TheClearNews.Com
Friday, March 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शेत रस्त्याच्या वादातून मालपूर येथे एकाचा खून ; मारवड पोलिसात ८ जणांविरुद्ध गुन्हा !

vijay waghmare by vijay waghmare
May 20, 2024
in अमळनेर, गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील पाडळसरे येथून जवळच असलेल्या मालपूर येथील एका ४७ वर्षीय प्रौढाचा अंतुर्ली रस्त्यावर शेत शिवारात खून झाल्याची घटना रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. प्रभाकर विनायक पाटील (वय ४६ रा. मालुपर ता. अमळनेर), असे मृत इसमाचे नाव आहे.

याबाबत उज्वलाबाई प्रभाकर पाटील (वय ३५ धंदा रा. शेती मालपुर ता. अमळनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. १९ रोजी दुपारी साडेचार ते साडेपाच वाजेच्या सुमारास मालुपर शिवारात त्यांचे पती प्रभाकर पाटील हे शेतात जाणारे गाड रस्त्यावर मुरुम टाकण्याचे काम करत होते. यावेळी मुरुम टाकण्याचे कारणावरुन व जुने भांडणाचे कारणावरुन गावातील ज्ञानेश्वर लहु पाटील, राजेंद्र लहु पाटील, दिलबर लहु पाटील, रुपेश ज्ञानेश्वर पाटील, शिवाजी भगवान पवार, लहु यादव पाटील, सुनंदा राजेंद्र पाटील, निर्जला राजेंद्र पाटील, अशांनी माझे पती प्रभाकर पाटील यांना लाकडी काठ्यांनी मारहाण करुन गंभीर दुखापती करुन त्यांना जिवे ठार केले,असे उज्वलाबाई पाटील यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.

READ ALSO

बोगस केळी विमा घोटाळाप्रकरणी जळगाव तालुक्यातील ८ सीएससी सेंटर चालकांविरुद्ध गुन्हा

भोंदूबाबा कॅप्टनभोवती फास आवळला!

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी लागलीच पोलिसांनी धाव घेत मृतदेह रात्री ९. ३० वाजता मृतदेह ग्रामीण रुग्णालयात हलवला. घटनास्थळी डीवायएसपी सुनील नंदवाळकर, सहा पोलीस निरीक्षक शीतलकुमार नाईक, पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील यांनी भेट दिली. दरम्यान पोलिसांचे पथक रात्रभर घटनास्थळी थांबून होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #policeamalnerCrimemurder

Related Posts

गुन्हे

बोगस केळी विमा घोटाळाप्रकरणी जळगाव तालुक्यातील ८ सीएससी सेंटर चालकांविरुद्ध गुन्हा

March 20, 2026
गुन्हे

भोंदूबाबा कॅप्टनभोवती फास आवळला!

March 20, 2026
गुन्हे

भोकर येथील तरुण अपघातात ठारभोकर येथील तरुण अपघातात ठार

March 19, 2026
गुन्हे

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

March 18, 2026
गुन्हे

भरदिवसा अपार्टमेंटमधील दोन फ्लॅटमध्ये चोरट्यांनी हातसफाई

March 18, 2026
गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
Next Post

भरधाव दुचाकीची धडक, मेंढपाळ ठार ; धरणगाव पोलिसात गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

लाडली येथील लाडकेश्वर मंदिरात महादेवाचे पालकमंत्र्यांनी घेतले दर्शन !

August 17, 2021

बारावी बोर्ड ऑफलाईन परीक्षांचे उद्या प्रवेशपत्र मिळणार ; असे करा डाउनलोड

February 8, 2022

नंदूरबारमध्ये शिवसेनेचे राम रघुवंशी विजयी ; आ. विजय गावितांचा पुतण्या पराभूत !

October 6, 2021

संजय राऊत म्हणजे बिनबुडाचा लोटा : गोपीचंद पडळकर

June 27, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group