TheClearNews.Com
Tuesday, April 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अमळनेर तालुक्यातील एकाचा सर्पदंशामुळे मृत्यू !

vijay waghmare by vijay waghmare
July 17, 2024
in अमळनेर, गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील आर. के.पटेल नगरात राहणाऱ्या एका ४२ वर्षीय व्यक्तीला सर्पदंश झाल्याची घटना १२ जुलै रोजी पहाटे ५ वाजता घडली त्याच्यावर उपचार सुरू असताना १४ जुलै रोजी रात्री मृत्यू झाला याप्रकरणी सोमवारी १५ जुलै रोजी दुपारी ४ वाजता मारवाड पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. योगेश मधुकर पाटील वय -४२ रा. आर.के.पटेल नगर ता. अमळनेर असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती असती की, अमळनेर तालुक्यातील आर. के. नगर येथे योगेश पाटील हे १२ जुलै रोजी पहाटे ५ वाजता घरी असताना त्यांना सर्पदंश झाला. त्यामुळे त्यांना तातडीने अमळनेर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावली त्यांना तातडीने धुळे येथील हिरे मेडिकल कॉलेज येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना १४ जुलै रोजी रात्री मृत्यू झाला. प्रकरणी सोमवारी १५ जुलै रोजी दुपारी ४ वाजता मारवड पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ हेडकॉन्स्टेबल सुनील तेली हे करीत आहे.

READ ALSO

बाहेरगावी गेलेल्या कुटुंबियांच्या घरामध्ये चोरट्यांची हातसफाई

खूनाच्या गुन्ह्यातील फरार संशयितांची धिंड काढून मोडली दहशत

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बाहेरगावी गेलेल्या कुटुंबियांच्या घरामध्ये चोरट्यांची हातसफाई

April 6, 2026
गुन्हे

खूनाच्या गुन्ह्यातील फरार संशयितांची धिंड काढून मोडली दहशत

April 5, 2026
अमळनेर

महिलेचा विनयभंग अन् तिच्या पतीला बेदम मारहाण

April 5, 2026
गुन्हे

जळगावात अवघ्या ६ मिनिटांत लांबवले एटीएम मशीन

April 4, 2026
गुन्हे

भरधाव वाळूच्या डंपरने विद्यार्थीनीला चिरडले

April 3, 2026
गुन्हे

सुवर्ण व्यावसायिकाची ९ लाखात फसवणूक

April 3, 2026
Next Post

आकाशवाणी सर्कलच्या रस्त्यावर मोठे खड्डे ; अपघाताचा धोका !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today Horoscope : राशीभविष्य, शनिवार २८ जानेवारी २०२३ !

January 28, 2023

वॉटरग्रेस कंपनी व कामकाजाची चौकशी करण्यासाठी महापौर भारती सोनवणे यांनी दिले आयुक्तांना पत्र

December 23, 2020

जळगाव जिल्ह्यातील यात्रेकरूंच्या बसला ओडिसा राज्याच्या सीमेजवळ अपघात ; सर्व यात्रेकरू सुखरूप !

February 5, 2023

शाहरुख खानचा बंगला अनधिकृत ; हर्षवर्धन जाधवांचा गंभीर आरोप

June 20, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group