TheClearNews.Com
Saturday, April 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत कर्करोग तपासणी व मोतीबिंदू उपचार शिबीराचे आयोजन !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 12, 2022
in आरोग्य, बोदवड, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

बोदवड (प्रतिनिधी) आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बोदवड येथे दिनांक 13 सप्टेंबर मंगळवार रोजी मोफत कर्करोग तपासणी व मोतीबिंदू उपचार शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

सकाळी दहा ते पाच वाजेच्या दरम्यान शहरातील मुक्ताई भवन येथे नाशिक येथील सुप्रसिद्ध डॉक्टर उपलब्ध होणार आहे. महिलांची तपासणी करिता स्वतंत्र महिला डॉक्टर उपलब्ध होणार असून शिबिरात स्तनाचा कर्करोग,गर्भाशयाच्या कर्करोग, तोंडाचा कर्करोग, तोंडाच्या रोगाची लक्षणे,तोंडाच्या पोकळीमध्ये पांढरा तोंडाचा कर्करोग संपूर्ण तोंडाच्या रोगांची लक्षणे, तोडाच्या पोकळीमध्ये पांढरा/लालसर चट्टा तसेच व्रण/खडबडीत भाग, विशेषतः एक महिन्याहुन अधिक काळ बरे न झाले आतील गुलाबी त्वचा फिकट पडणे. नेहमी प्रमाणे तोंड उघडण्यास अवघड जाणे, मसालेदार अन्न खाण्यास त्रास होणे,जीभ बाहेर काढण्यास त्रास होणे. आवाजामध्ये बदल होणे (आवाज किनरा / घोगरा होणे) अति प्रमाणात लाळ सुटणे, चावणे/ गिळणे/ बोलण्यास त्रास होणे.

READ ALSO

आ. मंगेश चव्हाण यांच्या जबाबदारीतील केरळमधील वट्टीयारकाव मतदारसंघात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भव्य रॅली व रोड शो संपन्न

शिवसेना शिंदे गटातील तीन आमदार भाजपची उमेदवारी करणार

या आजाराची लक्षणे लघवी विसर्जनात किंवा लघवीच्या जागी बरी न होणारी जखम शरीरात कोणत्याही भागातून असामान्य रक्तस्त्राव स्तन किंवा शरीराच्या इतर भागात (जसे काख,जांघ मान इत्यादी ठिकाणी गाठ),शरीरात आलेल्या गाठीच्या आकारात वाढ होणे, अपचन किंवा गिळण्यास त्रास होणे. वांग/ तिळाच्या रंगात किंवा आकारात अनपेक्षित बदल बरा न होणारा खोकला व आवाज घोगरा होणे,गर्भाशयाच्या सर्वसामान्य लक्षणे रजोनिवृती पश्चात रक्तस्त्राव ,समागमानंतर रक्तस्त्राव दोन पाळींच्या दरम्यान रक्तस्त्राव योनीमार्गातून दुर्गध येणे श्वेतप्रदर / अतिप्रमाणात अंगावरून जाणे ओटीपोटाच्या खालील भागात वेदना पुरुषांच्या कर्करोगाची लक्षणे :असामान्य खोकला टेस्टिक्युलर गांठ ,जास्त थकवा जाणवणे आतड्यात बदल गुददवार रक्तस्त्राव होणे,अनपेक्षित वजन कमी होणे मूत्रात बदल होणे,सतत पाठदूखी सारखे लक्षणे असतात.

महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत मोफत उपचार सदरील चाचणीत ज्या रुग्णाची चाचणी पॉझीटिव्ह आली, त्या रुग्णास पुढील उपचाराकरिता प्रवास, औषधोपचार तसेच आवश्यकता असल्यास शस्त्रक्रीया व राहण्याची व्यवस्था मोफत करण्यात येईल. नगराध्यक्ष आनंदा पाटील,आरोग्यदूत गोलू बरडीया,नगरसेवक शे सईद बागवान,सुनील बोरसे,दिनेश माळी नितीन चव्हाण,हर्षल बडगुजर, संजय गायकवाड,निलेश माळी यांच्यासह बोदवड तालुक्यातील पदाधिकारी शिबिर यशस्वीतेसाठी परिश्रम घेत असून या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राजकीय

आ. मंगेश चव्हाण यांच्या जबाबदारीतील केरळमधील वट्टीयारकाव मतदारसंघात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भव्य रॅली व रोड शो संपन्न

April 4, 2026
जळगाव

शिवसेना शिंदे गटातील तीन आमदार भाजपची उमेदवारी करणार

April 4, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
राजकीय

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

March 27, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
Next Post

जळगावचे कलावंत राजू बाविस्कर, विजय जैन यांना'फायनेक्स्ट- २०२२' मध्ये पुरस्कार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘लखपती दिदी’ मेळाव्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जळगावात !

August 25, 2024

Omicron चा धोका : आतापासूनच पोलिसांची गस्‍त ; यंदाही ‘थर्डीफर्स्ट’ सेलिब्रेशन घरातच !

December 29, 2021

Today’s horoscope : आजचे राशीभविष्य 27 जून 2025 !

June 27, 2025

माझा दौरा रद्द करणारा अजून जन्माला यायचा आहे : अजित पवार कडाडले !

September 23, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group