TheClearNews.Com
Wednesday, April 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

संतापजनक : पंचायत समितीच्या विषयतज्ज्ञाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 14, 2023
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

चंद्रपूर(वृत्तसंस्था) शहरात भाड्याच्या खोलीत राहून शिक्षण घेत असलेल्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा सिंदेवाही पंचायत समितीतील विषयतज्ज्ञ म्हणून कार्यरत असलेल्या एकाने विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार गुरुवारी उघडकीस आला. भारत मेश्राम, असे संशयित आरोपीचे नाव आहे. तर मेश्रामविरुद्ध सिंदेवाही पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून त्याला अटक करण्यात आलीय. शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

एका विषयावर चर्चा करायच्या निमित्ताने पोहचला खोलीवर !
सिंदेवाही पंचायत समितीमध्ये विषयतज्ज्ञ म्हणून भारत मेश्राम हा कार्यरत आहे. त्याने तालुक्यात विविध स्पर्धा परीक्षा तसेच निबंध स्पर्धांचे आयोजन केले होते. दोन वर्षांपूर्वी याच माध्यमातून तालुक्यातील ग्रामीण भागात वास्तव्यास असलेली एक अल्पवयीन विद्यार्थिनी त्याच्या संपर्कात आली. ओळखीनंतर त्याचे त्या मुलीच्या घरी येणे-जाणे सुरू झाले. दरम्यान, यावर्षी त्या विद्यार्थिनीला सिंदेवाही शहरात त्याने भाड्याची खोली करून दिली. येथेच पीडित विद्यार्थिनी व तिचा भाऊ वास्तव्यास राहून शिक्षण घेत आहेत. दरम्यान, बुधवारी पीडित विद्यार्थिनीचा वाढदिवस होता. त्यामुळे विषयतज्ञ मेश्राम याने पिडीतेला मोबाइलवर फोन करून एका विषयावर चर्चा करायला मी तुझ्या खोलीवर येत असल्याचे सांगितले. त्यानंतर दुपारी ४.३० वाजताच्यासुमारास विद्यार्थिनीच्या खोलीवर गेला. यावेळी ती एकटीच खोलीवर असल्याची संधी साधून त्याने तिचा विनयभंग केला.

READ ALSO

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

पोस्कोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल !
यावेळी विद्यार्थिनीने प्रतिकार करून जाब विचारताच त्याने तेथून पळ काढला. दरम्यान, काही वेळात तिचा भाऊ घरी आल्यानंतर तिने झालेल्या प्रकाराची भावाला माहिती दिली. त्यानंतर गावाकडे असलेल्या आई-वडिलांनाही याबाबत माहिती देण्यात आली. माहिती मिळताच आई-वडिलांनी सिंदेवाही गाठून पीडित विद्यार्थिनीला घेत पोलीस ठाणे गाठले व या प्रकाराची तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत आरोपी विषयतज्ज्ञ भारत मेश्राम याच्याविरुद्ध विविध कलम तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ च्या ८ अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली. या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.

शिक्षकी पेशाला काळीमा !

शिक्षकी पेशाला काळीमा फासणाऱ्या या घटनेने सिंदेवाही तालुक्यात खळबळ उडाली आहे. सिंदेवाही पोलिसांनी गुरुवारी दुपारी आरोपी विषयतज्ज्ञ भारत मेश्राम याला अटक करून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. या घटनेचा सर्व स्तरातून निषेध केला जात असून परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

April 1, 2026
गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
गुन्हे

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
गुन्हे

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

March 29, 2026
Next Post

जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्यांना वेग, साडेपाच लाख हेक्टर क्षेत्रावर पेरण्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अनिल चौधरींसोबत पार्टीत डान्स करणारे पाच पोलीस कंट्रोल जमा ! (व्हिडीओ)

August 3, 2021

चहार्डी ग्राम पंचायातला पूर्णवेळ ग्रामसेवक मिळण्यासाठी साखळी उपोषण !

August 16, 2023

पोस्ट ऑफिसची जबरदस्त स्कीम ! १५० रुपयांच्या बचतीवर मिळवा २० लाखांपर्यंतचा परतावा

February 5, 2022

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, 27 ऑगस्ट २०२४ !

August 27, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group