TheClearNews.Com
Thursday, March 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

एका ब्रेन डेड रुग्णांमुळे ७ अवयव गरजू रुग्णाचे जीव वाचू शकतात : डॉ. रोहन पाटील

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात अवयव दान जनजागृती उपक्रम ; विध्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती

vijay waghmare by vijay waghmare
October 1, 2024
in आरोग्य, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) अवयवदान ही काळाची गरज असून, अवयवदानाबद्दल जास्तीत जास्त जनजागृती होणे गरजेचे आहे. एखादी व्यक्ती ब्रेनडेड झाल्यावर त्या व्यक्तीचे अवयव दान केल्यास सात व्यक्तींचे प्राण वाचू शकतात, असे प्रतिपादन जळगाव शहरातील सुप्रसिद्ध कॅन्सर तज्ञ व लॅप्रोस्कोपी सर्जन तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शल्यचिकित्सा विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. रोहन पाटील यांनी केले.

राष्ट्रीय सेवा योजना व रोटरी क्लब ऑफ रायसोनी जळगाव तसेच आयआयसी एरिया यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार ता.१ रोजी शिरसोली रोडवरील जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयातील सभागृहात आयोजित ‘अवयवदान काळाची गरज’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल व अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत हे उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या हस्ते डॉ. रोहन पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

READ ALSO

मोबाईल हॅक करीत शेतकऱ्याच्या बँक खात्यातून परस्पर पैसे लांबवले

उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी पुढाकार : जळगावात जलकुंड व परळ वाटपचा उपक्रम

सदर जनजागृती उपक्रमाचे प्रास्ताविक करतांना रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी नमूद केले कि, अवयवादानाबद्दल समाजामध्ये सखोल माहिती पोहोचविण्याची गरज आहे. लाखो लोकांना जगण्यासाठी हृदय, लिव्हर, किडनी, फुफ्फुस, डोळे, त्वचा या महत्त्वाच्या अवयवांची गरज असते. अवयवदानाची इच्छा नातेवाईकांसमोर बोलून दाखवणे किंवा लिहून ठेवणे गरजेचे आहे. आता अवयवदानाचा अर्ज ऑनलाइनदेखील करण्याची व्यवस्था सरकारने केली असल्याचे सांगत प्रत्येकाने अवयवदान करण्याचा विचार करायला हवा, असे मनोगत व्यक्त करीत अवयवदानाबद्दल जाणून घ्या व स्वत:सह नातेवाईकांनाही प्रवृत्त करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यानंतर कार्यक्रमातील प्रमुख वक्ते डॉ. रोहन पाटील यांनी ब्रेनडेड (मेंदूमृत) झाल्यानंतरची अवयवदानाची प्रक्रिया समजावून सांगितले कि, अवयवदानाचे दोन प्रकार आहेत. जिवंत व्यक्तीकडून केलं जाणारं अवयवदान ज्याला “लिव्हिंग डोनर ऑर्गन डोनेशन” म्हणतात. आणि ब्रेन डेड, मृत व्यक्तीकडून केलं जाणारं अवयवदान याला “डिकेज्ड डोनर ऑर्गन डोनेशन” असं म्हटलं जातं. तसेच त्यांनी स्वॅप ट्रान्सप्लांट म्हणजे काय ?, जिवंत आणि मृत व्यक्ती कोणते अवयव दान करू शकतो ?, ब्रेन डेड किंवा मेंदू मृत होणं म्हणजे काय ?, अवयवदानाची प्रक्रिया कशी असते ?, अवयवदान प्रक्रियेतील आव्हानं काय ?, भारतातील अवयवदानाची परिस्थिती काय ?, पैसे घेऊन अवयवदान करता येते का ? असे विविध प्रश्नाची उत्तरे देत त्यांनी अवयवदानातील समज-गैरसमज याबद्दलही माहिती दिली. सदर कार्यक्रमाचे समन्वय प्रा. श्रिया कोगटा यांनी साधले तसेच कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल रायसोनी इस्टीट्यूटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांनी अभिनंदन केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

चाळीसगाव

मोबाईल हॅक करीत शेतकऱ्याच्या बँक खात्यातून परस्पर पैसे लांबवले

March 19, 2026
जळगाव

उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी पुढाकार : जळगावात जलकुंड व परळ वाटपचा उपक्रम

March 18, 2026
जळगाव

लोकचित्रकलेचा प्रचार आवश्यक – दिपमाला काळे

March 18, 2026
गुन्हे

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

March 18, 2026
गुन्हे

भरदिवसा अपार्टमेंटमधील दोन फ्लॅटमध्ये चोरट्यांनी हातसफाई

March 18, 2026
गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
Next Post

तिळवण तेली समाज सभागृहासाठी पालकमंत्र्यांनी दिला २६ लाखाचा निधी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शिव महापुराण कथेच्या यशस्वी आयोजनासाठी आपत्तीच्या दृष्टीने दक्षता घ्यावी : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

December 5, 2023

मारहाण करीत मालवाहू रिक्षा चालकाला दोघांनी लुटले ; जळगाव एमआयडीसी पोलिसात गुन्हा !

December 10, 2023

अजित पवारांचे १९ आमदार शरद पवारांच्या संपर्कात : रोहित पवार यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ !

June 6, 2024

चाईल्ड पॉर्नोग्राफी : ढेंकानालमध्ये छापा मारण्यास गेलेल्या सीबीआय टीमला जमावाकडून मारहाण

November 17, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group