TheClearNews.Com
Sunday, August 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

तरुणाने आजीचा गळा आवळून केला निर्घुण खून ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 4, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

यवतमाळ (वृत्तसंस्था) मोबाईल रिचार्ज करण्यासाठी आजीने पैसे देण्यास स्पष्ट नकार दिल्याने संतप्त झालेल्या नातवाने ७४ वर्षाच्या आजीचा गळा दाबून खून केला. ही खळबळजनक घटना बाभूळगाव तालुक्यातील रेणकापूर येथे शनिवारी दुपारी २ वाजता घडली.

सिंधूबाई भरत पोवते (वय ७४) असे मृत महिलेचे नाव आहे. त्यांचा नातू महेश विश्वास पोवते (वय २५) याने आजीसोबत वाद घालून त्यांचा गळा आवळला. यात जागेवरच आजीचा मृत्यू झाला. हा सर्व प्रकार सिंधूबाई यांची मुलगी सुधा मनोहर ठाकरे यांनी बघितला. या प्रकरणी सुधा ठाकरे यांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला पोलिसांनी रविवारी अटक केली. दरम्यान, या प्रकरणात सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली होती. शवचिकित्सा अहवाल मिळाल्यानंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून रविवारी आरोपीला अटक केली.

READ ALSO

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

नेमकं काय घडलं ?
महेश विश्वास पोवते याच्या मोबाईलचे रीचार्ज काही दिवसापासून संपलेले होते. रीचार्जसाठी पैसे नसल्यामुळे त्याने आपल्या आजीकडे पैश्यांची मागणी केली. मात्र आजीने त्यास नकार दिला. परंतू तरी देखील त्याने पैसे देण्यासाठी आजीकडे तगादा लावलेला होता. त्यानंतर शनिवारी महेशचा आजीचा सोबत वाद झाला. या वादातून राग अनावर झाल्यानंतर महेशने आजीची गळा आवळून खून केला. दरम्यान, मोबाईल रिचार्ज करण्यासारख्या शुल्लक कारणातून नातवाने आजीचा खून केल्यामुळे समाज मन सुन्न झाले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
गुन्हे

पत्नीसह मुलाकडून डोक्यात हवा मारण्याचा पंप मारल्यानंतर गळा आवळून खून

August 13, 2026
गुन्हे

खाऊसाठी पैशांचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून अत्याचार

August 13, 2026
Next Post

आई वडिलांना न वागणाऱ्यांना चांडाळ म्हणतात : ह.भ.प.महंत अनंतदासजी (कजवाडेकर) !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

डेकोरेशनच्या गाडीला भीषण अपघात ; २२ जण टपावरुन कोसळले, एकाचा मृत्यू !

March 1, 2022

नाशिकच्या एचईएएल-२०२५ या राष्ट्रीय परिषदेत डॉ. कल्याणी, डॉ. जयवंत नागूलकर यांचा गौरव

October 1, 2025

लग्न लावून देण्याच्या नावाखाली एकाची १ लाख ७० हजारात फसवणूक ; चाळीसगाव पोलिसात सहा जणांविरुद्ध गुन्हा !

May 11, 2022

दिलासादायक : जिल्ह्यात आज एकही कोरोनाबाधित नाही !

November 24, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group