TheClearNews.Com
Friday, July 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, 27 ऑगस्ट २०२४ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

vijay waghmare by vijay waghmare
August 27, 2024
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : कुटुंबासोबत वेळ घालवाल. मुलांच्या भविष्यासाठी धावपळ करावी लागेल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. आपली आर्थिक योजना बरोबर ठरेल. दैनंदिन आर्थिक व्यवहार सुरळीतपणे पार पडणार आहेत. आजचा दिवस यशाचा असणार आहे. कौटुंबिक जीवनात सुसंवादाचे वातावरण राहील. काहींना एखादी गुप्तवार्ता समजेल. समोरच्यावर विश्वास ठेवताना सावध रहा. काही मुद्दे समस्येत भर घालू शकतात.

वृषभ : जमीन खरेदी करायची असेल तर कागदपत्रे तपासून घ्या. आज तुमचा उत्साह व आत्मविश्वास वाढणार आहे. आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहे. नोकरी करणाऱ्यांना कामात अडचणी येतील. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मदतीने यश मिळेल. गेले दोन दिवस असणारी अस्वस्थता आज कमी होणार आहे. मानसिकता सकारात्मक होणार आहे. व्यायामाचा कंटाळा करू नका. दिवस आनंदात घालवावा.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 03 जुलै 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 02 जुलै 2026 !

मिथुन : कामात मन थोडे चिंताग्रस्त असेल. हरवलेली वस्तू सापडल्याने आनंदी असाल. मानसिक अस्वस्थता जाणवणार आहे. कामाचा ताण राहील. दैनंदिन कामात काही अनपेक्षित अडचणी आल्याने कामे रखडणार आहेत. आजचा दिवस आरोग्याच्या बाबतीत चढ-उतारांचा असेल. दिवसभर गोंधळलेले राहाल. विरोधक व हितशत्रूवर मात कराल. प्रवास शक्यतो आज नकोत. आपली मन:स्थिती सुधारेल. चांगल्या गोष्टींचा अनुभव घ्याल. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा.

कर्क : कोणतेही नवीन काम केल्यास त्यात व्यत्यय येऊ शकतो. काही काळानंतर तुमची सर्व कामे पूर्ण होतील. अनेकांशी सुसंवाद साधणार आहात. प्रवास सुखकर होणार आहेत. आरोग्याचा त्रास कमी होणार आहे. सामाजिक क्षेत्राशी संबंधित लोकांच्या कार्यक्रमात काही अडचणी येतील. संततीसौख्य लाभेल. मुला-मुलींच्या प्रगतीकडे लक्ष देऊ शकणार आहात. जुने सहकारी भेटतील. आपल्या कडून उत्तम सहकार्‍याची अपेक्षा राहील. व्यापारी वर्गाने गाफिल राहू नये. उत्तम संधी ओळखा.

सिंह : कोणतेही काम हाती घेतल्यास यश निश्चित मिळेल. उत्पन्न वाढल्याने खर्चात वाढ होईल. दैनंदिन कामे विनासायास पूर्ण होणार आहेत. तुमचा उत्साह विशेष राहील. मानसिक स्वास्थ्य लाभणार आहे. घरात सकारात्मक वातावरण राहिल. बिघडलेले क्षण चांगले करण्यात यशस्वी व्हाल. नोकरी, व्यवसायातील कामे आज पूर्ण करू शकणार आहात. प्रवासाचे योग येतील. स्वत:चे काम स्वत:च करा. कोर्टाच्या कामात दिवस जाईल. अथक श्रमाचा थकवा जाणवेल.

कन्या : तुमची प्रतिभा चांगली होईल. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत तयार होतील. आर्थिक स्थिती मजबूत करण्यात यशस्वी व्हाल. जिद्द व चिकाटी वाढणार आहे. मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे. गेले दोन दिवस असणारी अस्वस्थता आता कमी होणार आहे. व्यवसायासाठी कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर तो विचारपूर्वक घ्या. दैनंदिन कामात सुयश लाभणार आहे. प्रवास सुखकर होतील. आपली इतरांवर चांगली छाप पाडाल. कार्यक्षेत्रात अनुकूल वातावरण राहील. मात्र वादापासून दूर राहावे.

तुळ : जोडीदारासोबत दिवस चांगला जाईल. भूतकाळात केलेल्या कामाचा सन्मान होईल. मनोबल व आत्मविश्वास कमी असणार आहे. आज आपण स्वतःहून कोणतीच जबाबदारी ओढवून घेऊ नये. लव्ह लाईफमध्ये तडजोड करावी लागेल. नोकरीशी संबंधित लोक आज काम वेळेवर पूर्ण करतील. एखाद्या बाबतीत आज आपणाला मनस्ताप होणार आहे. शांत व संयमित राहावे. आहारातील पथ्ये पाळा. इतरांच्या बोलण्याकडे फार लक्ष देऊ नका. काही समस्या सामोरी येऊ शकतात.

वृश्चिक : समाजाच्या कल्याणासाठी काही काम करत असाल तर मानसिक शांती मिळेल. तुमच्या मित्रांची संख्या वाढणार आहे. तुमचे मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. आरोग्य उत्तम राहील. ऑफिसमध्ये कामाचे वातावरण चांगले नसेल. सहकाऱ्यांसोबत काही मुद्द्यावर वाद होतील. प्रवास सुखकर होणार आहेत. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहणार आहे. कामाचा ताण कमी होणार आहे. उगाच डोक्यात राख घालू नका. कामे धिम्या गतीने पार पडतील. कमी बोलून कृतीवर भर द्यावा, याची सकारात्मक फळे दिसतील.

धनु : इच्छुकांना लग्नाचे प्रस्ताव येतील. विद्यार्थ्यांना त्यांची क्षमता तपासण्याची संधी मिळेल. वडिलांशी वाद होऊ शकतात. अनावश्यक खर्चामुळे आज तुम्ही त्रस्त होणार आहात. मानसिक उद्विग्नता राहील. तुम्हाला तुमच्या दैनंदिन कामात अडचणी जाणवणार आहेत. आज घरी वातावरण गंभीर असेल त्यामुळे मन चिंतेत सापडेल. प्रवासात विलंब अनुभवण्यास येईल. वाहने सावकाश चालवावीत. आपल्या मतानुसार सर्व गोष्टी होतील असे नाही. मनातील चीड व्यक्त करताना सबुरी बाळगा.

मकर : व्यवसायाच्या संदर्भात काही प्रवास करावा लागू शकतो. आज तुमचे अंदाज अचूक ठरणार आहेत. तुम्हाला मानसिक प्रसन्नता लाभेल. परदेशातून व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते. वैवाहिक जीवनात काही अडचणी येत असतील तर वडिलांचा सल्ला घ्या. प्रिय व्यक्तींना आज तुम्ही खूश करणार आहात. तुमच्या सहकाऱ्यांशी सुसंवाद साधू शकणार आहात. संयमी राहावे. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. अधिकार्‍यांशी मतभेद टाळा. क्षुल्लक बाबी नजरेआड कराव्यात. इतरांच्या गोष्टीत लक्ष घालू नका.

कुंभ : विवेकबुद्धीने तुमच्या व्यवसायात नावीन्य आणण्याचा प्रयत्न कराल. विद्यार्थ्यांना त्यांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मोठ्यांची आवश्यकता पडेल. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. प्रॉपर्टीच्या व गुंतवणुकीच्या कामात काहींना अनुकूलता लाभणार आहे. आज तुम्ही कार्यालयातील सर्व समस्यांना संयामाने सामोरे जाल. तुमचे मन अत्यन्त आनंदी व आशावादी राहणार आहे. प्रवास सुखकर होणार आहेत. इतरांशी मोकळेपणाने संवाद साधावा. जुन्या मित्रांशी संपर्क साधावा. सामाजिक प्रतिष्ठा उंचावेल.

मीन : कोणत्याही प्रकारचे टेन्शन घेऊ नका. खर्चावर नियंत्रण ठेवण्यात अडचणी येतील. कुटुंबातील सदस्यांसोबत समस्या येतील. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. जिद्दीने आज तुम्ही कार्यरत राहणार आहात. तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात अपेक्षित सुसंधी लाभणार आहे. मार्गदर्शनाचा लोकांना फायदा होईल. तुमचे सामाजिक वर्तुळ वाढेल. मनोबल व आत्मविश्वास विशेष असणार आहे. आपल्या वागण्याने कोणी दुखावणार नाही याची काळजी घ्या. जवळच्या प्रवासात सतर्क रहा. दिवस चांगला जाईल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Today's Horoscope

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 03 जुलै 2026 !

July 3, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 02 जुलै 2026 !

July 2, 2026
जळगाव

‘गो-ग्रीन’मध्ये दोन लाख वीजग्राहकांची वर्षाला सव्वादोन कोटींची बचत

July 1, 2026
भुसावळ

भुसावळमध्ये ‘वासुदेव सुंदरकांड भजनी मंडळाचा’ भव्य शुभारंभ! 🚩

July 1, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 01 जुलै 2026 !

July 1, 2026
जळगाव

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश..

June 30, 2026
Next Post

संतापजनक : मृत वृद्धेच्या शरीरावर केला तीन दिवस अत्याचार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शेतीचे बाळकडू विद्यार्थ्यांना शिक्षणासह द्या ; शेतकऱ्यांचा फालीच्या विद्यार्थ्यांशी सुसंवाद !

June 5, 2023

भूसावळच्या ललवानी फाउंडेशनद्वारा चिरंजीव आरवचा वाढदिवस आगळावेगळ्या पद्धतीने साजरा !

April 8, 2023

…म्हणूनच राज ठाकरे मुख्यमंत्र्यांऐवजी राज्यपालांना भेटले

November 18, 2020

बापाने सुपारी देऊन मुलाचा केला खून ; धक्कादायक कारण आले समोर !

June 16, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group