डेंग्युचा कहर ; ७ रुग्ण आढळले !

June 6, 2025
आरोग्य

जळगाव जिल्ह्यात डेंग्यूचा शिरकाव

May 23, 2025
गुन्हे

कंत्राटी कामगाराचा विजेच्या धक्याने मृत्यू

May 12, 2025
गुन्हे

शेतात पार्टी अन् चुलत भावाने जे केलं ते भयंकर !

March 31, 2025
जिल्हा प्रशासन

मुक्ताईनगर छेडखानी प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून ॲड. केतन ढाके यांची नियुक्ती !

March 18, 2025
Next Post

मोकाट जनावरे व डुक्कर मालकांना अमळनेर नगरपरिषदेची नोटीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

डेंग्यूमुळे तरुणाचा मृत्यू ; एकुलता एक मुलगा गमावल्याने आई-वडिलांचा काळीज चिरणारा आक्रोश !

September 28, 2023

केसातील चिकटपणा दूर करण्यासाठी हे उपाय करून पहा !

August 3, 2022

युवासेनेतर्फे केंद्र सरकारचा अभिनंदन सोहळा

April 3, 2022

शेत रस्त्याच्या समस्यांबाबत आपसातील वाद सामंजस्याने सोडवावेत : महेंद्र सूर्यवंशी !

August 10, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group