TheClearNews.Com
Monday, April 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जागतिक योग दिनानिमित्त योगयज्ञचे आयोजन, उडाण फाऊंडेशनचा सहभाग

The Clear News Desk by The Clear News Desk
June 21, 2021
in आरोग्य, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) महा एनजीओ फेडरेशन, महाराष्ट्र राज्य या संस्थेतर्फे जागतिक योग दिनानिमित्त भव्य योग यज्ञचे आयोजन संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी व एकाच वेळी १०० ठिकाणी करण्यात आले. जळगाव शहरातील रुशील मल्टीपर्पज फाऊंडेशन संचालित उडाण दिव्यांग प्रशिक्षण केंद्राने देखील त्यात ऑनलाईन सहभाग नोंदविला.

महा एनजीओ फेडरेशन ही महाराष्ट्रातील २ हजार संस्थांचे संघटन करणारी संस्था आहे. जागतिक योग दिनानिमित्त महा एनजीओ फेडरेशनच्या १०० सदस्य संस्था राज्यभरात एकाच वेळी योग शिबीरात सहभागी झाल्या. योग शिबिरे श्री श्री रविशंकरजी यांच्या बेंगलोर येथील तज्ञ योग प्रशिक्षिका रुची सूद यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. पुणे येथील महा एनजीओ फेडरेशनच्या कार्यालयातून ऑनलाइन लिंकद्वारे घेण्यात येणारे हे शिबीर राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी प्रोजेक्टरवर दाखवून २५ ते ५० व्यक्तींच्या सहभागाने योगासने, ध्यान, प्राणायाम व देशभक्तीपर गीतांचे श्रवण या उपक्रमांनी साजरे केले गेले. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती भाजपचे उपाध्यक्ष श्याम जाजू यांनी मार्गदर्शन केले. त्याचबरोबर मनसेचे बाळा नांदगावकर यांनी मनोगत व्यक्त केले. आर्ट ऑफ लिविंगचे अंकित बत्रा यांनी देशभक्तीपर गीत सादर करीत संपूर्ण वातावरण देशभक्तीमय केले. कार्यक्रमाची सांगता महा एनजीओचे शशांक ओंबासे यांच्या पसायदानाने झाली.

READ ALSO

रेटिंगच्या कामावर कमिशन देण्याचे अमिष दाखवित तरुणाला ३ लाखांत गंडविले

अध्यक्षपद न दिल्याच्या कारणावरुन सामाजिक कार्यकर्त्याच्या वाहनावर हल्ला

राज्यातील कोरोनाजन्य परिस्थितीचा विचार करून सर्व नियमांचे पालन करून शिबिर पार पडले. कोरोना हा आजार मनुष्याच्या फुप्फुसांवर आघात करतो. योगा व प्राणायामने फुप्फुसांची कार्यक्षमता तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढते. या शिबिरांचा उपयोग कोरोनापासून बचाव तथा कोरोनामुक्तीसाठी उपाय म्हणून होवू शकतो, शिबिरातील योग आपल्या आयुष्यात नियमितपणे करावे असे आवाहन महा एनजीओ फेडरेशनचे संस्थापक शेखर मुंदडा, मुख्य कार्यवाहक विजय वरुडकर, उपक्रम प्रमुख गणेश बाकले व मुकुंद शिंदे यांनी केले आहे.

शिबिरात सहभागी प्रत्येकाला सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. उपक्रमासाठी जळगावात उडाण फाऊंडेशनच्या अध्यक्षा हर्षाली चौधरी, डॉ.भावना चौधरी, डॉ. विद्या चौधरी, मीना लोखंडे, भावना पाटील, प्रवीण चौधरी, रजत भोळे, हेतल पाटील चेतन वाणी, धनराज कासट, उत्कर्ष चौधरी आदींनी परिश्रम घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

रेटिंगच्या कामावर कमिशन देण्याचे अमिष दाखवित तरुणाला ३ लाखांत गंडविले

April 13, 2026
गुन्हे

अध्यक्षपद न दिल्याच्या कारणावरुन सामाजिक कार्यकर्त्याच्या वाहनावर हल्ला

April 12, 2026
गुन्हे

ऑनलाईन व्यवसाय करणाऱ्याची ग्राहकाकडून सव्वा लाखात फसवणूक

April 12, 2026
जळगाव

जिल्ह्यात तापमानाचा पारा ४० अंशांच्या उंबरठ्यावर

April 11, 2026
अमळनेर

प्रताप हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती उत्साहात

April 11, 2026
जळगाव

जी.एस. हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती साजरी

April 11, 2026
Next Post

राम जन्मभूमी ट्रस्ट अयोध्या नावाने फेक वेबसाईट बनवून उकळले पैसे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राजकीय सुडाच्या कारवाईस कायद्यानेच चोख उत्तर देऊ : संजय राऊत

January 4, 2021

वीज ग्राहकांना खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार देणारे स्मार्ट मीटर लवकरच कार्यरत !

October 24, 2023

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 13 एप्रिल 2026 !

April 13, 2026

‘लातों के भूत बातों से…’; मनसे वीज बिलासाठी रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत

November 19, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group