TheClearNews.Com
Sunday, October 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वेगवेगळ्या घटनेतील बालिकांवरील अत्याचाराच्या विरोधात पारधी समाज बांधवांचा धरणगावात मुक मोर्चा !

विविध राजकीय पक्ष आणि संघटनाचा पाठींबा !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 4, 2023
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) बुलढाणा, मालेगाव दाभाडे आणि नांदुरा अशा वेगवेगळ्या तीन घटनेतील बालिकांवरील अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ आज धरणगावात पारधी समाज बांधवांनी मुक मोर्चा काढत प्रशानाला निवेदन देण्यात आले.

धरणगाव तालुक्यातील आदिवासी पारधी समाज संघटना, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, उबाठा शिवसेना, बहुजन क्रांती मोर्चा, राष्ट्रीय ओबीसी मोर्चा, बुद्धिष्ट इंटरनॅशनल नेटवर्क या सर्व संघटनांनी एकत्र येत आदिवासी भगिनींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ पारधी वाडा येथून शहरातील मुख्य मार्गद्वारे तहसिल कार्यालयावर असंख्य प्रमाणात आज मुकमोर्चा काढला होता.

READ ALSO

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 04 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 03 ऑक्टोबर 2026 !

बुलढाणा जिल्ह्यात एका सहा वर्षाच्या बालिकेवर ५० वर्षीय नराधमाने बलात्कार केला होता. दुसरी घटना मालेगाव दाभाडे येथील आठ वर्षीय बालिकेवर बलात्कार करण्यात आला होता. तर तिसऱ्या घटनेत नांदुरा येथे नऊ वर्षीय बालिकेवर अत्याचार केल्याच्या संतापजनक घटना घडल्या होत्या. संबंधित आरोपींवर बॉक्स कायदा अंतर्गत गुन्हा नोंद करावा व मागासवर्गीय अत्याचार प्रतिबंधक कायदा अंतर्गत ऍट्रॉसिटी गुन्ह्याची नोंद होऊन फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी आणि संपूर्ण गुप्तता पाळून या प्रकरणाचा वेगाने तपास करावा.

तिन्ही अल्पवयीन बालिकांच्या बाबतीत घडलेला हा प्रकार अतिशय निंदनीय, संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारा आहे. सदर तिन्ही घटना प्रकारात स्थानिक नराधमांचे नातलग पिढी त्यांच्या घरी जाऊन जीवे ठार मारण्याची धमकी देत आहेत. पीडितांच्या परीवार, नातलग, पीडित बालिका, आणि त्यांचे आई- वडील प्रचंड तणावाखाली आहेत. अश्या विविध मागण्यांसाठी धरणगाव तालुक्यातील आदिवासी पारधी समाज संघटना, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, उबाठा शिवसेना, बहुजन क्रांती मोर्चा, राष्ट्रीय ओबीसी मोर्चा, बुद्धिष्ट इंटरनॅशनल नेटवर्क या सर्व संघटनांनी एकत्र येत धरणगाव तहसिलचे तहसिलदार महेंद्र सूर्यवंशी यांना निवेदन देण्यात आला.

निवेदन सादर प्रसंगी शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, काँग्रेसचे शहराध्यक्ष अनंत परिहार, उबाठा शिवसेना प्रमुख भागवत चौधरी, राजेंद्र ठाकरे, नगरसेवक भिमराव धनगर, दिनेश पाटील, रामचंद्र माळी, रावसाहेब पाटील, गणेश सोनवणे, समाजाचे जेष्ठ नेते गंगाराम साळुंके, जितेंद्र चव्हाण, जयेश पारधी, विकास पारधी, सुनील चव्हाण, सुधाकर साळुंखे, मुकेश चव्हाण, पंकज पवार, दशरथ पारधी, संतोष साळुंखे, सुरेश पवार, शाम पवार, निलेश पवार, मयूर भामरे आदींसह असंख्य बंधू भगिनी उपस्थित होते. मूकमोर्चा दरम्यान पोलीस निरीक्षक उध्दव डमाळे यांच्यासह पोलीस बांधवांनी चोख बंदोबस्त ठेवला.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 04 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर 2026 !

October 4, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 03 ऑक्टोबर 2026 !

October 3, 2026
अमळनेर

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

October 2, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 02 ऑक्टोबर 2026 !

October 2, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 01 ऑक्टोबर 2026 !

October 1, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 30 सप्टेंबर 2026 !

September 30, 2026
Next Post

तरुणाने आजीचा गळा आवळून केला निर्घुण खून ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

स्क्रीनशॉट शेअर केले तर पंतप्रधानांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही : केजरीवाल !

September 18, 2022

आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर, विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल !

October 30, 2022

अमर संस्था संचालित बालमोहन विद्यालय सावित्रीबाई फुले सावित्रीच्या सन्मान करून जयंती साजरी..

January 3, 2025

वरणगाव फॅक्टरी कर्मचाऱ्याचा लवकी नाल्यात बुडून मृत्यू !

September 11, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group