TheClearNews.Com
Tuesday, March 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

यावल तालुक्यात गुटख्याची खुलेआम विक्री : प्रशासनाचे साफ दुर्लक्ष

The Clear News Desk by The Clear News Desk
November 25, 2020
in आरोग्य, यावल
0
Share on FacebookShare on Twitter

साकळी ता.यावल (किरण माळी) तालुक्यातील गावा-गावात सर्रासपणे विमल गुटक्याची विक्री होत आहे. यासंदर्भात अन्न औषध प्रशासनासह पोलिस प्रशासनास तक्रार करुन ही लक्ष देत नसल्यामुळे तरुण पिढीसह शाळकरी मुले व्यसनांच्या आहारी जात आहेत.

कोरोना विघ्नाने सर्वच क्षेत्रातील व्यावसायिकांना ‘बुरे दिन’चा सामना करण्याची वेळ आलेली असली तरी गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना मात्र कधी नव्हे असे ‘अच्छे दिन’ बघायला मिळत आहेत. चोरट्या मार्गाने गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक व विक्री धडाक्यात सुरू असून, या गोरखधंद्यास आळा घालण्यास पोलिस व औषध प्रशासन कमी पडले आहे. गुटखा माफियांसोबतच या दोन्ही विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची कमाई होत असल्याची चर्चा आहे. गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांची मात्र आर्थिक भरभराट झाली. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांतून रात्रीत गुटख्यासह तंबाखूजन्य पदार्थ विशिष्ट स्थळी पोहचवले जात होते. या व्यवसायातील माफियांनी खोऱ्याने कमाई केली आहे. काही व्यापारी तर गुटख्याची ग्राहकांना घरपोच सेवा देत आहेत.

READ ALSO

दुचाकी अडवून चाकुचा धाक दाखवत २४ लाखाची बॅग लंपास

जळगावात ‘फ्रूट मॅनिया’कडून ताज्या फळांच्या प्लेट्सची सुरुवात

सहज उपलब्ध होतो गुटखा :-
गेल्या अनेक दिवसांपासून यावल तालुक्यातील फैजपूरसह सर्व गावात न्यायालयाने बंदी घातलेल्या मानवी जीवनाला घातक असणारा विमल गुटख्याची सर्वत्र खुलेआम विक्री करण्यात येत आहे. गावागावातील पानटपऱ्या, किराणा दुकान व इतर सार्वजनिक ठिकाणी अगदी सहज मिळणाऱ्या गुटख्यामुळे अगदी अल्पवयीन शाळकरी मुले ही घातक अशा गुटख्याच्या आकर्षणाच्या आहारी जावून गुटखा खात असल्याचे अत्यंत धक्कादायक चित्र पहावयास मिळत आहे .

परप्रांतातून सहज उपलब्ध होतो गुटखा :-
यावल तालुक्यात शेजारच्या गुजरात व मध्यप्रदेश या परप्रांतातून एस.टी.बस तसेच इतर वाहनांनी मोठ्या व प्रमाणावर चोरट्या मार्गाने गुटख्याची तस्करी सुरू आहे. दरम्यान इतक्या मोठ्या प्रमाणावर विमल गुटख्याची सर्रासपणे विक्री होत असतांना अन्न व औषध प्रशासन व पोलिस विभागाला याची माहिती नसावी का ? असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होत आहे.

 

 

 

 

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

दुचाकी अडवून चाकुचा धाक दाखवत २४ लाखाची बॅग लंपास

December 30, 2025
आरोग्य

जळगावात ‘फ्रूट मॅनिया’कडून ताज्या फळांच्या प्लेट्सची सुरुवात

December 13, 2025
गुन्हे

इन्स्टाग्रामवरील व्हिडीओच्या रागातून तरुणाचा खून

December 4, 2025
आरोग्य

मू.जे. महाविद्यालयाचा ‘अष्टसूत्री कार्यक्रम’ व ‘आरोग्य तपासणी शिबीर’ संपन्न

September 12, 2025
गुन्हे

दहिगाव येथे युवकाचा खून ; दोन संशयितांना अटक !

August 31, 2025
आरोग्य

लंम्पीचा जिल्ह्यातील या २८ गावांमध्ये प्रादुर्भाव!

July 23, 2025
Next Post

शाळा-महाविद्यालये सुरू करण्यासाठी विद्यार्थ्याची मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांना धमकी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भुसावळ ग्रामीण रुग्णालयात क्वारँटाईन सेंटर सुरू, वैद्यकीय आघाडीच्या मागणीला संजय सावकारे यांचे पाठबळ

December 3, 2020

भुसावळात ईव्हीएम ठेवलेल्या गोदामाच्या छतावर रॉकेट पडल्याने लागली आग ; जिल्हाधिकार्‍यांकडून पाहणी !

November 13, 2023

Today Horoscope : आजचे राशीभविष्य ९ ऑक्टोबर २०२३ !

October 9, 2023

मुलीच्या लग्नाची तारीख ठरवायला निघाले, अपघातात एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू !

March 25, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group