TheClearNews.Com
Thursday, October 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मतदार यादीत नाव नोंदवा व राष्ट्रीय कार्यात सहभागी व्हा !

पाळधी येथे नाव नोंदणी अभियान प्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन

The Clear News Desk by The Clear News Desk
November 20, 2022
in जिल्हा प्रशासन, धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

पाळधी (प्रतिनिधी) मतदार नोंदणीसाठी पात्र युवांनी मतदार यादीत आपले नाव नोंदवावे, तसेच प्रत्येक मतदाराने प्रारूप मतदार यादीतील आपले तपशील अचूक आहेत का याची खात्री करून घेऊन या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

पाळधी येथे साठघर मोहल्ला येथे नवीन मतदार नोंदणीचे आयोजन दानिश पठाण यांनी केलेले आहे. सर्व जागृत मतदार बघून बंधू-भगिनींनी बी. एल. ओ. शी संपर्क साधून मतदार यादीत नावं नोंदणी करून घ्यावी असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी केले आहे. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, नायब तहसीलदार श्री. सातपुते, पवार साहेब,व मंडल अधिकारी व तलाठी, माजी पं. स. सभापती मुकुंदराव नन्नवरे, माजी सरपंच अरुण पाटील, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष सरपंच सचिन, पवार,नारायणअप्पा सोनावणे, हाजी फिरोज पठाण, हाजी सुलतान पठाण, अहमद सेठ, शय्यु खान, सारफराज खान, विजू पाटील, प्रकाश पाटील, उपसरपंच चंदन कळमकर, विक्कीदादा पाटील, धर्मेंद्र कुमार,शकील खान यांच्यासह अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

READ ALSO

महावितरणच्या ‘सेवा सेतू’ व ‘सेवा संकल्प अभियानाला प्रतिसाद

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास; युवानेते प्रतापराव पाटील यांच्या नेतृत्वाला युवकांची साथ!

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे

  1. पासपोर्ट साईज फोटो
  2. जन्मतारखेचा पुरावा खालीलपैकी कोणताही एक जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, पॅन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड
    3.पत्त्याचा पुरावा खालीलपैकी कोणताही एक
    रेशन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, बँक पासबुक, लाईट बिल, भाडे करारनामा, गॅस कनेक्शन

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जिल्हा प्रशासन

महावितरणच्या ‘सेवा सेतू’ व ‘सेवा संकल्प अभियानाला प्रतिसाद

October 15, 2026
जळगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास; युवानेते प्रतापराव पाटील यांच्या नेतृत्वाला युवकांची साथ!

October 12, 2026
जळगाव

उखळवाडीतील राष्ट्रवादीला मोठे खिंडार; शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

October 11, 2026
जळगाव

प्रगतिशील महाराष्ट्र-‘२०२६ प्रदर्शनात महावितरणच्या स्टॉलचा गौरव

October 11, 2026
धरणगाव

तळई विद्यालयाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार

October 10, 2026
जळगाव

पातरखेडे येथे दुष्काळसदृश परिस्थितीची महसूलमंत्र्यांकडून पाहणी; पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

October 5, 2026
Next Post

धक्कादायक : घरमालकाचा मोलकरणीवर बलात्कार ; जळगाव पोलिसात पहूरच्या एकाविरुद्ध गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Horoscope Today : आजचं राशिभविष्य, 1 मे 2024 !

May 1, 2024

वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीत स्फोट ; दोन कामगार जखमी !

June 20, 2023

अट्टल चोरट्यास एलसीबीच्या पथकाने केली सापळा रचून अटक ; चोरीच्या तीन मोटार सायकल जप्त !

April 3, 2023

एकनाथ खडसेंना दिलासा ; ईडीच्या घर खाली करण्याच्या आदेशाला कोर्टाकडून स्थगिती

June 8, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group