TheClearNews.Com
Friday, March 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

संतापजनक : मृत वृद्धेच्या शरीरावर केला तीन दिवस अत्याचार !

७० वर्षीय वृद्धेची ३५ वर्षीय नराधमाकडून हत्या !

vijay waghmare by vijay waghmare
August 27, 2024
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

लातूर (वृत्तसंस्था) जिल्ह्यातील भेटा (ता. औसा) येथे एका ३५ वर्षीय नराधमाने ७० वर्षीय वृद्धेवर बलात्कार करून तिच्याच साडीने गळफास देऊन तिची हत्या केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली आहे. एक वेळ बलात्कार करून तिची हत्या केल्यानंतर नराधम आरोपीने मृत वृद्धेच्या शरीरावर तीन दिवस अत्याचार केल्याची कबुली दिली. क्रौर्याची परिसीमा ओलांडणाऱ्या आणि माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेने लातूर जिल्हा हादरला आहे.

७० वर्षीय विधवा महिला पतीच्या निधनानंतर गेल्या २५ वर्षांपासून आपल्या मुलाला घेऊन माहेरी (बोरगाव नकुलेश्वर) येथे राहते. स्वभावाने थोडी भोळसर असलेली ही महिला कधी कधी भेटा येथे आपल्या सासरी नातेवाईकांकडे जात असे. शुक्रवार, २३ ऑगस्ट रोजी ती भेटा येथे गेली असता मन्सूर सादीक होगाडे (३५) या नराधम तरुणाने तिला काहीतरी धान्य देण्याचे आमिष दाखवत घरात बोलावले. त्या रात्रीच तिच्यावर बलात्कार करून तिच्याच साडीने तिची गळफास देऊन हत्या केली. या घटनेची चर्चा होऊ नये म्हणून मृतदेह तसाच स्वतःच्या घरात ठेवून तो घरावरील पत्र्यावर झोपायचा. शनिवारी सकाळी ११.३० वा. बाहेरगावी गेलेली आरोपीची आई घरी आल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. पंचनाम्यादरम्यान पोलिसांनी तत्काळ होगाडेला ताब्यात घेतले असून, बलात्कार करून हत्या केल्याची व त्यानंतर तब्बल तीन दिवस मृतदेहावर शारीरिक अत्याचार केल्याची तोंडी कबुली या विकृत आरोपीने पोलिसांना दिली आहे.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

चोपड्यात संपत्तीच्या वादातून लहान भावाला मारहाण

या प्रकरणातील नराधम आरोपी एका गंभीर गुन्ह्यातील आरोपी असल्याचे समजते. याप्रकरणी मयत वृद्ध महिलेच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून भादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. गं भीर गुन्हे दाखल करेपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा आक्रमक पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता. आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, असे कायदेशीर गुन्हे दाखल करण्याची मागणी महिलेच्या नातेवाईक, ग्रामस्थ व उपसरपंच सतीश शिंदे यांनी केली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
गुन्हे

चोपड्यात संपत्तीच्या वादातून लहान भावाला मारहाण

March 13, 2026
गुन्हे

पोलीस लाईन समोरी दुकान फोडले

March 13, 2026
गुन्हे

जुन्या वादातून दारुच्या नशेत असलेल्या टोळक्याकडून प्रौढाला मारहाण

March 12, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
गुन्हे

मुक्ताईनगर भूसंपादन प्रकरणात एकनाथ खडसे यांच्याविरोधात SIT चौकशीची होणार

March 11, 2026
Next Post

नाशिकमध्ये खळबळ : विहिरीत आढळले दोन मुलींचे मृतदेह !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

संघर्षकन्या PSI कोमल शिंदेचा सत्कार !

July 25, 2023

केवळ १० दिवसांत हे सगळं झालं, याबाबत कुणाला माहिती नव्हती ; एकनाथ खडसेंनी सांगितल्या ‘आतल्या’ घडामोडी

March 18, 2021

दुकानाला लागली अचानक आग ; प्रतापराव पाटील यांच्यासह पाळधीकर धावले मदतीला !

March 6, 2023

चाळीसगावच्या चिमुकल्याचे थायलंडच्या आंतराराष्ट्रीय स्पर्धेत यश !

August 20, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group