TheClearNews.Com
Thursday, February 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘ऑनलाइन प्रेम जुळलं अन्..’ ; नवरदेवासह लग्नाला जाणारं संपूर्ण कुटुंब संपलं

The Clear News Desk by The Clear News Desk
February 20, 2022
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

कोटा (वृत्तसंस्था) लग्नाला जात असताना झालेल्या भीषण अपघातात कार नदीत बुडून नवरदेवासह एकाच कुटुंबातील नऊ जणांचा करुण अंत (9 people death including groom) झाला. किशनलाल यांच्या मुलाची मिरवणूक बरवडा येथून दुपारी 2:00 वाजता इंदूरकडे रवाना झाली. येथे नवरदेवाच्या गाडीचे नियंत्रण सुटल्याने कार थेट चंबळ नदीत कोसळली. नवरदेवाच्या कुटुंबासह अनेकजण वरातीला गेले होते. ज्यापैकी नऊ जणांचा मृत्यू झाला.

ऑनलाइन प्रेम जुळलं

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

नवरदेव अविनाश हा जयपूरमध्ये काम करायचा. फेसबुकच्या माध्यमातून त्याची इंदूरच्या एका तरुणीशी मैत्री झाली. हळूहळू त्यांच्या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. एवढंच नव्हे तर त्या दोघांनी लग्न देखील करण्याचा निर्णय घेतला. जो त्यांच्या कुटुंबीयांनी देखील मान्य केला. त्यामुळे लग्नाची तारीख निश्चित झाल्यावर लग्नाची जोरदार तयारी सुरु झाली. लग्नाच्या आदल्या दिवशी बरवाडा येथून वरात घेऊन अविनाश आणि त्याच्या कुटुंबातील जवळजवळ सर्वच जण हे इंदूरकडे निघाले पण कोटानजीक त्यांची कार थेट नदीत कोसळली आणि त्यात ९ जणांना जलसमाधी मिळाली.

कारचा दरवाजा न उघडल्याने सर्वांचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, नवरदेवाच्या कुटुंबातील लोकं रात्री उशिरा सवाई माधोपूरहून मिरवणूक घेऊन उज्जैनला जात होते. दरम्यान, कोटा येथील नयापुरा कल्व्हर्टवरून कारचे नियंत्रण सुटून ती चंबळ नदीत कोसळली. कारमधील लोकांनी दरवाजा, काच उघडण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी एकच काच उघडता आली. त्यामुळे ७ जणांचा कारमध्येच मृत्यू झाला. तर उर्वरित २ जणांचे मृतदेह नदीपासून लांब दुसऱ्या किनाऱ्यावर सापडले. दरम्यान, सकाळी स्थानिकांनी अपघाताची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांच्या डायव्हिंग टीमने आतापर्यंत ९ मृतदेह बाहेर काढले आहेत. सर्व मृतदेहांचे पोस्टमॉर्टम एमबीएस रुग्णालयात सुरू आहे.

कार अपघातात बळी पडलेल्या लोकांची नावे

अविनाश वाल्मिकी, नवरदेव, चौथचा बारवडा येथील रहिवासी
केशव, नवरदेवाचा भाऊ, चौथचा बारवडा येथील रहिवासी
इस्लाम खान, कार चालक, चौथ का बरवडा
कुशल, (रा. जयपूर)
शुभम, (रा. जयपूर)
राहुल, (रा. जयपूर)
रोहित, (रा. जयपूर)
विकास, (रा. जयपूर)
मुकेश, (रा. जयपूर)

दरम्यान, पोलीस आणि नगर परिषदेच्या पथकाने बचावकार्य करत सुमारे २ तासांच्या अथक परिश्रमानंतर सर्व मृतदेह व गाडी बाहेर काढली. पोलिसांनी सर्व मृतांचे मृतदेह शासकीय रुग्णालयात ठेवले असून शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. या दुर्घटनेची माहिती गावात समजताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
क्रीडा

स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेत्रदीपक यश ; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून गौरव

March 17, 2025
Next Post

धरणगावात दोन बालिकांसोबत अश्लील चाळे : वृध्दाविरूध्द गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

संतापजनक : जळगावात शाळेसह पोलिस चौकीला अवैध धंद्याचा विळखा !

August 21, 2024

कोरोना रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी मोडली एफडी

April 26, 2021

हक्काच्या ‘महाआवास’ साठी ग्रामीण भागात प्रोत्साहित करावे : विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे

August 31, 2021

पदोन्नती मिळाल्याबद्दल विशाल मकवाने यांचा सन्मान

January 10, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group