TheClearNews.Com
Tuesday, August 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नाशिकमध्ये खळबळ : विहिरीत आढळले दोन मुलींचे मृतदेह !

vijay waghmare by vijay waghmare
August 27, 2024
in गुन्हे, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

कळवण (वृत्तसंस्था) तालुक्यातील लिंगामे येथे विहिरीत दोन मुलींचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. माधुरी गोकुळ मोरे (वय २०, रा. लिंगामे) व गीतांजली अल्केश एखंडे (वय १३, रा. धोडांबे, ता. सुरगाणा) अशी या मुलींची नावे आहेत.

गोपीनाथ मोतीलाल पालवी यांचे लिंगामे शिवारातील शेत गट नंबर १०६ मधील विहिरीत सोमवारी (दि. २६) सकाळी माधुरी मोरे व गीतांजली एखंडे यांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आले. येथील पोलीस पाटील एकनाथ पालवी यांनी याबाबत अभोणा पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीतून बाहेर काढून अभोणा येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले. याबाबत अभोणा पोलिसतिं अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

READ ALSO

सावदे येथील सरपंचांच्या घरी धाडसी घरफोडी

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक यशवंत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रसाळ तपास करीत आहेत. राज्यात बदलापूर येथे अल्पवयीन मुलींवर अत्याचाराची घटना ताजी असताना कळवणसारख्या आदिवासी बहुल भागात दोन मुलींचे मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. अभोणा पोलिसांनी कसून शोधकार्य सुरू केले असून, रात्री उशिरापावेतो कोणतेही धागेदोरे हाती लागलेले नव्हते.

या दोघी २५ ऑगस्टपासून बेपत्ता होत्या. तेव्हापासून या दोन्ही मुलींच्या घरचे त्यांचा शोध घेत होते. कळवणच्या लिंगामे गावातील गोपीनाथ पालवी यांच्या शेतातील विहिरीमध्ये या दोन्ही मुलींचे मृतदेह २६ ऑगस्ट रोजी आढळले होते. आता याप्रकरणी भावना पोलिसांकडून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलीय. आत्महत्या की घातपात, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. नक्की या घटनेमागे कोणतं गुढ दडलंय, याचा पोलीस शोध घेत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

सावदे येथील सरपंचांच्या घरी धाडसी घरफोडी

August 24, 2026
गुन्हे

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

August 23, 2026
गुन्हे

शेतीच्या वादातून चौघांकडून बाप-लेकाला मारहाण

August 23, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात

August 22, 2026
गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
गुन्हे

साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या तरुणाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

August 21, 2026
Next Post

भुसावळमध्ये कोसळलेल्या घरांची आज जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेचा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी पाचोऱ्यात घेतला आढावा

September 16, 2020

खळबळजनक : लोखंडी मुसळी डोक्यात मारून निर्घृण पत्नीचा खून !

April 29, 2024

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरील शस्त्रक्रिया यशस्वी

November 12, 2021

डॉ. नितु पाटील यांच्यातर्फे २ स्वयंचलित इलेट्रिक हात सँनिटायझर मशीन भेट !

January 10, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group