TheClearNews.Com
Sunday, March 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त धरणगाव नगरपरिषदेतर्फे वृक्षारोपण व प्लॅस्टिक बंदीबाबत कारवाई !

vijay waghmare by vijay waghmare
June 6, 2025
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) माझी वसुंधरा अभियान ६.० व स्वच्छ भारत अभियान (नागरी) २.० अंतर्गत केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय भारत सरकार, व पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग यांच्या मार्फत दि.२२ मे ते ५ जून २०२५ या कालावधीत “जागतिक स्तरावर प्लास्टिक प्रदूषणाचे निर्मूलन” मोहीम राबविण्याबाबत निर्देशित करण्यात आले असून धरणगाव नगरपरिषदेमार्फत भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

दि. ५ जून २०२५ रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून जीएस नगर, गांधी मळा तसेच दादाजी कुटीया चोपडा रोड येथील ओपन प्लेस येथे वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित नागरिकांसह हरित शपथ घेण्यात आली. यावेळी मुख्याधिकारी रामनिवास झंवर तसेच नगरपरिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमा दरम्यान उपस्थित नागरिकांना पर्यावरण संवर्धन करणे, झाडे लावणे, त्यांचे संगोपन करणे याबाबत माहिती देण्यात आली.

READ ALSO

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 22 ते 28 मार्च 2026 !

तसेच जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्लास्टिक प्रदूषणाचे निर्मूलन या संकल्पनेंतर्गत धरणगाव नगरपरिषदेचा वतीने शहरात प्लॅस्टिक पिशवीला पर्याय कापडी पिशवी वाटप तसेच प्लॅस्टिक बंदीबाबत कारवाई करण्यात आली. यात शहरातील विविध दुकानांची नगरपरिषदेच्या पथकातर्फे तपासणी करण्यात आली. ३ दुकानांना दुसरी वेळ असल्याने प्रत्येकी १०,०००/- तसेच ७ दुकानदारांना प्रत्येकी ५०००/- रुपये याप्रमाणे एकूण ६७,०००/- रुपये दंड करण्यात येवून वसूल करण्यात आला. तसेच १०० किलो प्लॅस्टिक देखील जप्त करण्यात आले. सदरची मोहीम मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच स्वच्छता निरीक्षक हैबतराव पाटील व संतोष बिऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली मुकादम शेख शमशोध्दीन, रामकृष्ण माळी, अण्णा माळी, सागर पचेरवार, शुभम पचेरवा यांच्या पथकाने ही राबविली.

सदर कार्यक्रमादरम्यान केवळ या एका दिवसाने प्लास्टिक प्रदूषणाचा प्रश्न संपणार नाही. प्लास्टिक प्रदूषण हा आपल्या पर्यावरणासाठी, जैवविविधतेसाठी आणि मानवी आरोग्यासाठी मोठा धोका ठरत आहे. त्यामुळे आपल्या जीवनशैलीत बदल घडवून आणणे, प्लास्टिकचा वापर कमी करणे आणि त्याचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. त्यासाठी शहरातील प्रत्येक नागरिकाने जास्तीत – जास्त प्रमाणात वृक्षारोपण करून त्याचे संगोपन करणे गरजेचे आहे. असे केल्यास आपण हवामान बदलाचा प्रतिकार करू शकतो आणि जैवविविधतेचा ऱ्हास थांबवू शकतो असे प्रतिपादन मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांनी केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Dharangaon Municipal Council takes action regarding tree plantation and plastic ban!DhrngoanOn the occasion of World Environment Day

Related Posts

धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 22 ते 28 मार्च 2026 !

March 22, 2026
जळगाव

कॉलनींना पुरवठा करणारी लाईन लिकेज; प्रशासनाचे दुर्लक्ष उघड

March 21, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
सामाजिक

Today’s horoscope : आजचे राशीभविष्य 21 मार्च 2026 !

March 21, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 20 मार्च 2026 !

March 20, 2026
Next Post

Today's Horoscope : आजचे राशीभविष्य 07 जून 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोठी बातमी : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर औंरगाबादमध्ये गुन्हा दाखल !

May 3, 2022

काय सांगता…शिवसेनेचे माजी आमदार झाले चक्क ग्रामपंचायत सदस्य !

December 17, 2021

Today Horoscope : राशीभविष्य, शनिवार ८ एप्रिल २०२३ !

April 8, 2023

पोलिसाच्या घरात घुसून मोबाईल चोरी ; जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल !

September 22, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group