TheClearNews.Com
Wednesday, July 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

४९ वी वरिष्ठ राष्ट्रीय व आंतरराज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत जैन इरिगेशनची निलम घोडके उपविजयी

विश्व अजिक्यपद स्पर्धेकरिता भारतीय संघात निवड

The Clear News Desk by The Clear News Desk
April 16, 2022
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

दादर/मुंबई (वृत्तसंस्था) येथे नुकताच संपन्न झालेल्या ४९ व्या वरिष्ठ राष्ट्रीय व आंतरराज्य कॅरम स्पर्धेत जैन इरिगेशनच्या नीलम घोडकेने अत्यंत सुरेख खेळाचे प्रदर्शन करीत उपविजेतेपदासह रोख १५ हजार रूपये, चषक व प्रशस्ती प्रमाणपत्र पारितोषिक स्वरूपात प्राप्त केले. याच बरोबर ऑक्टोबरमध्ये मलेशिया येथे होणाऱ्या विश्व अजिंक्यपद कॅरम स्पर्धासाठी तिची चार सदस्य भारतीय संघात निवड झालेली आहे.

तत्पूर्वी उपउपांत्यपूर्व फेरीत निलम घोडकेने तामिळनाडूच्या अस्विका एच. हिचा, उपांत्यपूर्व फेरीत पेट्रोलियम स्पोर्ट्सच्या तुबा सहेरचा तसेच उपांत्य सामन्यात भारतीय एअरपोर्ट प्राधिकरण च्या मंतशा इक्बाल हिचा पराभव करून अंतिम फेरी गाठली होती. अंतिम फेरीत मात्र पेट्रोलियम स्पोर्टसच्या काजल कुमारी विरुद्ध चुरशीच्या सामन्यात १२-१५ आणि १०:१५ अशी पराभूत झाली.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

ह्याच स्पर्धेत पुरुष एकेरी गटात अंतिम सामन्यात उत्तर प्रदेशच्या अब्दुल रहमान ने रिझर्व बँकेच्या जहीर पाशा यांचा पराभव करून विजेतेपद प्राप्त केले तर जैन इरिगेशनच्या अभिजीत त्रीपणकरण याने सहावे स्थान प्राप्त केले . आंतरसंस्था पुरुष सांघिक अजिंक्यपद गटात जैन इरिगेशनने सिविल सर्विसेस संघाचा २-१ ने पराभव करून तृतीय क्रमांक पटकाविला.

जैन इरिगेशनच्या नीलम घोडके हिच्या नेत्रदीपक कामगिरी तसेच विश्व अजिंक्यपद कॅरम स्पर्धेकरीता भारतीय संघात झालेल्या निवडीबद्दल जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यस्थापकीय संचालक अतुल जैन, क्रिडा समन्वयक अरविंद देशपांडे व इतर सर्व सहकाऱ्यांनी अभिनंदन करून आगामी स्पर्धांकरीता शुभेच्छा दिल्या आहेत.

जैन इरिगेशन संघ पुढीलप्रमाणे पुरुष संघ पंकज पवार (कर्णधार), अनिल मुंडे ,अभिजित त्रीपणकर, योगेश धोंगडे ,रहिमखान व नईम अन्सारी यांचा समावेश असेल. महिला संघ -आयशा खान (कर्णधार), नीलम घोडके , मिताली पिंपळे, पुष्करणी भट्टड, संघ व्यवस्थापक मोहम्मद फजल कासार व सय्यद मोहसीन हे होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
Next Post

उधारीवर सामान न दिल्याने टोकाचा वाद ; दुकानदार मुलाला मारहाण, महिलेचे गुप्तांगही कापले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खा. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या रोजगार मेळाव्यातून मिळाला 232 तरुणांना रोजगार !

December 14, 2022

कोरोना लसीकरण जनजागृतीसाठी मुकुंद गोसावी यांची स्टार प्रचारक म्हणून नियुक्ती

April 26, 2021

जळगाव पोलिसांची कामगिरी ; भुसावळातील ‘त्या’ कुजलेल्या मृतदेहाच्या हत्येचा २४ तासांच्या आत उलगडा

June 9, 2022

धरणगावात सत्यशोधक समाज वर्धापन दिनानिमित्त प्रबोधन शिबिर उत्साहात

October 10, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group