TheClearNews.Com
Saturday, March 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मोटार आणि बसच्या धडकेत एक ठार ; २५ प्रवासी जखमी

The Clear News Desk by The Clear News Desk
April 11, 2022
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

शिरूर (वृत्तसंस्था) पुणे-नगर महामार्गावर शिक्रापूर येथे मोटार आणि बसची धडक होऊन झालेल्या अपघातात मोटारचालक ठार झाला, तर बसमधील २५ प्रवासी जखमी झाले. विशाल बबन सासवडे (वय ३४, रा. शिक्रापूर, ता. शिरूर, जि. पुणे) असे अपघातात ठार झालेल्या मोटारचालकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-नगर महामार्गावरून प्रवासी बस (क्र. एमएच १४, एचयू २२६५) पुण्याहून नगरच्या दिशेने जात होती. त्याचवेळी नगरहून पुण्याच्या दिशेने येत असलेल्या मोटार (क्र. एमएच १२, पीएन ६७२८) चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती दुभाजकाला धडकली. क्षणातच ती दुभाजक ओलांडून रस्त्याच्या विरुद्ध बाजूला आली आणि समोरून येणाऱ्या बसला धडकली. त्यामुळे बस चालकाचेही नियंत्रण सुटले. बस उलटी झाली आणि रस्त्यालगत असलेल्या रॉयल पॅलेस हॉटेलमध्ये शिरली.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

हॉटेलमध्ये शिरताना बसने इतर तीन वाहनांनाही धडक दिल्याने त्यांचे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक वैभव पवार, विक्रम साळुंके, रणजित पठारे, नितीन अतकरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक महेंद्र शिंदे, पोलीस नाईक कल्पेश राखोंडे, राकेश मळेकर, शिवाजी तळोले, भरत कोळी, बापू हडागळे, विकास पाटील, संतोष मारकड, श्रीमंत होनमाने, अमोल दांडगे, जयदीप देवकर, अमोल नलगे, विकास मोरे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. बसमधील सर्व जखमी प्रवाशांना नागरिकांच्या मदतीने रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणात मृत मोटार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक वैभव पवार आणि पोलीस हवालदार प्रशांत गायकवाड करत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

गुणरत्न सदावर्ते पुन्हा जेलमध्ये ; १३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी वाढवली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरणचे कर्मचारी कर्तव्यावर

May 10, 2021

जेसीबीच्या साहाय्याने काढले खुल्या भूखंडावरील काटेरी झुडपे

November 4, 2020

बाल विवाह रोखण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

May 11, 2021

थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करा ; चंद्रकांत डांगे यांचे निर्देश

May 24, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group