TheClearNews.Com
Tuesday, March 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आरोग्य विद्यापीठातर्फे कोविड -१९ जनजागृती संदर्भात उद्या ऑनलाईन कार्यशाळा

The Clear News Desk by The Clear News Desk
May 4, 2021
in आरोग्य, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नाशिक (वृत्तसंस्था) संसर्गजन्य आजारात वैयक्तीक स्वच्छतेचे महत्व वाढावे तसेच सामाजिक आरोग्य सुदृढ रहावे यासाठी समाजात कोविड-१९ संदर्भात जनजागृती होणे गरजेचे आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठापीठातर्फे बुधवार, दि. ०५ मे, २०२१ रोजी सकाळी १० वाजता ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यशाळेस जेष्ठ समाजसेवक डॉ. भरत वाटवाणी, सुप्रसिध्द हृदयरोगतज्ज्ञ डॉ. विजय सुरासे, मा. प्रभारी कुलगुरु डॉ. नितीन करमाळकर, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक संदीप कुलकर्णी आदी मान्यवर ऑनलाईन उपस्थित राहणार आहेत.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी सांगितले की, सध्या कोविड-१९ आजाराचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात वाढला असल्याचे निदर्शनास येते. कोविड-१९ आजाराचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी वैयक्तीक स्वच्छता व सामाजिक जनजागृती करण्यासाठी या ऑनलाईन कार्यशाळेत तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. सदर कार्यशाळेचे ऑनलाईन कार्यशाळेचे प्रसारण यु-टयुब चॅनेलव्दारा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यशाळेत रॅमन मॅगासेस पुरस्कार विजेते, ज्येष्ठ समाजसेवक डॉ. भरत वाटवाणी ’वैद्यकीय विद्यार्थ्यांचे समाजभान’ या विषयावर तसेच सुप्रसिध्द हृदयरोगतज्ज्ञ डॉ. विजय सुरासे ’संकटकाळ- संयमाने भविष्याकडे’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

या कार्यशाळेत विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे संवादक असणार आहे. के.ई.एम.रुग्णालयातील फॉरेन्सिक मेडिसिन आणि टॉक्सिकोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. रविद्र देवकर कार्यशाळेचे समन्वयन करणार आहेत. विद्यापीठातर्फे आयोजित ऑनलाईन कार्यशाळेचे प्रसारण https://youtu.be/cexChZa5AIg या यु-टयुब लिंकद्वारा प्रसारित करण्यात येणार आहे. सदर कार्यशाळा आरोग्य क्षेत्रातील मान्यवर, अभ्यागत, अधिष्ठाता, प्राचार्य, महाविद्यालय प्रमुख, सर्व संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षकांनी ऑनलाईन पहावा असे विद्यापीठाकडून संलग्नित महाविद्यालयांना कळविण्यात आले आहे. कोविड-१९ संदर्भात जनजागृती विषयी कार्यशाळेत तज्ज्ञांनी केलेले मार्गदर्शन विद्यार्थी व अभ्यागतांनी घ्यावे, असे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

जिल्हा वार्षिक योजनेच्या नाविन्यपूर्ण योजनेतून जिल्ह्यात १२ कोटींच्या कामांना मान्यता !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ईडीच्या नोटीसनंतर संजय राऊत यांनी साधला भाजपवर निशाणा

December 28, 2020

किरणकुमार बकालेंविरुद्ध कायदेशीर कारवाई करा ; बोदवड सकल मराठा समाजाचे निवेदन !

September 15, 2022

अग्रवाल समाजाचे अग्रोहा धाम तीर्थ येथे निर्माण होणार माता महालक्ष्मीचे भव्य मंदिर : गोपाल शरण गर्ग

September 24, 2020

जयसेन सरदार कॉंग्रेसचे राज्य प्रवक्ते होण्याची शक्यता !

January 4, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group