TheClearNews.Com
Wednesday, March 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

लग्नाचे आमिष दाखवून विधवेवर अत्याचार; दोघांना अटक

The Clear News Desk by The Clear News Desk
December 16, 2020
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नागपूर (वृत्तसंस्था) प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला लग्नाचे आमिष दाखवून विधवेवर अत्याचार केला. ट्रॅव्हल्स कंपनी स्थापन करण्यासाठी साडेचार लाख रुपये घेऊन तिची फसवणूक केली. पैसे घेतल्यानंतर काही दिवसांनी तन्वीर याने महिलेसोबत संबंध तोडले. पैसे देण्यासही नकार दिला. याप्रकरणात फरार असलेला आरोपी व त्याच्या पत्नीला एमआयडीसी पोलिसांनी भोपाळमध्ये अटक केली.

विधवा महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना नागपुरात उघडकीस आली आहे. तसेच तिच्याकडून लाखो रुपये उकळले आहेत. तन्वीर हुसेन हैदर हुसेन जाफरी (वय ३६, रा. अशोका गार्डन, भोपाळ) व त्याची पत्नी नुरीन खान (वय २९), अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. पीडित ३६ वर्षीय महिला विधवा असून ती एका विमा कंपनीत काम करते. याच कंपनीत तन्वीरही काम करायचा. २०१८मध्ये उज्जैन येथे कंपनीची कार्यशाळा होती. या कार्यशाळेत पीडित महिला व तन्वीरची ओळख झाली. तन्वीर याने महिलेचा विश्वास संपादन केला. तन्वीर, त्याची पत्नी व अन्य नातेवाइकांनी महिलेला इसी ट्रॅव्हल्समध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले. महिलेकडून त्यांनी साडेचार लाख रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर काही दिवसांनी तन्वीर याने महिलेसोबत संबंध तोडले. पैसे देण्यासही नकार दिला. मार्च महिन्यात पीडित महिलेने एमआयडीसी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी अत्याचार, फसवणूक व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. पोलिस उपायुक्त नुरूल हसन, सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. अशोक बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शशिकांत मुसळे, सहाय्यक उपनिरीक्षक विजय नेमाडे, अश्विन चौधरी, अमोल ठाकरे, पवन शिरसाठा व सुरेखा यांनी शोध घेऊन भोपाळ येथे दोघांना अटक केली.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

देशभरात २४ तासांत २६ हजार ३८२ नवे करोनाबाधित, तर ३८७ रुग्णांचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बीएचआर घोटाळा : खाती गोठवू नका म्हणून सुरज झंवरने बँकेच्या अधिकाऱ्यांना फोनवरून धमकावले !

January 23, 2021

साकळी येथे आपल्या घरीच किल्ला बनवा स्पर्धेचे आयोजन !

October 19, 2020

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जळगाव जिल्ह्यात 3651 प्रतिबंधीत क्षेत्र

September 8, 2020

सब ज्युनिअर चेस स्पर्धेत महाराष्ट्राची संनिद्धीची घोडदौड सुरूच, तर मुलांमध्ये इम्रानची आघाडी कायम !

January 1, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group