चोपडा प्रतिनिधी चोपडा येथे 78 वा होमगार्ड संघटनेचे स्थापना दिवस नुकताच साजरा करण्यात आला यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
8 डिसेंबर रोजी पोलीस ग्राऊंडवर व पोलीस स्टेशन आवारात संपूर्ण साफसफाई तसेच वृक्षारोपण करण्यात आले.
दि 13/12/2024 रोजी होमगार्ड चा वर्धापनदिन,ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी तालुका समादेशक प्रा.श्री अशोक एन.बोरसे ,पलटन नायक बळवंत देशमुख, रविंद्र पाटील, सैय्यद, संजय पाटील,शाम सैंदाणे, योगेश जगदाळे, ईश्वर चित्ते, संतोष पारधी, खैरनार, जाधव, दिपक माळी, बोरसे,रवी बाविस्कर संजय पवार यांचे सहकार्य लाभले.