TheClearNews.Com
Friday, April 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

संतापजनक : पोलीस भरतीच्या नावाखाली प्रशिक्षण केंद्रात मुलींचे लैंगिक शोषण !

अश्लील मेसेजेसह व्हिडीओ कॉल करायचा ; कॉन्स्टेबलसह महिला पोलीस अटकेत !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 11, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नालासोपारा (वृत्तसंस्था) पोलीस भरती प्रशिक्षणाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचे एका पोलिसानेच लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार नालासोपऱ्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणी नालासोपारा पोलिसांनी पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करून दोन जणांना अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे अटक केलेल्यांमध्ये एका महिला पोलिसाचाही समावेश आहे.

नालासोपारा येथील पोलीस भरती प्रशिक्षण केंद्राच्या नावाखाली अटक करण्यात आलेले समाधान गावडे (२८) व त्याची सहकारी अनुजा शिंगाडे (२५) हे वसई रोड लोहमार्ग पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. गावडे याने नालासोपारा येथे ‘ विजयी भव’ पोलीस नावाची पोलीस अॅकॅडमी सुरू केली होती. त्या क्लासमध्ये येणाऱ्या मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप गावडे याच्यावर आहे. या प्रकरणी दोन पीडित मुलींनी नालासोपारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्या तक्रारीत समाधान गावडे हा मुलींना अश्लील मेसेजेस पाठवत होता. तसेच व्हिडीओ कॉल करून अश्लील कृत्य करत होता.

READ ALSO

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

शिकवण्याच्या नावाखाली तो या मुलींच्या शरीराला हेतुपुरस्सर चुकीच्या ठिकाणी स्पर्श करत होता, असे म्हटले आहे. समाधान गावडे अनेकदा मुलींचा पाठलाग करत त्यांच्या घरी जायचा. तसेच त्यांना फिरायलाही बोलवायचा, असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. हा प्रकार असह्य झाल्याने या मुलींनी क्लासमध्ये जाणे बंद केले. गावडेची मैत्रीण अनुजा हिने या कृत्याला पाठिंबा दिल्याचा आरोप आहे. या प्रकाराचा मानसिक त्रास होऊ लागल्याने त्यांनी आपल्या कुटुंबीयांना हा प्रकार सांगितला आणि बुधवारी नालासोपारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या तक्रारीवरून नालासोपारा पोलिसांनी पोलीस समाधान गावडे आणि त्याची सहकारी असलेली पोलीस अनुजा शिंगाडे या दोघांविरोधात विनयभंगाचे कलम ३४५, ३५४ (ड), बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०२२ च्या (पॉक्सो) कलम ८, १२, १७ तसेच माहिती तंत्रज्ञान (सुधारणा) अधिनियमाच्या कलम ६६ सी आणि ६७ ए अंतर्गत गुन्हे दाखल केले आहे. पीडित मुलींच्या जबाबानंतर आरोपींवर गुन्हे दाखल करून अटक करून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले आहे. या प्रकरणात आणखीही काही मुलींचे लैंगिक शोषण झाल्याचा संशय असून त्या दृष्टीने अधिक तपास सुरू आहे, अशी माहिती नालासोपारा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सुपे यांनी दिली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

April 1, 2026
गुन्हे

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

April 1, 2026
गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
गुन्हे

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
Next Post

सुटकार येथे एकावर प्राणघातक हल्ला ; अडावद पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गिरीश महाजन को बोल…एक करोड दे, नही तो हॉस्पिटल बॉम्ब सें उडा देंगे !

October 14, 2020

बोदवड येथे स्लॅब भरणाऱ्या क्रेनची लिफ्ट अंगावर पडून एकाचा मृत्यू !

December 24, 2023

अरुणामाई कॉलेज ऑफ फार्मसी व नानासाहेब आर.जी.पाटील इन्स्टीटयूट ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांची यशस्वी घोडदौड !

July 21, 2023

सगेसोयऱ्यांना आरक्षण न्यायालयात टिकणार नाही : गिरीश महाजन !

June 20, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group