TheClearNews.Com
Monday, March 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

एक राजा बिनडोक तर दुसरा…! प्रकाश आंबेडकरांची जहरी टीका

The Clear News Desk by The Clear News Desk
October 8, 2020
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

पुणे (वृत्तसंस्था) मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनावर भाष्य करताना आज, वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी एक राजा बिनडोक असल्याची जहरी टीका केली आहे. विशेष म्हणजे त्यावेळी आंबेडकर यांनी कोणाचेही नाव घेतले नाही. दरम्यान, मराठा आरक्षणासाठीच्या १० तारखेला होणाऱ्या बंदला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा असल्याचंही त्यांनी जाहीर केलं आहे. ऍड. प्रकाश आंबेडकर कोणाला बिनडोक राजा म्हणाले, यावरून सद्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

मराठा आरक्षणासाठी सध्या उदयनराजे भोसले व संभाजीराजे भोसले हिरीरीनं भूमिका मांडत आहेत. या दोघांनीच आंदोलनाचं नेतृत्व करावं, अशी काही लोकांची मागणी आहे. वंचित बहुजन आघाडीला दोन्ही राजांच्या नेतृत्वाबाबत काय वाटतं, असा प्रश्न आंबेडकर यांना विचारण्यात आला होता. त्यावर आंबेडकर यांनी परखड भूमिका मांडली. ‘दोन्ही राजांचा बंदला पाठिंबा आहे असं मी कुठंही ऐकलेलं नाही. एक राजा तर बिनडोक आहे. त्यांना घटनाच माहीत नाही. आम्हाला आरक्षण मिळालं नाही तर सगळ्यांचं आरक्षण रद्द करा अशी भूमिका घेणाऱ्या माणसाला भाजपनं राज्यसभेतच कसं पाठवलं हा प्रश्न पडतो,’ असा टोला आंबेडकर यांनी उदयनराजे भोसले यांना हाणला. उदयनराजेंना बिनडोक म्हणून तुम्ही त्यांना थेट अंगावर घेत आहात असं विचारलं असता, ‘मी कोणालाही भ्यायलो नाही, भीत नाही,’ असं ते म्हणाले.

READ ALSO

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

नगरसेवक डायरी पुन्हा सुरू करा ; नगरसेविका वैशाली पाटील यांनी महापौर दीपमाला काळे यांना दिले निवेदन !

मराठा आरक्षणाच्या प्रश्नामुळं महाराष्ट्रातील सामंजस्य मला बिघडताना दिसतंय. सरकार कुठलीही ठोस भूमिका घेताना दिसत नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयापर्यंत थांबा, असं सरकारचं म्हणणं आहे. मात्र, संघटना आक्रमक आहेत. त्यातून विविध संघटनांमध्ये कलह निर्माण होण्याची शक्यता दिसतेय. महाराष्ट्रातील सामंजस्य कुठेही बिघडू नये असं आम्हाला वाटतं. आरक्षणाचा मुद्दा बाजूला पडून भलत्याच गोष्टींवर चर्चा सुरू आहे. मुख्य मुद्दा केंद्रस्थानी आणण्यासाठीच हा बंद आहे. आम्ही आधीच आरक्षणाला पाठिंबा दिल्यामुळं बंदलाही आमचा पाठिंबा आहे,’ असं आंबेडकर म्हणाले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

नगरसेवक डायरी पुन्हा सुरू करा ; नगरसेविका वैशाली पाटील यांनी महापौर दीपमाला काळे यांना दिले निवेदन !

February 27, 2026
जळगाव

महाराष्ट्र भाजपची SIR समिती जाहीर; मंगेश चव्हाण यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी !

February 24, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
जळगाव

ढोल-ताशांच्या गजरात, घोषणांच्या निनादात, पोलीस कॉलनी परिसरात मनसेच्या नव्या शाखेचा शुभारंभ..

February 18, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये भाजपकडून हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध

February 16, 2026
Next Post

बिहार निवडणुक : राष्ट्रवादीची स्टार प्रचारक यादी केंद्रीय कार्यालयातून जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते धानवड येथे २ कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन !

October 15, 2023

मुंबईच्या गोरेगावमधील इमारतीच्या पार्किंगमध्ये भीषण आग, सात जणांचा होरपळून मृत्यू !

October 6, 2023

मोदींची चमचेगिरी बंद करा ; निखिल वागळेंनी खा. उन्मेष पाटलांना फटकारले !

October 11, 2021

Today’s Horoscope: आजचे राशीभविष्य 16 डिसेंबर 2025 !

December 16, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group