TheClearNews.Com
Sunday, September 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

हुंडा घेतला, पत्रिकाही वाटल्या पण लग्नापूर्वीच नवरदेव पसार !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 16, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर/वैराग (वृत्तसंस्था) दोन लाख ७५ हजार रुपये हुंडा घेऊन लग्नपत्रिकाही वाटल्या. पण नवरदेवाने ऐन लग्नाच्या तोंडावर पलायन केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना तांबेवाडी, ता. बार्शी येथे घडली. याप्रकरणी नवरा आकाश जाधव व त्याचे वडील नामदेव जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत मुलीच्या वडिलांनी वैराग पोलिसांत फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची मुलगी व नामदेव जाधव यांचा मुलगा आकाश या दोघांचा लग्नाची सुपारी फोडण्याचा कार्यक्रम २१ फेब्रुवारी रोजी मुलीच्या घरी झाला. याप्रसंगी फिर्यादी चव्हाण यांनी नवदेव मुलगा आकाश यास एक तोळा वजनाच्या तीन सोन्याच्या अंगठ्या व त्याचे वडील नामदेव दगडू जाधव यांना दोन तोळ्याची सोन्याची चैन, असे एकूण अडीच लाख रुपयांचे पाच तोळे सोने व रोख २५ हजार रुपये असे दोन लाख ७५ हजार रुपये खर्च केला. त्या दोघांचा विवाह १५ एप्रिल रोजी आश्रमशाळा तांबेवाडी, ता. बार्शी येथे करण्याचे ठरले. त्यामुळे मुलीच्या वडिलांने लग्न पत्रिका छापून नातेवाइकांना कळविले. तत्पूर्वी नामदेव जाधव यांना मुलीच्या वडिलांनी लग्नाची तारीख जवळ आली आहे, असे सांगत तयारीबाबत विचारणा केली. तेव्हा नामदेव जाधव यांनी माझा मुलगा आकाश हा उस्मानाबाद येथे रूमवर राहत होता. तेथे तो नाही. तो कुठे गेला आहे, हे माहीत नाही, असे मुलीच्या वडिलांना सांगितले. तेव्हा मुलीच्या वडिलांनी लग्न कसे लावायचे, माझ्या मुलीचे कसे करू, मी माझ्या नातेवाइकांना गावातील लोकांना लग्नाचे कळविले आहे म्हटले. तेव्हा त्यांना तुमच्या मुलीचे काय करायचे ते करा हे लग्न होणार नाही, असे सांगितले. लग्न मोडून मुलीची व तिच्या कुटुंबाची बदनामी करून फसवणूक केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास सपोनि पराजने हे करत आहेत.

READ ALSO

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

September 11, 2026
गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
गुन्हे

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

September 10, 2026
गुन्हे

स्मार्ट वीजमीटर बसवण्यास विरोध करणाऱ्यावर गुन्हा दाखल

September 9, 2026
गुन्हे

तामीळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट अकाउंट

September 9, 2026
Next Post

४९ वी वरिष्ठ राष्ट्रीय व आंतरराज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत जैन इरिगेशनची निलम घोडके उपविजयी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राष्ट्रवादीच्या बूथरचना सशक्तीकरण जळगाव जिल्हा प्रमुखपदी योगेश देसले !

May 30, 2023

कंगनाचं ट्विटर अकाऊंट कायमचं बंद करण्यास ठाकरे सरकारचा विरोध

December 17, 2020

धरणगाव महाविद्यालयाचे दत्तक गाव अनोरे येथे रासेयोचे हिवाळी श्रमसंस्कार शिबिरला सुरुवात !

February 6, 2024

मराठी माणसांचा अपमान केलाच, पण हिंदूंमध्ये फूट पाडण्याचं नीच काम राज्यपालांनी केलं : उद्धव ठाकरे !

July 30, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group